B.1.617.2 याला डेल्टा व्हेरिएंट म्हणतात…तो भारतातच 2020 च्या ऑक्टोबरमध्ये सापडला. महाराष्ट्रातल्याच अमरावतीमधून तो सापडल्याचंही महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने म्हटलंय. पण who ने त्याचं नाव Delta […]
जंगलात लपून निरपराध भारतीयांवर हल्ले करणाऱ्या माओवाद्यांनाही कोरोना विषाणूने गाठले आहे. अशावेळी औषधे, उपचारांसाठी अनेकांनी वेळीच शरणागती पत्करून उपचार घेतले आणि कोरोनातून मुक्त झाले. मात्र […]
उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेससोबत आघाडी करून समाजवादी पार्टीने पायावर धोंडा पाडून घेतला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत ही चूक करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव […]
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीच्या चौकशीसंदर्भात फेसबुक आणि मेसेजिंग अॅपकडून भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) माहिती मागणाऱ्या नोटीसीवर स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.Court slams […]
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पवारांवर दबाव आणण्यासाठीच भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे,असा आरोप […]
मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरुपात असतो. यामुळे आपल्याला सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजार असलेल्यांना लस दिली पाहिजे. लहान मुलांसाठी फायजर लसीला एफडीएची मंजुरी […]
मोदी सरकारकडून कामगारांना भेट मिळण्याची शक्यता आहे. नव्या कामगार कायद्यानुसार आता कर्मचाºयांच्या अर्जित सुट्या ३०० होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पीएफ आणि ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्येही बदल करण्याबाबतही […]
भारताचे गुंतवणूक गुरू असलेले राकेश झुनझुनवाला पैंज लावायला तयार आहेत की भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही त्यामुळे मार्केटमधील […]
कोरोना महासाथीने ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे एका बाजुला नागरिकांना मदत करण्याबरोबरच मोदी सरकार सरकारी खर्चात काटकसर करणार आहे. यासाठी हवाई प्रवास, बैठकांतील चहा, नाष्टा आणि इतर खर्च […]
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. भारताकडील प्रत्यार्पणाचा विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे […]
उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या […]
नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाहून राजकीय वातावरण तापले आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वातावरण हलके करण्यासाठी […]
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात जवळपास १ तास बंद […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी २४ जूनला जम्मू काश्मीरबाबत होणाऱ्या बैठकीचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधानांनी घेतलेला पुढाकार चांगला […]
भारतीय बॅँकांचे हजारो कोटी रुपये पळवून गेलेल्या विजय मल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याभोवतीचा फास मोदी सरकारने आवळला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच परदेशात पळून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलवली असून तीत भाग घेण्यासाठी राज्यातील सर्व […]
देशात तिसरी आघाडी तयार करण्याची हूल उठवून राष्ट्र वादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. Narendra […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची लस सर्वाना मिळावी, यासाठी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत म्हंटले आहे की, लस घेणाऱ्याकडे मोबाइल […]
वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीर प्रश्न हा दिल्लीतच सुटला पाहिजे. तो इस्लामाबाद किंवा वॉशिंग्टन – लंडनमध्ये जाऊन सोडविण्याची गरज नाही, असे जम्मू काश्मीरमधल्या अपनी पार्टीचे प्रमुख […]
वृत्तसंस्था आईजोल : पूर्वोत्तर भारतातील मिझोराममध्ये लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. जास्त मुले जन्माला घातल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार […]
वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे राजकारण तापायला सुरूवात झाली असताना काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाचे राजकीय विधान करून योगी विरूध्द प्रियांका […]
वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं बुधवारी ताब्यात घेतलं […]
ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर निवडणुका पुढे ढकला प्रतिनिधी मुंबई – राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज […]
माव्या ही देशाची 12 वी महिला फायटर पायलट . विशेष प्रतिनिधी जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. कारण, इथली एक 23 वर्षीय […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App