भारत माझा देश

अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, मात्र…

पण केजरीवाल अजून तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. Arvind Kejriwals interim bail to Supreme Court विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित […]

आंध्र प्रदेशात तिसरीच्या मुलीवर गँगरेप; 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांचे कृत्य, मृतदेह कालव्यात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था नांद्याल : आंध्र प्रदेशातील नंद्याल जिल्ह्यात तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मुलीच्या शाळेतील तीन […]

मनीष सिसोदियांच्या याचिकेवरील सुनावणीतून जस्टीस संजय कुमार यांची माघार; SCचे नवे खंडपीठ 15 जुलैला घेणार सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार यांनी गुरुवारी (11 जुलै) आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन पुनर्विचार याचिकेवर सुनावणी […]

गुजरातमध्ये 10 रिक्त पदांसाठी 1800 जण पोहोचले; धक्काबुक्कीत स्टीलचे रेलिंग तुटले, काँग्रेसची टीका

वृत्तसंस्था भरूच : गुजरातमधील भरूच येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कमी जागेत अनेक लोक एकत्र जमल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाली आहे. गर्दी इतकी […]

चीनमधून पाकला जाणारे रसायन तामिळनाडूत जप्त; 25-25 किलोचे 103 ड्रम, जैविक शस्त्रांसाठी वापराचा संशय

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील एका बंदरावर सुरक्षा यंत्रणांनी चीनमधून पाकिस्तानात जाणारी रसायनांची खेप जप्त केली आहे. त्यात अश्रू वायू आणि दंगल नियंत्रणाशी संबंधित 2560 किलो […]

आयफोनवर पेगासस स्पायवेअरसारख्या हल्ल्याचा अलर्ट; मोबाईल हॅक करू शकते, ॲपलचा भारतासह 98 देशांना वॉर्निंग मेल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ॲपलने आयफोनवर पेगाससप्रमाणे स्पायवेअर हल्ल्याचा धोका व्यक्त केला आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार, ‘मर्सनरी स्पायवेअर’द्वारे आयफोन वापरकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. याद्वारे आयफोनमध्ये प्रवेश […]

ठग सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून जॅकलिनसाठी लिहिलं प्रेमपत्र; अभिनेत्रीचे गाणे ऐकणाऱ्या 100 लोकांना आयफोन-15 प्रो देणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने प्रेमपत्रे पाठवत आहे. 11 ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे, त्यामुळे […]

CISF, BSF मध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण; पहिल्या तुकडीला वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट; शारीरिक चाचणी वगळली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत गुरुवारी मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार माजी अग्निशमन जवानांना CISF, BSF मध्ये 10% आरक्षण दिले जाईल. याशिवाय […]

The big decision of the Ministry of Home Affairs regarding Aganiveer 10 percent discount in CISF BSF

माजी अग्निवीरांना जवानांबाबत गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!

CISF-BSF मध्ये मिळणार 10 टक्के सवलत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अग्निवीरांठी मोठी बातमी आली आहे. अग्निवीरांठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या […]

‘NEET’पेपर लीक किंगपिन रॉकीला अटक, ‘CBI’ला दहा दिवसांची कोठडी!

रॉकीला पकडण्यासाठी सीबीआयने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. विशेष प्रतिनिधी पाटणा : NEET पेपर लीक प्रकरणात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी […]

Surrender of two women Naxalites in Gadchiroli

Naxalites : गडचिरोलीत दोन महिला नक्षलवादींचे आत्मसमर्पण; तब्बल 16 लाखांचा ठेवण्यात आला होता इनाम!

2022 पासून आतापर्यंत 21 कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. विशेष प्रतिनिधी गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आज दोन महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. […]

जयाप्रदा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, आचारसंहिता भंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता!

न्यायालयाने जयाप्रदा यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष प्रतिनिधी रामपूर: माजी खासदार आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना गुरुवारी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला […]

राहुल द्रविडनंतर रोहित शर्मानेही ५ कोटींचा बोनस घेण्यास नकार दिला!

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना बोनस जाहीर केला आहे After Rahul Dravid Rohit Sharma also refused to take 5 crore bonus विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

2024 चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मोदींची अर्थतज्ज्ञांशी बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील होत्या उपस्थित Modis meeting with economists before presenting the 2024 budget विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 चा अर्थसंकल्प सादर […]

नागरी सेवांच्या इतिहासात पहिल्यांदाच IRS अधिकाऱ्याने लिंग बदलले, अर्थ मंत्रालयाने अधिकृत नोंदीतही केला बदल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हैदराबादमध्ये तैनात असलेल्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) च्या महिला अधिकाऱ्याचे मिस मधून मिस्टरमध्ये रूपांतर झाले आहे. वास्तविक, अधिकाऱ्याने लिंग बदलले आहे. […]

ICCचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही!

BCCI करणार ICCकडे ‘ही’ मागणी Indian team will not travel to Pakistan for ICC Champions Trophy 2025 विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2024 […]

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात हेराफेरीची तक्रार; नुकसान भरपाईसाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप

वृत्तसंस्था बंगळुरू : म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) कडून नुकसान भरपाईसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर नऊ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात […]

अदानी पोर्ट्सला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, 108 हेक्टर जमीन परत करावी लागणार नाही; गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अदानी पोर्टला 108 हेक्टर जमीन […]

सुप्रीम कोर्टाने म्हटले- CBI तपासासाठी राज्य सरकारची संमती महत्त्वाची; केंद्राचा युक्तिवाद फेटाळला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील सीबीआय तपासाविरोधात ममता सरकारने 1 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 8 मे रोजी निर्णय राखून […]

WATCH : राष्ट्रपती आणि सायना नेहवालचा बॅडमिंटन कोर्टवर सामना, ऑलिम्पिक पदक विजेत्याला राष्ट्रपतींनी दिले कडवे आव्हान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनाच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये अनुभवी शटलर आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती सायना नेहवालसोबत बॅडमिंटन खेळले. […]

सिक्कीमच्या एकमेव विरोधी आमदाराने पक्ष सोडला; सत्ताधारी SKM मध्ये प्रवेश

वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममध्ये आता विरोधी पक्षाचा एकही आमदार उरलेला नाही. विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे एकमेव आमदार तेनसिंग नोरबू लामथा हे सत्ताधारी सिक्कीम […]

केजरीवाल म्हणाले, जामीन रद्द करणे हे न्याय अपयशी ठरल्यासारखे; अपमानित करण्यासाठीच अटक झाली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (10 जुलै) उच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, त्यांचा जामीन रद्द करणे म्हणजे […]

Will NEET-UG exam be repeated? Big hearing in Supreme Court, what about affidavit of Center and NTA

द फोकस एक्सप्लेनर : NEET-UG परीक्षा पुन्हा होणार का? सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी, केंद्र आणि NTAच्या प्रतिज्ञापत्रात काय? वाचा सविस्तर

NEET-UGप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी होणार आहे. हा देशभरातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत NEET UG 2024 ची परीक्षा रद्द करून […]

डोनाल्ड ट्रम्प यांचे बायडेन यांना गोल्फ खेळण्याचे आव्हान; 8 कोटींची लागली पैज

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना गोल्फ सामना खेळण्याचे आव्हान दिले आहे. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, […]

41 वर्षांनंतर ऑस्ट्रियात भारतीय पंतप्रधान; म्हणाले- ही वेळ विश्वशांतीची

वृत्तसंस्था व्हिएन्ना : ही युद्धाची वेळ नाही. परस्पर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि पश्चिम आशियात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात