भारत माझा देश

स्पुटनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु, वर्षाला १० कोटी लस निर्मितीचे उद्दिष्ट

विशेष प्रतिनिधी सिमला – भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरु केले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी […]

कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. […]

लहान मुलांना धोक्याचे पुरावे नाहीत, लोकांना घाबरण्याची काहीच कारण नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकेल, हे दर्शविणारे कोणतेही ठोस संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत.’’ असे केंद्र […]

ऑस्ट्रेलियातील संशोधकांची बनविली कोरोनावर दोन औषधे, रुग्णांना मिळणार दिलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी कोरोनावर दोन औषधे विकसित केली आहेत. यातील पहिले औषध कोरोनापासून संरक्षण करते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झालेल्यांना दिल्यास […]

केंद्राच्या निर्णयामुळे भिकारी, कैदी, साधूंनाही लाभ, ओळखपत्र नसणाऱ्यांचेही आता होणार लसीकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेली ओळखपत्रेच ज्यांच्याकडे नाहीत अशा विविध धर्मांमधील साधू महंत व फकीर तसेच कैदी, भिकारी आदी कोट्यवधी […]

कोरोना संक्रमणात झपाट्याने घट, दुसरी लाट लवकर संपण्याचा आरोग्यमंत्र्यांना विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील कोरोना संक्रमणात झपाट्याने घट होते आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केला आहे. मागील २४ तासात देशात […]

सहा महिन्यांनंतरही किसान मोर्चा आक्रमक, उत्तर प्रदेशात भाजपविरोधी प्रचार करण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले. हे आंदोलन भविष्यामध्येही सुरूच ठेवण्याची घोषणा करत संयुक्त किसान मोर्चाने […]

योगी आदित्यनाथ बाहेर पडले आणि कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, उत्तर प्रदेशातील ५५ जिल्ह्यांत नवे रुग्ण एक आकडी संख्येत

राज्याच्या प्रमुखाने गावपातळीपर्यंत पोहोचून काम केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो हे उत्तर प्रदेशात दिसून आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हावार दौरे करून यंत्रणा कार्यरत […]

‘नीट’ परीक्षा ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. Kindly […]

जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा पुढे ढकलली ; लवकरच नवी तारीख जाहीर होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जेईई अॅडव्हान्स्ड-2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. 3 जुलै रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा […]

Corona Vaccine : अमेरिकन फायझरची लस 12 वर्षांवरील सर्वच व्यक्तींवर प्रभावी; केंद्राला कंपनीकडून माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : फायझरची लस 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात […]

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्या सुटकेला आव्हान, महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. मात्र, आता गोवा सरकारने उच्च […]

भारताला ख्रिश्चन बनविण्याचा आयएमए अध्यक्ष जा जायलाल यांचा कट, म्हणूनच आयुर्वे आणि योगाची बदनामी सुरू असल्याचाचा आचार्य बालकृष्ण यांचा आरोप

इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष जा जायलाल यांचा संपूर्ण भारताला ख्रिश्चन बनविण्याचा डाव आहे. त्यामुळेच योगा आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात असल्याचा आरोप योगगुरू बाबा […]

कॅरेबियन देशांतील हजारो लोकांचे प्राण नरेंद्र मोदी यांनी वाचविले, अ‍ँटिगुआच्या पंतप्रधानांनी लस पुरविल्याबद्दल मानले आभार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅरेबियन देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविल्याने हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. यासाठी अ‍ँटिगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी नरेंद्र […]

भारतीय औषध कंपनी वॉकहार्डट २०० कोटी कोरोना लसी बनविण्याची तयारी, फेब्रुवारीपासून महिन्याला ५० कोटी बनविणार

भारतीय औषध कंपनी वॉकहार्डटने २०० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी बनविण्याची तयारी केंद्र सरकारकडे दाखविली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्याला ५० कोटी लस निर्मितीची क्षमता होऊ […]

टोलनाक्यांवरील प्रतिक्षा संपणार, १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल देण्याची गरज नाही

टोलनाक्यावरील रांगेत अडकून पडण्याचा छळ आता संपणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी […]

पंजाब घोटाळ्यातला आरोपी चोक्सी क्युबाला बोटीने पळून जाताना सापडला जाळ्यात

भारतीय बँकांना हवा असणारा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी वेस्ट इंडिज बेटांवरुन पसार झाल्याच्या बातम्या येऊन चोवीस तास पूर्ण होत नाहीत तोवर आणखी एक बातमी […]

दांभिक फेसबूक, ट्वीटरने भारत सरकारला शिकवू नये

युरोप-अमेरिकेतल्या सरकारांसमोर नमते घेणाऱ्या फेसबुक, ट्वीटर, यू-ट्यूबसारख्या कंपन्या भारतात मात्र मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या दुटप्पीपणावर झोहोचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी जोरदार […]

हुश्शऽऽऽ! टोल प्लाझावरुन अवघ्या दहा सेकंदात सुटका, जाणून घ्या NHAIची नवीन नियमावली

Wow! Get rid of the toll plaza in just ten seconds, learn the new rules of NHAI विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पोल प्लाझा वर असणार्या […]

व्हॉट्स अॅपला केंद्र सरकारची फटकार : Right to Privacy चा सन्मानच मात्र गंभीर प्रकरणांमध्ये माहिती द्यावी लागणार ; जाणून घ्या सरकारचे कोर्टात उत्तर

या मार्गदर्शक सूचनांमुळे गोपनीयतेचा भंग होणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे .WhatsApp to be reprimanded by the central government for respecting the right to privacy, but […]

Old is Gold : ये उन दिनोंकी बात है ! ट्विटरवर Orkut अव्वल ; का होतोय ट्रेंड ; भन्नाट मिम्ससह जाणून घ्या #Orkut विषयी

Old is Gold : ये उन दिनोंकी बात है! ट्विटरवर Orkut अव्वल ; Orkut का होतोय ट्विटरवर ट्रेंड ; भन्नाट मिम्ससह जाणून घ्या #Orkut विषयी […]

अनिल देशमुख यांच्यावरील एफआयआर मधील काही भाग वगळण्याची याचिका तहकूब, 100 कोटी वसुली प्रकरण

मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी वसुलीसाठी गुन्हा दाखल झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरील एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारनं दाखल याचिका केलेल्या याचिकेवरील […]

Coronavirus infection : मृतदेहापासून 12 ते 24 तासापर्यंत संसर्गाचा धोका नाही ; एम्सचा अभ्यासानंतर खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तरी त्याच्या देहापासून 12 ते 24 तासांपर्यंत कोणताही संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, असे दिल्लीमधील भारतीय आयुर्विज्ञान […]

Cyclone Yaas West Bengal : यासचे तांडव ;३ लाख घरांचं नुकसान ; हल्दिया येथे पूल कोसळला

यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. सैन्य-नेव्ही बचाव आणि मदत करण्यासाठी किनारपट्टी भागात तैनात आहेत. बंगळूर-ओडिशा गाड्या रद्द, […]

जुगाड : वाह क्या बात है ! रुग्णांना वाचवण्यासाठी ‘देशी रुग्णवाहिका’ ; IPS अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला व्हिडीओ

सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या जुगाडाकडे पाहून अनेकांनी ठोकला सलाम!Idea :  Odisha homemade Ambulance video goes viral on social media […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात