भारत माझा देश

संपूर्ण देशात 140 कोटी जनतेची 22 जानेवारीला दिवाळी; मकर संक्रांती पासून आठवडाभर सर्व तीर्थक्षेत्रांवर सफाई!!

पंतप्रधान मोदींनी दिला भव्य उपक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लांची 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी देशातल्या […]

आता तीन मोठ्या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा

एअर इंडिया एक्सप्रेसने मोठी घोषणा केली आहे विशेष प्रतिनिधी एअर इंडिया एक्सप्रेसने शुक्रवारी अयोध्या ते बंगळुरू आणि कोलकाता या नवीन मार्गांची घोषणा केली, जी 17 […]

अयोध्येत मोदींचा भव्य रोडशो, विमानतळ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, निषाद समुदायाशी संवाद आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलेकडे चहापान!!

विशेष प्रतिनिधी अयोध्या : आपल्या अयोध्या धाम दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 16 किलोमीटरचा भव्य दिव्य रोड शो च केला असे नाही, तर त्यांनी […]

Naval officer's shoulder emblem epaulettes logo replaced

नौदल अधिकार्‍यांच्या खांद्यावर आता राजमुद्रा; एपॉलेट्सचा लोगो बदलला, पदांची नावेही बदलणार

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय नौदलाने शुक्रवारी (29 डिसेंबर) ॲडमिरल, व्हाईस ॲडमिरल आणि रिअर ॲडमिरल या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या इपॉलेटचा नवीन लोगो जारी केला. हा लोगो छत्रपती […]

श्रीराम लल्लांच्या आगमनापूर्वीच पीएम मोदींची अयोध्येला 15000 कोटींच्या विकासाची सौगात; विरोधकांचा जळफळाट!!

विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत असताना त्यापूर्वीच आज 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान […]

Sukanya Samriddhi

Sukanya Samruddhi : केंद्राची सर्वसामान्यांना नववर्षाची भेट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी, 29 डिसेंबर रोजी जानेवारी-मार्च 2024 तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. सुकन्या समृद्धी योजनेत 0.20% आणि 3 […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेचे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

जाणून घ्या,त पंतप्रधान मोदींनी काय दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेच्या ‘न्यूजमेकर ऑफ द इयर 2023’ म्हणून […]

राजस्थानमधील भजनलाल सरकारचा आज मंत्रीमंडळ विस्तार

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 15 डिसेंबर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्तारावरील सस्पेंस आता संपुष्टात आला आहे. 3 […]

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या सज्ज, रामनगरीला विमानतळ देणार

वंदे भारत आणि 16 हजार कोटींची भेटही देणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. […]

Government issues notice to foreign cryptocurrency companies, 9 crypto exchanges likely to shut down

सरकारने परदेशी क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना बजावली नोटीस, 9 क्रिप्टो एक्सचेंजेसही बंद होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट (FIU) ने केंद्र सरकारला बिनान्स, बिटरेक्स, हुबी आणि MEXC ग्लोबल यासह 9 विदेशी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ब्लॉक […]

अखेर 4 महिन्यांनी चीनने नियुक्त केले नवे संरक्षणमंत्री, नौदल प्रमुखांना दिली जबाबदारी

वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी डोंग जून यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. स्थानिक मीडियानुसार, डोंग जून हे चीनच्या पीपल्स […]

Peace Accord between ULFA and Central Government; 700 activists surrendered

ULFA आणि केंद्र सरकारमध्ये शांतता करार; 700 कार्यकर्त्यांनी केले आत्मसमर्पण, 12 वर्षांच्या चर्चेचा परिणाम

वृत्तसंस्था गुवाहाटी : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) च्या वार्ता समर्थक गटाने शुक्रवारी (डिसेंबर 29) केंद्र आणि आसाम सरकारसोबत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. या […]

Sonia-Kharge invited to Ramlalla's consercration

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सोनिया-खरगेंना निमंत्रण, पण हजेरी निश्चित नाही; जयराम रमेश म्हणाले- योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही हे अद्याप ठरलेले नाही. यासंदर्भात […]

नितीश कुमार JDUचे अध्यक्ष; पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत निर्णय; ललन सिंह यांचा राजीनामा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत शुक्रवारी झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीतील सक्रियता पाहता […]

भाजपचा नव्या चेहऱ्यांचा प्रयोग वेगळा वाटतो, कारण बाकी सगळेच घराणेशाही पोसणारे पक्ष; पंतप्रधान मोदींचा टोला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्री पदावर नवीन चेहरे बसविले याचे माध्यमांसकट सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याचे उदाहरण मी स्वतःच […]

फारुख अब्दुल्ला म्हणाले- भारत-पाकिस्तानने काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा, अन्यथा पॅलेस्टिनी लोकांसारखे होईल

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भारताला काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. 26 डिसेंबर रोजी श्रीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी […]

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! अमेरिकेच्या आणखी एका राज्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपासून रोखलं

2020 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतेच कोलोरॅडो न्यायालयाने पुढील वर्षी […]

वरिष्ठ IPS अधिकारी नीना सिंह बनल्या CISF च्या महासंचालक

या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान केडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) […]

देशात INDI लढेल, पण बंगालमध्ये तृणमूळच लढेल, तृणमूळ बरोबर एका टेबलवर बसायची Left ची औकात नाही!!

TMC नेते कुणाल घोष यांनी काढले वाभाडे वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तरुणामुळे काँग्रेस पक्षाने INDI आघाडीला पश्चिम बंगाल बाहेरच हाकलून […]

राम मंदिर सोहळ्याला हजर राहण्याबाबत काँग्रेसची मुस्लिम लीगशी बातचीत; ही तर तुष्टीकरणाची “धर्मनिरपेक्ष” रीत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक आणि अध्यात्मिक अनुष्ठानाची जोरदार तयारी सुरू असताना राजकारणालाही मोठा रंग चढला […]

मध्य प्रदेशात अपघातानंतर बसला आग, 13 जण जिवंत जळाले; राष्ट्रपती- पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

वृत्तसंस्था गुना : मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी सायंकाळी उशिरा डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये 13 जण जिवंत जळाले. त्याचवेळी डंपर चालकाचाही […]

स्वामी प्रसाद मौर्यांनी हिंदू धर्माबद्दल पुन्हा गरळ ओकली, उपमुख्यमंत्री केशव म्हणाले– देवाने त्यांची बुद्धी काढून घेतली

वृत्तसं‌स्था लखनऊ : दिल्लीत सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. सोमवारी ते म्हणाले, “हिंदू एक धोका आहे, […]

राम मंदिर आणि अबुधाबीतील मंदिरांच्या उद्घाटनानंतर मोदी नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे येतील; शशी थरूर यांची टीका की स्तुती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर आणि अबुधाबीतील सर्वांत मोठे हिंदू मंदिर यांची उद्घाटने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे […]

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 8 राज्यांमध्ये पसरला; 24 तासांत देशात एकूण 529 रुग्ण, 3 मृत्यू; JN.1चे 40 रुग्ण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना JN.1 चे नवीन रुग्ण देशातील 8 राज्यांमध्ये पसरले आहे. 24 तासात कोरोनाचे एकूण 529 रुग्ण आढळले असून त्यापैकी 40 रुग्ण […]

केंद्र सरकार 25 रुपये किलो दराने तांदूळ विकणार; भारत ब्रँड अंतर्गत देशभरात उपलब्ध होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  केंद्र सरकार आता भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ 25 रुपये किलो दराने विकणार आहे. तांदळाच्या किमती वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार हे करत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात