भारत माझा देश

पं. नेहरूच सर्वश्रेष्ठ पंतप्रधान, पण “त्या” वेळी इंदिराजी पंतप्रधान असत्या, तर तेव्हाच संपूर्ण काश्मीर भारताचे झाले असते!!

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे उद्गार; कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचा निर्वाळा नाशिक : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डायऱ्या आणि त्यावर आधारित त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचे पुस्तक दिल्लीच्या […]

ISIS भारतात दहशत माजवण्याच्या प्रयत्नात, NIA ने 41 ठिकाणी टाकले छापे; 13 जणांना अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकांनी आज पहाटे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 41 ठिकाणी छापे टाकले आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी कटप्रकरणी हा छापा […]

जागतिक नेत्यांच्या अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा शीर्षस्थानी; सलग तिसऱ्यांदा 76% रेटिंग; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 40% रेटिंगसह 7व्या क्रमांकावर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक नेत्यांच्या लेटेस्ट अप्रूव्हल रेटिंग यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानावर आहेत. त्यांना सलग तिसऱ्यांदा 76% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे.Prime […]

Tamilsai Soundaryarajan

उत्तरेकडील राज्ये गोमुत्र नव्हे तर गोमुद्राचे प्रतिनिधी; तमिळसाई म्हणाल्या- तमिळनाडूच्या खासदाराचे वक्तव्य दुर्दैवी

वृत्तसंस्था अहमदाबाद : तेलंगणाच्या राज्यपाल तमिळसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले की, उत्तरेकडील राज्ये गौमुद्राचे (गाईचे पवित्र प्रतीक) प्रतिनिधित्व करतात, गोमूत्र नव्हे. द्रमुक नेते सेंथिल कुमार यांनी […]

ठाणे, पुण्यात 41 ठिकाणांवर NIA चे छापे; ISIS चे जिहादी जाळे उद्ध्वस्त!!; साकीब नाचनसह 14 जणांना अटक

वृत्तसंस्था मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, नियोजित असलेल्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर देशात घातपाती कारवाया करून हलकल्लोळ माजविण्याचे कारस्थान रचणाऱ्या ISIS चे […]

गुजरात हायवेवर बनावट टोल प्लाझा उभारून सरकारची दीड वर्ष फसवणूक, दररोज हजारो रुपये टॅक्सही वसूल केला

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील बामणबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर खासगी जमिनीवर महामार्ग बायपास करून आणि बनावट टोल प्लाझा उभारून काही शक्तिशाली लोकांनी वर्षभराहून अधिक काळ सरकारी अधिकाऱ्यांची […]

मनसुख मांडविया

तरुणांच्या आकस्मिक मृत्यूशी कोरोना लसीचा संबंध नाही; लोकसभेत सरकारचे उत्तर- खराब जीवनशैली असू शकते कारण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी 5 वा दिवस होता. तरुणांमध्ये आकस्मिक मृत्यूची चर्चा झाली. लोकसभेत सरकारला कोविड लसीच्या संबंधावर प्रश्न विचारण्यात आला. […]

‘2024 मध्ये आधी मोदी मग अमित शाह पंतप्रधान, योगी होणार गृहमंत्री ‘ ; राकेश टिकैत यांचे भाकीत!

जाणून घ्या आणि काय राजकीय भविष्यवाणी केली आहे. विशेष प्रतिनिधी मेरठमध्ये पोहोचलेल्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी 2024 मध्ये भाजपचे सरकार येईल, […]

भारताची आर्थिक वाढ संपूर्ण जगाच्या विकासाशी निगडीत – पंतप्रधान मोदी

भारतीय कला आणि स्थापत्यकलेशी संबंधित ठिकाणे विकसित केल्याचा मला अभिमान आहे. नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या भारतीय कला, वास्तुकला […]

इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू, १८ जणांची प्रकृती गंभीर

सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. विशेष प्रतिनिधी इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिलमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण […]

तेलंगणात धर्मनिरपेक्षता टांगली खुंटीवर; काँग्रेसने AIMIM घेतली मांडीवर!!; अकबरुद्दीन ओवैसींना नेमले प्रोटेम स्पीकर!!

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणात धर्मनिरपेक्षता टांगली खुंटीवर, काँग्रेसने AIMIM घेतली मांडीवर!!, असे घडून आले आहे. Akbaruddin Owaisi appointed Protem Speaker विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते […]

गुगलने लाखोंची फसवणूक करणारे ॲप डिलीट केले; पहा संपूर्ण यादी!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युजर्सच्या संरक्षण करण्यासाठी Google नवीन पावलं उचलत आहे. गुगलने अलीकडेच 18 स्पाय लोन ॲप्स डिलीट केले आहेत. लाखो लोकांनी हे […]

ममता म्हणतात, लोकशाहीची झाली बायपास सर्जरी!!; त्यांना “बायपास सर्जरी” या शब्दांचा अर्थ तरी समजतो का??

लाचखोरी करून लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी अखेर रद्द झाली. लोकसभेच्या एथिक्स कमिटीने विविध पुराव्यांच्या आधारे महुआ मोईत्रांना दोषी ठरविले […]

रणबीर कपूरने स्वतःचाच विक्रम मोडला! ‘Animal’ ठरला कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

जाणून घ्या अवघ्या आठवडाभरात किती जमवला गल्ला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यापासून […]

आता कांद्याचे भाव वाढणार नाहीत, सरकारने घातले आहेत निर्बंध!

सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांची थाळी महाग झाली आहे. […]

काँग्रेस खासदाराने 200 कोटींच्या नोटांनी भरली कपाटं आणि खोकी; मोदींनी दिली लुटीचे पैसे वसूल करण्याची गॅरंटी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या कंपन्यांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने टाकलेल्या छाप्यांमध्ये 200 कोटींच्या नोटांनी भरलेली कपाटं आणि खोकी सापडली. त्याचे […]

एक लाखांपर्यंतचे UPI पेमेंट OTP फ्री असणार, RBI नियम बदलणार!

जाणून घ्या आतापर्यंत, OTP शिवाय किती रक्कम भरता येत होती. विशेष प्रतिनिधी दिल्ली : RBI ने UPI पेमेंट मर्यादा वाढवण्याबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. […]

‘विद्यार्थी परिषदेचा प्रवास देशाच्या विकासाशी जुडून राहिला आहे’ ; अमित शाहांचं विधान!

…हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असंही ‘ABVP’च्या अधिवेशनात म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना […]

‘देवभूमीतून विकासाचे मार्ग खुले होतील’, उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये मोदींचं विधान

‘मेक इन इंडिया’ बरोबरच आता ‘वेड इन इंडिया’ सुरू झालं पाहिजे विशेष प्रतिनिधी डेहराडून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे […]

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जींचं पहिली प्रतिक्रया, म्हणाल्या….

भाजपावर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत? विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले […]

राहुल गांधी यांनी अचानक रद्द केला परदेश दौरा, काँग्रेसने दिले हे कारण!

पक्ष अडचणीत सापडलेला असताना राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून जोरदार टीका टिप्पणी सुरू होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राहुल […]

लाचखोरी करून लोकसभेत विचारले प्रश्न, महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!!; संतापून पडल्या बाहेर, मोदी सरकार विरुद्ध ओकली आग!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाचखोरी करून लोकसभेत विचारले प्रश्न त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!!, असे आज दुपारी लोकसभेत घडले लोकसभेच्या नैतिक वर्तन […]

Mahua Moitras

Cash For Query: महुआ मोइत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द, लोकसभेत आचार समितीचा अहवाल मंजूर

भाजप खासदार विजय सोनकर यांनी हा अहवाल लोकसभेत मांडला होता विशेष प्रतिनिधी मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी […]

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती

पाच पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाच पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आज (शुक्रवारी) […]

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, RBI ने जैसे थे ठेवले रेपो रेट, कर्ज महाग होणार नाही, EMIही वाढणार नाही

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग पाचव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. RBI ने व्याजदर 6.5% वर कायम ठेवले आहेत. म्हणजे कर्ज […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात