लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडोंच्या उपस्थितीत मुलीचा विनयभंग, ४०० जणांविरोधात गुन्हा


विशेष प्रतिनिधी

लाहोर – युट्यूबसाठी स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मानसिक छळ करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चारशे जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Hundreds of people molstrate girl in lahore

सोशल मीडियावर या मुलीला त्रास देतानाचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. लाहोरमध्ये आझादी चौकात शेकडो युवक स्वातंत्र्यदिन साजरा करताना संबंधित मुलीला हवेत उंच फेकताना, तिला फरपटत नेताना आणि तिचे कपडे फाडताना व्हिडिओमध्ये दिसत होते.



पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुलीशी संपर्क साधला. पंतप्रधान इम्रान खान यांनी हस्तक्षेप करत दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही होत होती.

Hundreds of people molstrate girl in lahore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात