भारत माझा देश

new delhi city dpccs strict on noise pollution, fine of up to 1 lakh

दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!

noise pollution : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आता रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण महागात पडणार आहे. मग ते कोणत्याहीप्रकारचे का असेना. यामध्ये फटाके, डीजी सेट आणि सर्व […]

Uttar Pradesh Law Commission releases population control draft, invites public opinion

यूपी लोकसंख्या विधेयकाचा ड्राफ्ट तयार, 2 पेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सुविधांमध्ये कपात, असा आहे मसुदा!

population control draft : उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाने यूपी लोकसंख्या विधेयक 2021चा मसुदा तयार केला आहे. तो लवकरच अंतिम झाल्यानंतर राज्य सरकारकडे सोपवण्यात येईल. […]

EX CM And LoP Devendra Fadnavis Shares video Of Help From Joshi kaku in His Adoption programme of 100 childeren

WATCH : फडणवीसांना आली दातृत्वाची अनुभूती, कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी जोशी काकूंनी केली दोन लाखांची मदत

EX CM And LoP Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री तथाप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. […]

Population control; उत्तर प्रदेश कायदा आयोगाच्या शिफारशी योगी सरकारला होणार सादर; सरकारी सवलतींसाठी दोनच मुलांचे बंधन पाळा!!

वृत्तसंस्था लखनौ : आसामपाठोपाठ उत्तर प्रदेशातही लोकसंख्या नियंत्रण धोरणावर भर देण्यात येत असून उत्तर प्रदेश कायदा आयोग आपले प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारला सादर करणार आहे, […]

नूतन रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरला मारली मिठी; अश्विनी वैष्णव यांच्याकडून कॉलेज जीवनाच्या आठवणींना उजाळा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या सिग्नल डिपार्टमेंटमधील एका इंजिनिअरला एका भेटीदरम्यान चक्क प्रेमाने मिठी मारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी […]

‘आरटीआय’ अंतर्गतची माहिती विश्वाासार्ह नसते, सर्वोच्च न्यायालयाचेच निरीक्षण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेली माहिती विश्वायसार्ह असेलच असे नाही त्यामुळे वकिलांनीही युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी दिली तशी माहिती आमच्यासमोर सादर करणे […]

कायदे पाळावेच लागतील, अन्यथा संरक्षण मिळणार नाही, न्यायालय तसेच सरकारने ट्विटरला खडसावले

विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ भारतामध्ये राहणाऱ्या आणि येथे काम करणाऱ्यांना देशाचे कायदे पाळायलाच हवेत.’’ अशी तंबी नवनियुक्त माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आश्विशनी वैष्णव यांनी […]

बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै

विशेष  प्रतिनिधी कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला […]

फेसबुकवरील कंटेटमुळे समाजाचे ध्रुवीकरण सहज शक्य – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये देशातील आणि देशाबाहेरील लोकांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य असून युजर्संच्या पोस्टमुळे समाजाचे ध्रुवीकरण देखील होऊ शकते. असे मत […]

Social Media Platforms Cannot Be Used To Defame Others says Supreme Court in Smruti irani Defame case

‘बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीचा’, स्मृती इराणींवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Supreme Court :  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर इतरांना बदनाम करण्यासाठी करता येत नाही. भाषेवर संयम ठेवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील […]

काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार, राज्यातील सुरक्षा आणखी कडक

विशेष  प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा […]

Maha Dy CM Ajit Pawar Says Fact In Nana Patole Complaint About Phone Tapping

Phone Tapping : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत!

Phone Tapping : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, नाना पटोले यांनी […]

तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर प्रचंड हिंसाचार माजवून अख्ख्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या तृणमूळ काँग्रेसने हिंसाचाराची दिशा बदलली असून आता त्या पक्षाचे गुंड लोकांच्या […]

covaxin may soon get who approval chief scientist praised the vaccine

स्वदेशी कोव्हॅक्सिनला लवकरच मिळू शकते WHOची मंजुरी, चीफ साइंटिस्ट म्हणाल्या – लसीची एफिशिएन्सी खूप जास्त

covaxin may soon get who approval : भारतात कोरोनाविरुद्ध लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. यादरम्यान स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकसाठी एक चांगली बातमी समोर आली […]

Corona Kappa variant is not a variant of concern but a variant of interest says Union Ministry of Health

कोरोनाचे कप्पा स्वरूप ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ नाही, तर ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ आहे – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Corona Kappa variant : उत्तर प्रदेशात जीनोम सिक्वेन्सिंगदरम्यान दोन नमुन्यांमधून विषाणूचा कप्पा फॉर्म असल्याची पुष्टी झाली आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]

Milk price hike after amul now mother dairy milk hiked by 2 rupees

Milk Price Hike : अमूलनंतर आता मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर, दोन रुपये प्रति लिटर महाग

Milk Price Hike : देशात डीजल-पेट्रोलच्या वाढलेल्या दरांच्या दरम्यान दुधाच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. अमूलनंतर आता दूध कंपनी मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. मदर […]

Gokul Milk Price Hiked

Gokul Milk Price : गोकुळ दुधाच्या दरात वाढ, 11 जुलैपासून लागू होणार नवे दर

Gokul Milk Price : राज्यातील प्रसिद्ध गोकुळ दुधाच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा दूधसंघाने केली आहे. गोकुळचे नवे दर 11 जुलैपासून लागू होणार आहेत. दूध […]

PM Modi Cabinet Expansion Today, five Ministers Given Resign ahead of Ceromony, Know About New Ministers in Modi Team

संभाव्य तिसऱ्या लाटेविरुध्द जय्यत तयारी, देशभरात १५०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य लाटेविरुध्द लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. देशभरात […]

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाची धुरा ज्योतिरदित्य शिंदेंवर, विमानतळांची नावे बदलण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

विशेष प्रतिनिधी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणापासून राज्यात निर्माण झालेला घोळ मिटविण्यासाठी या नामकरणाची धुरा नूतन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली […]

केरळमध्ये १४ जणांना झिका विषाणूची लागण, राज्यात अतिदक्षतेचा इशारा

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमध्ये झिका विषाणूची १४ जणांना लागण झाली आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने (एनआयव्ही) आणखी १३ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट केले. […]

व्हॉटसअ‍ॅपकडून नवे गोपनीय धोरण स्थगित, वापरकर्त्यांवर धोरण स्वीकारण्याची सक्ती नसल्याचे कंपनीकडून न्यायालयात स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने आपले नवे गोपनीयता धोरण स्थगित ठेवले असून जोवर माहिती सुरक्षा विधेयक अमलात येत नाही, तोवर हे धोरण स्वीकारण्याची सक्ती […]

काकांच्या लोकजनशक्तीच्या नेतेपदी नियुक्तीस आव्हान देणारी चिराग पासवान यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकजनशक्ती पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी पशुपतीकुमार पारस यांची नियुक्ती करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले […]

कोरोनाच्या संकटात ठाकरे सरकारने साधली संधी, मुंबईतील पाचशे गृहनिर्माण संस्थांच्या इमारती बिल्डरांच्या घशात

विशेष प्रतिनिधी मुंबई: कोरोना महामारीच्य संकटात ठाकरे सरकारने संधी साधली आहे.  मुंबईत ५०० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती याला बगल […]

काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याची शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी, बारा आमदारांच्या निलंबनाची बक्षीसी म्हणून भास्कर जाधव यांना पडू लागले विधानसभा अध्यक्षपदाचे स्वप्न

विशेष प्रतिनिधी गुहागर: भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांचे निलंबन घडविण्यात महत्वाची भूमिका बजावल्याची बक्षीसी म्हणून आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदाचे स्वप्न पडू […]

कोरोना काळातही देशाच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ, ६१० अब्ज रुपयांची गंगाजळी

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात मोदी सरकारने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे देशाची अर्थव्यवस्था सावरू लागलीआहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून येणारा उत्पन्नाचा स्रोत आटला असला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात