भारत माझा देश

कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी खोटी, तब्येतीत सुधारणा; हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून जोरदार फैलावली. पण ही बातमी खोटी असून त्यांची तब्येत सुधारत आहे […]

देशात बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार, इंधनदरवाढीचा भडका सुरुच

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी नव्या उच्चांकांना स्पर्श केला आहे. देशभरात पेट्रोल ३५ पैसे प्रतिलिटर; तर डिझेल ९ पैशांनी महाग […]

भारत बायोटेकसोबतचा करार ब्राझीलकडून रद्द, दोन कोटी लसींच्या खरेदी व्यवहाराला खीळ

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : स्वदेशी बनावटीची लस असणाऱ्या कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक आणि ब्राझील सरकार यांच्यातील कोरोनाप्रतिबंधक लसीच्या खरेदीच्या अनुषंगाने झालेल्या कराराला मोठा ब्रेक […]

जगभरातील कोरोना बळींची संख्या ४० लाखांच्या पुढे, डेल्टामुळे चिंतेत भर

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : कोरोना संसर्गामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० लाखांच्या वर गेली आहे. जवळपास प्रत्येक देशात नोंद झालेल्या मृत्युसंख्येपेक्षाही प्रत्यक्षातील मृत्युसंख्या अधिक असल्याचा […]

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा गरीब महिलांना फटका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका हा गरीब भारतीय महिलांना बसला असून त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण त्याचबरोबर त्यांचे जेवण देखील […]

वुहानच्या प्रयोगशाळेत कोणीही आजारी नव्हते, ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा धक्कादायक खुलासा

विशेष प्रतिनिधी सिडनी : कोरोना विषाणूचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत झाला असल्याचा आणि संशोधनादरम्यान तेथे काम करणरे काही संशोधक आजारी पडल्याची चर्चा असताना २०१९ अखेरपर्यंत तेथे […]

हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हेनल मॉइज यांची गोळ्या झाडून हत्या

वृत्तसंस्था पोर्ट औप्रिन्स : हैतीचे अध्यक्ष जोव्हेनल मॉइज (वय ५३) यांची हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर देशात गोंधळाचे आणि भयाचे वातावरण […]

सिरमला मुलांवरील चाचण्यांसाठीची परवानगी केंद्र सरकारने नाकारली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोव्होव्हॅक्स लशीची मुलांवर चाचणी घेण्यासाठी सीरम इंडिया इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारच्या आयोगाने परवानगी नाकारली आहे.या चाचण्यांना देशात मार्चमध्ये प्रारंभ झाला, मात्र […]

कोरोना पिडीतासांठी तत्काळ ५० हजार द्या, केजरीवाल यांचे आदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या जवळच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे साह्य एकरकमी व तत्काळ दिले जावे, असे आदेश मुख्यमंत्री […]

इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मारा

विशेष प्रतिनिधी बगदाद   : इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मारा करण्यात आला. एकानंतर एक असे तीन रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्याची माहिती इराकी […]

ew Railway Minister Ashwini Vaishnav changed the time of working in the ministry, now work will be done in two shifts

Ashwini Vaishnav in Action : नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बदलली मंत्रालयात काम करण्याची वेळ, आता दोन शिफ्टमध्ये होणार काम

Railway Minister Ashwini Vaishnav : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदावर येताच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामाचे तास बदलले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी […]

एसबीआयच्या ग्राहकांनो सावधान, चीनी हॅकर्सकडून केवायसीच्या नावाखाली होतेय फसवणूक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून होत आहे. केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली हे हॅकर्स व्हॉटसअ‍ॅपवरून […]

धोका संपला नाही, आता केरळमध्ये झिका विषाणूचा शिरकाव; डासांना रोखा

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : देशात कोरोनाच्या महामारीचा धोका अद्याप कायम असताना केरळमध्ये झिका विषाणू आढळून आला आहे. एका गर्भवती महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही […]

रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिवंगत बंधू रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान नाही. चिराग पासवान हे आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. […]

सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयाला लागली अचानक आग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली स्थित केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या मुख्यालय इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. दिल्लीच्या लोधी रोडवर हे कार्यालय […]

नियमभंग केल्यास ट्विटरवर कारवाई करण्याची केंद्र सरकारला मुभा, दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील कायदे पाळण्यास नकार देणारी सोशल नेटवर्कींग कंपनी ट्टिरवर कारवाई करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मुभा दिली आहे. आयटी नियमांचे […]

काश्मीरच्या वादात आता इस्लामिक देशांची संघटनाही, भारतात मुस्लिमांबाबत भेदभाव होत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी रियाध: काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून या प्रश्नावर पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघेल हे भारताने आजपर्यंत वारंवार सांगितले आहे. मात्र, तरीही आता […]

डॅशिंग (माजी) आयपीएस ऑफिसर के. अन्नामलाई भाजपाच्या तमिळनाडू अध्यक्षपदी…

विशेष प्रतिनिधी चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्नामलाई यांची नियुक्ती […]

मुलाला मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून निषाद पार्टी प्रमुखाची भाजपाला धमकी, विधानसभा निवडणुकीत धक्का देण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मुलाला सहभागी करून घेतले नसल्याने उत्तर प्रदेशातील निषाद पार्टीचे प्रमुख संजय निषाद नाराज झाले असून त्यांनी भारतीय जनता […]

स्मृति इराणी यांच्या महिला व बालकल्याण विभागाचा सुपोषित इंडियाचा नारा, पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण,

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुपोषित इंडियाचा नारा देत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी सुरू केलेल्या पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांचा टप्पा […]

तथाकथित पत्रकार साकेत गोखलेला उच्च न्यायालयाने फटकारले, कोणीही टॉम, डिक, हॅरी कोणाची इंटरनेटवरून कोणाची बदनामी करूच कशी शकतो?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईतील तथाकथित पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले याला दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माजी सहाय्यक […]

Narayan Rane Takes Charge As MSME Minister, Asked Questions To Officials About GDP And Employment

मंत्रिपदाचा पदभार घेताच नारायण राणे ॲक्शन मोडमध्ये, प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांना फुटला घाम!

Narayan Rane Takes Charge As MSME Minister : महाराष्ट्रातले दिग्गज नेते नारायण राणे यांनी केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या […]

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; बूट भिजू नये म्हणून मच्छिमार मंत्र्याला उचले…!!

वृत्तसंस्था चेन्नई – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मच्छिमांरासोबत समुद्रात मारलेल्या डुबक्या तामिळनाडू – केरळच्या निवडणूकीत गाजल्या होत्या. असल्या डुबक्या मारून त्यांचा काँग्रेस पक्ष […]

Chandigarh police Issued Summons Salman Khan and sister Alvira For fraud case of Being Humen Jwellary shop

बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि बहीण अलवीरावर फसवणुकीचा आरोप, चंदिगड पोलिसांनी बजावले समन्स

Chandigarh police Issued Summons Salman Khan : चंदिगडमधील एका व्यावसायिकाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान, त्यांची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि त्यांची कंपनी बीइंग ह्युमनच्या सीईओ […]

Modi Cabinet Meeting Annocess 23000 crore Emergency Health Package and IMP Agricultural Dicisions

Modi Cabinet Meeting : मोदी कॅबिनेटचा कोरोना संकटावर मोठा निर्णय, 23100 कोटींच्या इमर्जन्सी हेल्थ पॅकेजची घोषणा, कृषी क्षेत्रासाठीही भरीव योजना

Modi Cabinet Meeting : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तार व फेरबदलानंतर गुरुवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत शेतकरी, कोरोना इत्यादी प्रश्नांवर महत्त्वपूर्ण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात