भारत माझा देश

केंद्राने SCला सांगितले- NEET परीक्षा रद्द करणे तर्कसंगत नाही; अनेक उमेदवारांचे हित धोक्यात येईल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी, 5 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, NEET-UG परीक्षा रद्द करणे तर्कसंगत ठरणार नाही. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या […]

केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टाची CBIला नोटीस; 7 दिवसांत मागितले उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती नीना बन्सल यांच्या खंडपीठाने मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार […]

भारताच्या सैन्याला मिळाल्या 35 हजार AK-203 रायफल्स; 1 मिनिटात 700 राउंड फायर करण्याची क्षमता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL), भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रमाने भारतीय सैन्याला 35 हजार AK-203 असॉल्ट रायफल्स दिल्या आहेत. मेक […]

तामिळनाडूच्या BSP प्रदेशाध्यक्षाची हत्या; चेन्नईत घराबाहेर 6 दुचाकीस्वारांचा चाकू आणि तलवारींनी हल्ला

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडू बसपा अध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी संध्याकाळी चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर सहा हल्लेखोरांनी हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मस्ट्राँग संध्याकाळी ७ वाजण्याच्या […]

भाजपकडून 24 राज्यांमध्ये नवे प्रभारी, भाजपने तावडेंवर दिली बिहारची जबाबदारी, तर जावडेकरांकडे केरळ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी शुक्रवारी संघटनेचे प्रदेश प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. वरिष्ठ नेते व्ही. मुरलीधर राव यांच्या […]

हातरस चेंगराचेंगरीच्या घटनेतील मुख्य आरोपी मधुकरचा ठिकाणा सापडला!

पोलिसांनी माहिती देणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस केलं होतं जाहीर; बाबाच्या वकिलाने खुलासा केला विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सिकंदरराव येथे भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी […]

शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! सन्मान निधीची रक्कम दुप्पट होणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारला केले विशेष आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर लवकरच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अहवालांवर […]

Porsche car crash: अखेर अल्पवयीन आरोपीने रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिला!

पुणे पोर्श कार अपघातप्रकरणात बाल न्याय मंडळाने दिले होते निर्देश विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने बाल न्याय मंडळासमोर रस्ता […]

शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, निहंगांनी भर रस्त्यात तलवारीने केला हल्ला!

या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे विशेष प्रतिनिधी लुधियाना : शिवसेना पंजाबचे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर शुक्रवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलजवळ निहंगांच्या वेशात […]

भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने जप्त केली 9 किलो पेक्षा अधिक सोन्यासह लाखोंची रोकड

सात तस्करांना बीएसएफच्या जवानांनी केली अटक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफला मोठे यश मिळाले आहे. बीएसएफ आणि डीआरआयच्या यशस्वी संयुक्त ऑपरेशनमध्ये, सुरक्षा […]

अमृतपाल सिंगने खडूर साहिब मतदारसंघाचे खासदार म्हणून घेतली शपथ!

दिब्रुगड तुरुंगातून कडेकोट बंदोबस्तात नवी दिल्लीत आणले गेले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग हे आता खडूर साहिबचे खासदार आहेत. तुरुंगात […]

निवडणुकीत पराभवानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे लेबर पार्टीचे केयर स्टारमर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. तर ऋषी […]

रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठी भेट, हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी!

चालू आर्थिक वर्षात, भारतीय रेल्वे 2,605 सामान्य डबे तयार करण्याची तयारी करत आहे, विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वे लवकरच आपल्या प्रवाशांना एक मोठी भेट […]

NEET परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही, NTA ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले

म्हणाले हा होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात असेल, असंही सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-ग्रॅज्युएट (NEET-UG) 2024 रद्द करणे योग्य नाही कारण त्यामुळे […]

पुणे पोर्श प्रकरण- आरोपीने रस्ता अपघातावर निबंध लिहिला; ज्युवेनाइल कोर्टाच्या सर्व अटी पूर्ण करणार; हायकोर्टाने 25 जूनला दिला होता जामीन

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे पोर्शे दुर्घटनेनंतर ४२ दिवसांनी अल्पवयीन आरोपीने रस्ता अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहून ज्युवेनाईल बोर्डाकडे सादर केला आहे. 18-19 मे च्या […]

अडवाणींना रुग्णालयातून डिस्चार्ज; काल रात्री अपोलो रुग्णालयात दाखल केले होते, 7 दिवसांपूर्वी AIIMS मध्ये झाली होती सर्जरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय […]

हिजबुल्लाहने इस्रायलवर 200 रॉकेट डागले; सर्वोच्च कमांडरच्या मृत्यूनंतर हल्ला, काही दिवसांपूर्वी दिली होती युद्धाची धमकी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इराण समर्थक संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. एपीच्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटनेने गुरुवारी ज्यू देशावर 200 हून अधिक […]

माजी हवाईदल प्रमुख म्हणाले- लष्कराला राजकारणात ओढणे चुकीचे; राहुल अग्निवीरवर खोटे बोलले, त्यांनी देशाची माफी मागावी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कराला राजकारणात ओढणे चुकीचे आहे, असे मत माजी हवाई दल प्रमुख आणि भाजप नेते आरकेएस भदौरिया यांनी गुरुवारी व्यक्त केले. शहीद […]

सुप्रीम कोर्टाविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल IMA प्रमुखांची माफी; म्हणाले- कोर्टाची प्रतिष्ठा कमी करण्याचा हेतू नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) प्रमुख डॉ. आर.व्ही. अशोकन यांनी शुक्रवारी (5 जुलै) सर्वोच्च न्यायालयाविरोधात माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. असोसिएशनने जारी […]

हैदराबादमध्ये कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; सहकाऱ्यांनी गुंगीचे औषध पाजून चार तास केले अत्याचार

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद येथील एका प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय महिलेवर तिच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. दोन्ही आरोपींनी आधी महिलेला […]

ऑस्ट्रेलियन संसदेच्या छतावर फ्री पॅलेस्टाईनचे पोस्टर; आंदोलक काळे कपडे घालून घुसले; पंतप्रधानांनी मुस्लिम खासदाराला केले निलंबित

वृत्तसंस्था कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात गुरुवारी पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांनी संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाईन’ पोस्टर्स फडकवले. ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल एबीसीने दिलेल्या माहितीनुसार, काळे कपडे घातलेले चार लोक […]

हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले; ज्या राजभवनात अटक केली, तिथेच 156 दिवसांनी घेतली शपथ

वृत्तसंस्था रांची : हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले. तुरुंगातून सुटल्यानंतर सहाव्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. ते झारखंडचे 13 […]

टीम इंडियाला मिळाला असा सन्मान जो आजपर्यंत ना कोणत्या पंतप्रधानांना मिळा ना मुख्यमंत्र्यांना!

आत्तापर्यंत ही परंपरा फक्त नवीन विमानांचे स्वागत करण्यासाठी किंवा नवीन विमानतळावरील पहिल्या उड्डाण सेवेसाठी वापरली गेली आहे. विशेष प्रतिनिधी Team India Victory Parade: T20 क्रिकेट […]

हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!

चंपाई सोरेन यांनी काल राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता विशेष प्रतिनिधी रांची: हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. […]

विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबई झाले आगमन, लाखोंच्या गर्दीतून विजयाची परेड होणार!

टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारो जण वानखेडे स्टेडियमध्येही हजर विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारतीय संघ दिल्लीहून मुंबईला रवाना झाला. टीम […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात