भारत माझा देश

‘NIA’चा मोस्ट वाँटेड मोहम्मद गौस नियाझीला दक्षिण आफ्रिकेतून अटक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या हत्येचा होता आरोप विशेष प्रतिनधी नवी दिल्ली : एनआयएचा मोस्ट वॉन्टेड मोहम्मद घौस नियाझी दक्षिण आफ्रिकेत पकडला गेला आहे. एनआयएने मोहम्मद […]

झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पतीसह तंबूत झोपलेली असताना 7-8 तरुणांनी केले दुष्कर्म

वृत्तसंस्था रांची : झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कुरमाहाट परिसरात ही घटना घडली असून, स्पॅनिश महिला टुरिस्ट व्हिसावर […]

“इंडी” आघाडी सैरभैर; पण 195 उमेदवार जाहीर करून भाजपचा दणका; शिवराज सिंह चौहान, बांसुरी स्वराज मैदानात!!

अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसींना संधी, 34 मंत्र्यांना संधी!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपाच्या पेचात अजूनही काँग्रेस प्रणित इंडी आघाडी अडकली आहे, पण भाजपने […]

चीनचा जळफळाट, अमेरिका आणि ब्रिटनने भारताकडून सुरू केली इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताच्या प्रभावामुळे भारतात इतर देशांतून होणारी आयात तर कमी झाली आहेच, पण निर्यातीच्या बाबतीत भारत आता चीनला अनेक बाजारपेठांमध्ये मागे […]

खासदार गौतम गंभीर यांनी सक्रिय राजकारणातून घेतली निवृत्ती !

माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा […]

सुप्रीम कोर्टाने म्हटले- कलम 21 हा संविधानाचा आत्मा; यासंदर्भात हायकोर्टाने त्वरित निर्णय न देणे वंचित ठेवण्यासारखे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका व्यक्तीच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कलम 21 (जीवन स्वातंत्र्य) हा संविधानाचा आत्मा […]

मुंबईत चिनी जहाज रोखले, पाकिस्तान आण्विक शस्त्रे बनवण्याचे साहित्य घेऊन जात होते; तपास सुरू

वृत्तसंस्था मुंबई : चीनमधून पाकिस्तानला जाणारे जहाज मुंबईत थांबवण्यात आले आहे. या जहाजात काहीतरी धोकादायक सामग्री असण्याची भीती भारतीय सुरक्षा यंत्रणांना वाटत आहे, ज्याचा वापर […]

यावेळी आपण 400 पार करू, इकडे-तिकडे जाणार नाही; नितीश कुमार यांचे पंतप्रधान मोदींना आश्वासन

वृत्तसंस्था पाटणा : आता एनडीए सोडून कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंचावरून दिली आहे. ते इकडे […]

‘आणखी 9 आमदार आमच्या संपर्कात’ ; हिमाचलमधील बंडखोर काँग्रेस आमदाराचा दावा!

आमदार राजिंदर राणा यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचा दावा नाकारला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी विधानसभेतून अपात्र […]

Google Play Store वरून भारतीय ॲप्स काढून टाकण्याबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

जाणून घ्या केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुगलने बिले न भरणाऱ्या भारतीय ॲप डेव्हलपर्सवर कारवाई केली आहे. गुगलने 10 […]

चंद्रपुरात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, ताडोबा महोत्सवात 65 हजार रोपांनी लिहिले ‘भारतमाता’

विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर येथे तीनदिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने चंद्रपुरात अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. 26 प्रकारच्या देशी वनस्पतींचा […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणमध्ये ‘बीआरएस’ला भाजपाकडून झटका

खासदार भीमराव बसवंतराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. याआधीही पक्षांमध्ये […]

राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा निघाला नाशिक मधला मनोरुग्ण, पण सरकारने सुरक्षा व्यवस्था वाढवली!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींना ज्या पद्धतीने बॉम्बने उडवून दिले तसेच राहुल गांधींना उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती नाशिक मधला मनोरुग्ण […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान भाजपमध्ये मोठा बदल

यावेळी काही खासदारांची तिकिटेही येथून कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची अधिसूचना येण्यास फारसा वेळ उरलेला […]

‘बंगालच्या लोकांना कायम गरिबीत ठेवण्याची तृणमूल काँग्रेसची इच्छा’, मोदींचे टीकास्त्र!

बंगालच्या जनतेचा टीएमसीने विश्वासघात केल्याचा आरोपही मोदींनी केला. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा […]

खळबळजनक! कोट्यवधींच्या ‘ड्रग्स’सह फौजदार विकास शेळकेला अटक

पोलिसांकडेच आता ड्रग्स साठा सापडल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड : मागील काही दिवसांपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ड्रग्सची […]

तंबाखू व्यावसायिकाच्या घरावर आयकर छापा; महागड्या गाड्यांसह कोट्यवधींची रोकड जप्त!

कानपूर, दिल्ली, मुंबई आणि गुजरातसह 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बंशीधर टोबॅको कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. कानपूर, […]

भाजपमध्ये स्वतःहून भाकरी फिरवून घेण्याची तयारी; गौतम गंभीरची खासदारकीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खासदार गौतम गंभीरच्या रूपाने भाजपमध्ये स्वतःहून भाकरी फिरवून घेण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीर याने स्वतःला जबाबदारी […]

Himachal Political Crisis: विक्रमादित्य सिंह यांनी फेसबूक प्रोफाईलवरून मंत्री आणि आमदार काढले

जाणून घ्या त्यांनी काय लिहिले ; राज्यात पुन्हा राजकीय संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांचे क्रॉस […]

बंगळुरूत रामेश्वरम कॅफेत बाॅम्बस्फोट:नऊ जण जखमी, बॅग ठेवताना सीसीटीव्हीत दिसला संशयित

वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाले. यात सात ग्राहक आणि दोन कॅफे कर्मचारी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री […]

मनमानी चालवू देत नसल्याने टीमएसी मला शत्रू मानते- मोदी:संदेशखाली घटनेवर टीएमसी, इंडिया आघाडीवर हल्ला

वृत्तसंस्था हुगळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यावर 1 मार्च, शुक्रवारी दुपारी पश्चिम बंगालला पोहोचले. हुगळीच्या आरामबागमध्ये ते म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला […]

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजतानाच संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15, 16, 17 मार्चला नागपुरात!!

विशेष प्रतिनिधी नागपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी 15, 16 आणि 17 मार्च 2024 रोजी […]

“अब्दुल करीम टुंडाच्या निर्दोष मुक्ततेविरोधात CBIने अपील करावे”

राजस्थान सरकारचे केंद्राकडे आवाहन विशेष प्रतिनिधी जयपूर : 1993 मध्ये अनेक रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातून अब्दुल करीम टुंडाची गुरुवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली कारण […]

राज्यसभेतही NDA बहुमताच्या अगदी जवळ, भाजप खासदारांची संख्या ९७ वर पोहोचली

नुकत्याच ५६ जागांवर झालेल्या निवडणुकीत एनडीएने ३० जागा जिंकल्या आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेतही एनडीएचा आकडा बहुमताच्या जवळ आहे. […]

काल रात्री मोदी + शाह + नड्डांचा सुरू होता खलबतखाना; ठाकरे पोहोचले होते प्री-वेडिंग फंक्शनला!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसांवर आले असताना इकडे राजधानी नवी दिल्लीत मोदी + शाह + नड्डा यांचा सुरू होता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात