भारत माझा देश

काँग्रेसला मोठा धक्का, प्रवक्त्याने पक्ष सोडला; ज्येष्ठ नेत्यावर केले गंभीर आरोप

निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्यानंतर रोहन गुप्ता यांनी आता पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. […]

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी के. कविता यांना सुप्रीम कोर्टाकडून मिळाला नाही दिलासा!

कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बीआरएस नेत्या के. कविता यांना दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर जामीन […]

CJI चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या याचिकेवर केली नाही सुनावणी

विशेष खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री […]

भाजपने चौथी यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाले तिकीट?

यापूर्वी भाजपने गुरुवारी रात्री तिसरी यादी जाहीर केली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 2024 ची चौथी यादी जाहीर केली […]

इस्रोचा मोठा दावा! भारताचे 21व्या शतकातील पुष्पक विमानाचे यशस्वी प्रक्षेपण

हे RLV वरून म्हणजेच पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेईकल वरून लॉन्च करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इस्रोने सकाळी ७ वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून […]

जो दारूबंदी विरोधात लढला, त्यानेच दारू धोरण बनविले म्हणून अटक; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माझ्याबरोबर दारूबंदी लढत होते पण त्यांनीच मुख्यमंत्री झाल्यावर दारू धोरण ठरवले त्यांच्या करणी मुळेच त्यांना अटक झाली आता […]

निवडणूक आयुक्त नियुक्ती रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; निवडणुकीच्या तोंडावर नव्या कायद्यावर स्थगिती चुकीची

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या दोन नवीन आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. याचिका फेटाळण्याचे कारण नंतर स्पष्ट केले […]

केजरीवाल आधी सुप्रीम कोर्टात धावले, नंतर घेतली माघार; आता फक्त हायकोर्टातच अटकेविरुद्ध आर्ग्युमेंट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवालांनी आज सकाळी तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टातच […]

सुप्रीम कोर्टाचे PIBचे फॅक्ट चेक युनिट बंद करण्याचे आदेश, म्हटले- हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) अंतर्गत फॅक्ट चेक युनिट तयार करण्याच्या केंद्राच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा […]

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले- रोहिंग्या निर्वासितांना देशात राहू दिले जाऊ शकत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या रोहिंग्या निर्वासितांना येथे राहण्याची परवानगी दिल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होऊ शकते, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले […]

केजरीवालांना अटक झाल्याबरोबर विरोधकांनी राहुल गांधींना केले sidetrack; केजरीवालांभोवती जमवली झुंड!!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अटक झाली आणि राहुल गांधींचे सगळे मुसळ केरात गेले!! राहुल गांधी गेले […]

स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला सुपूर्द केली; प्रत्येक बाँडचा अनुक्रमांक दिला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 21 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी निवडणूक रोख्यांशी संबंधित सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे […]

द फोकस एक्सप्लेनर : एक रुपयाही खर्च करू शकत नाही काँग्रेस, का गोठले बँक खाते? वाचा सविस्तर

काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पक्षाने बँक खाती गोठवण्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमचा पैसा बळजबरीने हिसकावण्यात आल्याचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया […]

मंदिरांवर कर लादणारे विधेयक कर्नाटकच्या राज्यपालांनी परत केले; सरकारकडून मागितला खुलासा

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी हिंदू धार्मिक बंदोबस्त दुरुस्ती विधेयक 2024 वर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यांनी राज्याच्या सिद्धरामय्या सरकारकडून स्पष्टीकरण […]

भाजपची तिसरी यादी जाहीर, तामिळनाडूतून 9 उमेदवारांची नावे; माजी राज्यपाल तमिलिसाई, केंद्रीय मंत्री मुरुगन आणि प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना तिकीट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपची तिसरी यादी आज (21 मार्च) आली आहे. यामध्ये तामिळनाडूतील 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तेलंगणाच्या राज्यपाल असलेल्या तमिलिसाई […]

काँग्रेसची तिसरी यादी, 7 राज्यांमधून 57 नावे : कोल्हापुरातून शाहू महाराज, सोलापुरात प्रणिती शिंदे, पुण्यात धंगेकर तर नांदेडमधून वसंत चव्हाण

वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसने गुरुवारी (21 मार्च) लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात 7 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 उमेदवारांची नावे आहेत. तीनही […]

पाक सरकार 5 महिन्यांत पडणार; इम्रान खान म्हणाले- मग माझी सुटका होईल, पीपीपी यामुळेच मंत्रिमंडळात नाही

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की, शाहबाज शरीफ यांचे सरकार येत्या 4-5 महिन्यांत पडेल. यानंतर इम्रान यांची अदियाला […]

मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचे ASI सर्वेक्षण उद्यापासून सुरू होणार

कोणत्या प्रकारची स्थापत्य शैली आहे? हा कोणता वारसा आहे हेही स्पष्ट होईल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील धार येथे असलेल्या भोजशाळेचे सर्वेक्षण उद्यापासून […]

निवडणुकीच्या तोंडावर अटकेचा केजरीवालांचा कांगावा, पण त्यांनीच आधी टाळली होती ED ची तब्बल 9 समन्स!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात आपल्याला मुद्दामून निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्यात येत आहे, असा कांगावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम […]

दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!

केजरीवाल यांना आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयातून दणका बसला, आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणात मोठी बातमी येत आहे. उच्च न्यायालयाकडून […]

ED चौकशी सुरू असतानाच केजरीवालांच्या घराबरोबरच दिल्लीत रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्याचे दिल्ली हायकोर्टाने स्पष्टपणे नाकारल्यानंतर सक्तवसुली संचलनालय अर्थात ED टीम […]

ED ची टीम पोहोचली केजरीवालांच्या घरी; अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाने फेटाळली अटक रोखण्याची याचिका!! फेटाळली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी सक्तवसुली संचालनालय अर्थात ED टीम पोचले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता […]

भाजपची तामिळनाडूतून उमेदवारांची यादी जाहीर; फायरब्रँड अण्णामलाई कोईमतूर मधून लोकसभेच्या मैदानात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : भाजपने तामिळनाडूच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून फायर ब्रँड नेते अण्णामलाई कोईमतूर मधून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. त्याचबरोबर तेलंगणाच्या […]

Arunachal Pradesh is a part of India there will be strong opposition to any intrusion on LAC America

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे, LAC वर कोणत्याही घुसखोरीला तीव्र विरोध असणार – अमेरिका

बीजिंगने या प्रदेशाला झांगनान असे नावही दिले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: यूएस अरुणाचल प्रदेशला भारतीय प्रदेश म्हणून मान्यता देते आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर प्रादेशिक […]

भाजपची तिसरी यादी जाहीर, तेलंगणाचे माजी राज्यपाल टी सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून उमेदवारी

भाजपच्या तिसऱ्या यादीत राज्य युनिटचे प्रमुख के अन्नामलाई यांचेही नाव आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात