भारत माझा देश

‘ॲमेझॉन’च्या बाजूने सुप्रिम कोर्टाचा कौल, रिलायन्स- फ्युचर व्यवहाराला जबर धक्का

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – फ्युचर रिटेल लिमिटेड या उद्योगसमूहाच्या रिलायन्स रिटेलमधील विलिनीकरणासाठी झालेल्या २४ हजार ७३१ कोटी रुपयांच्या कराराला सर्वोच्च न्यायालयात ब्रेक लागला. न्यायालयाने […]

कोरोनावरील दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील सुमारे ५०.१० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून तेथे ५.२८ कोटी लोकांना लस दिली आहे. […]

पाकिस्तानातील मंदिरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांना आली अखेर जाग, जगभरातून टीकेनंतर २० अटकेत

विशेष प्रतिनिधी लाहोर – पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भोंग येथे गणपती मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर वीस जणांना अटक केली. तसेच दीडशेहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले […]

पेगासिस हेरगिरीप्रकरणी पत्रकारांची एनएसओ समुहाविरुध्द तक्रार, भारतातील पाच जणांचा समावेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इस्रायलच्या एनएसओ समूहाविरोधात पेगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग केलेल्या यादीतील असलेल्या १७ पत्रकारांनी पॅरिसमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाच भारतीय पत्रकारांचाही […]

सीमावादावर तोडग्यासाठी समित्या स्थापण्याचा आसाम, मेघालय सरकारचा निर्णय

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांनी परस्परांमधील सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा […]

लाल किल्ला कडकोट, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यासमोर उभारली कंटेनरची तात्पुरती भिंत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात लाल किल्यावर झालेला हल्ला आणि विटंबना याचा अनुभव असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ला कडकोट करण्यात आला आहे. कंटेनरची […]

भारत आणि चीनच्या सैन्याची गोगरा भागातून माघारी, पुन्हा घुसखोरी न करण्याची चीनची ग्वाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारत आणि चीनने गोगरा भागातून दोन्ही बाजूंचे सैन्य माघार घेतले आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली सर्व बांधकामेदेखील हटविण्यात आली […]

राजस्थान, मध्य प्रदेशात पावसाचा कहर, गावेच्या गावे गेली पाण्यात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजस्थानच्या कोटा विभागात २५ नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ वर […]

देशातील सामाजिक चौकट मोडून लिव्ह इन रिलेशनशिप अमान्य, अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सामाजिक चौकट मोडण्याची किंमत मोजून लिव्ह-इन रिलेशन मान्य नसल्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने यासंदर्भात एका विवाहित […]

सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मोदींच्या निर्णयावर टीका करणाऱ्या बरखा दत्त यांना फटकारले होते

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालणारा भालापटू नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कट्टर समर्थक आहे, अशी आठवण नेटकऱ्यां नी त्याचे […]

येत्या तीन वर्षांत अमेरिकेसारखे होणार भारतातील रस्ते, नितीन गडकरी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  देशात राष्ट्रीय  महामार्ग उभारण्याच्या धोरणाला गती दिली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने रस्त्यांचे काम सुरू […]

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न, पायी जात असताना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी आगरताळा : पायी जात असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना मोटारीने उडविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकारघडल आहे. ही मोटार पायी चालत असलेल्या […]

पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार

विशेष प्रतिनिधी पाटणा : स्वत: डीवायएसपी (पोलीस उपअधीक्षक) असूनही रुबाब दाखविण्यासाठी पतीही आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करणे चांगलेच महामागत पडले आहे. बिहारच्या पोलीस अधीक्षक रेशु […]

आता रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही चेक क्लिअर होणार, आरबीआयकडून नवीन नियमावली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑ फ इंडियाने बॅँकींग नियमांमध्ये बदल केला आहे. राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस आता २४ त्तास कार्यरत असणार आहे. […]

गाईंची घेता तशीच लोकांचीही काळजी घेता का? गुजरात उच्च न्यायालयाचा गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गाईंची काळजी घेता तशीच तुमच्या परिसरातील लोकांचीही प्रशासनाकडून अशीच काळजी घेतली जाते का? असा सवाल गुजरात उच्च न्यायालयाने गिर-सोमनाथच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला […]

सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी लखनऊ : सध्याच्या काळात सोशल मीडिया हे बेलगाम घोड्यासारखेआहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा. मात्र, हे करताना तुम्हाला सावध […]

निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार…पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज…!

पानिपतच्या युद्धानंतर हरियाणात राहिलेला मराठा …रोड मराठा ! हरियाणात आजही गायले जातात भाऊंचे पोवाडे नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत […]

GRAND WELCOME NEERAJ ! भारत का बेटा सुवर्णवीर नीरज चोप्रा 9 ऑगस्टला मायदेशात ; स्वागतासाठी सज्ज मातृभूमि भारत

  नीरज चोप्रा 9 ऑगस्टला भारतात परतणार आहे. संध्याकाळी 5.15 वाजता एअर इंडियाच्या विमानाने निरज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: टोकियो […]

बलात्कार पिडीतेची ओळख उघड करणारे राहुल गांधींचे ट्विट ट्विटरने हटविले; काँग्रेसने केली restoration साठी मखलाशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली येथील अल्पवयीन बलात्कार पिडीतेची ओळख सार्वजनिक करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विट अखेर ट्विटरने हटविले आहे. राष्ट्रीय बाल […]

पुणे तेथे काय उणे ! सुवर्णवीर निरज चोप्राचही पुण्यासोबत खास कनेक्शन … पुण्यात घेतलं ‘हे’ प्रशिक्षण

विशेष प्रतिनिधी  पुणे:टोकियो गाजवणाऱ्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.नीरज चोप्रा हा हरियाणातल्या रोड मराठा समाजाचा खेळाडू आहे. हरियाणातील पानिपत हे नीरज […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी नीरजला म्हणाले, “पानिपतने पानी दिखा दिया” रचला नवा वाक्प्रचार; आता विजयासाठी वापरायची “पानिपत”ची म्हण…!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नीरज चोप्रा याने भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासात स्वतःचेच नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असे नाही, तर त्याचे गाव पानिपतचे देखील नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले […]

नीरज चोप्राचे ट्विट झाले खरे!!; सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले; नेटिझन्सचा प्रचंड प्रतिसाद!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नीरजला चोप्राने टोकियोत कमाल करून सुवर्ण पदक मिळताच त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्स मिनिटाला दीड ते २ हजाराने वाढत गेलेले दिसत […]

नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव; ६ कोटींचे रोख बक्षीस; हरियाणाचा क्रीडा प्रमुख होण्याचीही ऑफर!!

वृत्तसंस्था चंडीगड : नीरज चोप्रा याने भालाफेकीत टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या नंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे/ हरियाणाचे मुख्यमंत्री […]

GOLDEN BOY NEERAJ CHOPRA : सुरमा को पसंद है चूरमा ! आईने केला दिवसभर जप अन् उपवास …सांगीतले मुलाविषयी बरचं काही खास…फेक जहाँ तक भाला जाए ..

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ज्या सोन्याची सर्वांना बऱ्याच काळापासून गरज होती, आज नीरज चोप्राने भालामध्ये ती आशा पूर्ण केली आहे. चमकदार कामगिरी करत नीरजने सर्व […]

GOLDEN BOY NEERAJ CHOPRA : अर्जुन है तू …! सुवर्ण क्षण-सुवर्ण वेध : अभिनव बिंद्रानंतर गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा

भारताच्या नीरज चोप्राला सुवर्णपदक नेमबाज अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम . ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला 13 वर्षानंतर दुसरे सुवर्ण    […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात