भारत माझा देश

द फोकस एक्सप्लेनर : केजरीवाल यांच्या अटकेबद्दल अमेरिकेच्या प्रवक्त्याला कोणी विचारले? कोण आहे बांगलादेशी पत्रकार मुशफिकुल फजल अन्सारी? वाचा सविस्तर

27 मार्च रोजी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने पुन्हा एकदा सांगितले की, अमेरिका अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर लक्ष ठेवून आहे. ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत […]

टाटांची टेक कंपनी TCS 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देणार; वार्षिक पॅकेज ऑफर 11 लाखांपर्यंत

वृत्तसंस्था बंगळुरू : भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने 2025 साठी नोकरीसाठी अर्ज आमंत्रित […]

आसामच्या 4 जिल्ह्यांत AFSPA 6 महिन्यांनी वाढवला; एक दिवस आधी नागालँडच्या 8, तर अरुणाचलच्या 3 जिल्ह्यांत वाढवला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने आसाममधील तिनसुकिया, दिब्रुगड, चरैदेव आणि शिवसागर या चार जिल्ह्यांमध्ये AFSPA (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट) 6 महिन्यांसाठी वाढवला […]

हमास नेता हानिये म्हणाला- गाझात विश्वयुद्ध सुरू; अमेरिका ज्यू गुन्हेगारांचा सर्वात मोठा मित्र

वृत्तसंस्था गाझा : इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान, हमासचा नेता इस्माईल हानिये आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद (पीआयजे) संघटनेचा नेता झियाद अल-नखला यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी […]

nowfall in Kashmir, Srinagar-Leh highway closed due to avalanche

काश्मिरात हिमवृष्टी, हिमस्खलनामुळे श्रीनगर-लेह महामार्ग बंद; MP-महाराष्ट्र-आंध्रातील 5 शहरांत तापमान 40 अंशांच्या पुढे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 29 मार्चपासून देशात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी (29 मार्च) राज्यातील सोनमर्गच्या […]

निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल ॲपवर 79 हजार तक्रारींची नोंद; यापैकी 73% होर्डिंग्ज आणि बॅनरशी संबंधित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 19 एप्रिलपासून होत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी (29 मार्च) सांगितले की, आयोगाचे C-Vigil ॲप आचारसंहितेचे […]

‘मी हिरोईन किंवा स्टार नाही, तर…’ ; निवडणुकीच्या प्रचारासाठी मंडी येथे पोहचल्यावर कंगना रणौतचं विधान!

हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री कंगना […]

तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैनच्या अडचणीत आणखी वाढ!

मगा ठग सुकेशकडून खंडणीप्रकरणी सीबीआय तपासाला केंद्राने मंजुरी दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून 10 कोटी रुपयांच्या कथित खंडणीप्रकरणी सत्येंद्र जैन […]

मुख्तार अन्सारीचा मृत्यूवर दिवंगत कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुरुंगात कैद असलेल्या मुख्तार अन्सारीचा गुरुवारी, 28 मार्च […]

राहुल गांधींना भाजप विरुद्ध प्रचंड संताप, पण त्यांनी काढली ED, CBI वर भडास!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची चहूबाजूंनी कोंडी झाली असताना राहुल गांधींना भाजप विरुद्ध प्रचंड संताप आलाय, पण त्यांनी त्याची ED आणि […]

तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांशी मोदींनी साधला संवाद

बुथ कार्यकर्त्यांचे केले कौतुक, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले विशेष प्रतिनिधी चेन्नई : पंतप्रधान मोदींनी नमो ॲपद्वारे तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले […]

2022 बॉम्बस्फोट प्रकरण: NIAने तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांना समन्स बजावले

टीएमसीने भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनआयएने शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांना समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला ताजा झटका, 1700 कोटींची आयकर नोटीस

पक्षाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणुकीचा हंगाम आहे आणि काँग्रेसवर गरिबीचे […]

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश, तीन सदस्यीय समिती स्थापन केली

मुख्तार अन्सारीला स्लो पॉयझन देण्यात आल्याचा दावा त्याच्या मुलाने केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: बांदा डीएमने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मीडिया […]

बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सीबीआय न्यायालयाचा निर्णय विशेष प्रतिनिधी लखनऊ : बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय लखनऊ न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये माफियाचे तीन […]

‘प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे माझे ध्येय’

बिल गेट्स यांच्याशी भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांची भेट झाली. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक […]

बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला अटक; आरोपींना सामान पुरवले होते, NIA ने तीन राज्यांत छापे टाकून पकडले

वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने गुरुवारी, 28 मार्च रोजी एका आरोपीला अटक केली. मुजम्मिल शरीफ असे […]

दंड, व्याजासह 1700 कोटी रुपये भरा; इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काँग्रेसला नोटीस!!; पण नोटीस पाठवण्यात काही बेकायदा घडलंय का??

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेसला दंड आणि व्याजासह 1700 कोटी रुपये भरा अशी नोटीस पाठवली आहे, पण ही नोटीस पाठवण्यात […]

गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे “शहीदीकरण”; समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!

उत्तर प्रदेशात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे शहीदीकरण करून समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!, असला प्रकार सुरू आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीचा बांद्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. […]

जयशंकर म्हणाले- पॅलेस्टिनींकडून घरे, जमिनी आणि हक्क हिसकावले; चिनी सीमा सुरक्षेच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही

वृत्तसंस्था बीजिंग : मलेशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल-हमास युद्धावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “इस्रायल-हमास युद्धाची सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे […]

माकपने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी; बंगालमधील 17, केरळमधील 15 जणांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पार्टी-मार्क्सवादी (सीपीआय-एम) ने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केरळमधील १५ उमेदवारांचा समावेश आहे. […]

यूपीचा माफिया मुख्तार अन्सारीचा बांदा तुरुंगात मृत्यू; 2005 पासून शिक्षा, वेगवेगळ्या प्रकरणात दोनदा जन्मठेप

वृत्तसंस्था लखनऊ : यूपीच्या बांदा तुरुंगात बंदिस्त असलेल्या मुख्तार अन्सारी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना तुरुंगातून राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात […]

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

वृत्तसंस्था मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती […]

बिल गेट्स यांनी घेतली मोदींची मुलाखत; पंतप्रधान म्हणाले इथे मूल जन्माला येते तेव्हा ‘आई’ आणि AI दोन्ही बोलते; आज प्रक्षेपण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या देशात जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा I (आई) आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) देखील बोलत असते. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या […]

राजनाथ सिंह म्हणाले- अग्निवीर योजना बदलास तयार, काँग्रेसने निवडणुकीचा मुद्दा बनवला, हा तरुणांसोबत विश्वासघात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी म्हणाले की, त्यांचे सरकार अग्निवीर भरती योजनेत गरज पडल्यास बदल करण्यास तयार आहे. टाईम्स नाऊ या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात