उत्तर प्रदेशातील इटावा येथील लायन सफारीतील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून त्यांनी खाणे-पिणे सोडले आहे. Two […]
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. काम मिळत नसल्याने तसेच वेतन कमी झाल्याने लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील […]
कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापूरहून आला असून लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, यावरून सिंगापूर सरकारने केजरीवाल यांना फटकारले […]
राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द उपमुख्यमंत्री सचिन पायलट संघर्षाची नांदी झाली आहे. मतदारसंघातील समस्या सुटत नाहीत म्हणून ज्येष्ठ आमदार हेमाराम चौधरी यांनी […]
वृत्तसंस्था अहमदनगर : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख आहे. परंतु, मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांपेक्षाही दुप्पट रुग्ण अहमदनगरमध्ये आढळले आहेत. यामुळे राज्याबरोबरच केंद्र सरकारचे धाबे […]
महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठविणारे पंजाबचे शिक्षणमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषाा गुलाटी […]
कोरोना काळातील कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या आरोग्य मंत्री के. के. शैलजाच नव्हे तर मंत्रीमंडळातील सर्वच जुन्या मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी घेतला […]
गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या […]
वृत्तसंस्था अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून आता शमले असून बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची चाहूल लागते आहे. मोसमी वारे शुक्रवारपर्यंत (ता. 21) […]
उत्तर प्रदेशात एनीसीसी छात्रांची संख्या होणार दुप्पट, संरक्षण मंत्रालयाकडून खासगी शाळांनाही कोसैन्यदलाचे प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) विद्यार्थ्यांची संख्या आता उत्तर प्रदेशात […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सिंगापूरमध्ये कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाने देशातील एकाही कुटुंबाला सोडलेले नाही, पण केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हे गावीही नाही. ते अजूनही हस्तीदंती मनोऱ्यात राहात आहेत, असे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील आयआयटीमधील शास्त्रज्ञांनी ग्रामीण भागात उपयोगी पडणारे आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे रॅपिड अँटिजेन टेस्ट किट विकसित केले आहे.New technology developed […]
सलग दुसऱ्यांदा केरळ विधानसभेची निवडणूक सहज जिंकलेल्या मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी नव्या मंत्र्यांची निवड केली आहे. मात्र यातून त्यांनी गेल्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री असणाऱ्या ज्येष्ठ नेत्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पद्मश्री प्रसिद्ध हदयविकारतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.के.के.आगरवाल (वय ६२) यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील […]
भ्रष्टाचार प्रकरणी जामीनावर असणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना मंगळवारी (दि. 18) दिल्ली उच्च न्यायालयाने हलका धक्का दिला. सीबीआयचे म्हणणे […]
विशेष प्रतिनिधी इंदूर : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिससारख्या आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांच्या मनस्थितीवर तीव्र परिणाम झाला आहे. अनेक जण सैरभेर झाले आहेत.Young women threat for suicide […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातच्या किनाऱ्याला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. वादळामुळे राज्यात सात जणांचा मृत्यू झाला. हजारो झाडे आणि वीजेच्या खांबांना उखडून टाकत,घरांचे […]
समाजमान्य पारंपरिक विवाह संस्थेला बगल देऊन ‘लिव्ह-इन’ संबंध स्विकारणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढू लागले आहे. हे संबंध किती यशस्वी होतात आणि किती असफल ठरतात […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री […]
Corona Updates In India : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील सद्य:स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव […]
Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील […]
Adar Poonawala : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न […]
Foreign Direct Investment : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा […]
वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम – कोविडचा फैलाव आणि चक्रीवादळ यांच्या प्रकोपाशी केरळची जनता झुंजत असताना राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीला आपल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सार्वजनिक पातळीवर साजरा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App