भारत माझा देश

NEET UG परीक्षा रविवारी होणार, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती मागणारी याचिका फेटाळली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : NEET परीक्षा रविवारी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. सीबीएसई कंपार्टमेंट, खासगी परीक्षांच्या घोषणेनंतर NEET UG 2021 परीक्षेला स्थगिती आणि पुनर्निर्धारण […]

बेळगाववर भगवा फडकला, राऊत खरे बोलले… पण शिवसेना हिंदुत्वापासून ढळलीय त्याचे काय…??; आशिश शेलारांचा बोचरा सवाल

प्रतिनिधी मुंबई – बेळगाववर भगवा फडकेल, असे संजय राऊत म्हणाले होते. ते खरेच बोलले होते. पण भगवा भाजपचा फडकलाय… शिवसेना हिंदुत्वापासून दूरच गेलीय, अशी बोचली […]

Reservation : मेडिकल कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

सरकारने अलीकडेच राज्यांमधील वैद्यकीय/दंत महाविद्यालयांच्या अखिल भारतीय कोट्यात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.Reservation: Supreme Court issues notice to Center challenging reservation […]

बेळगावात भाजपला स्पष्ट बहुमत,३६ जागा जिंकल्या; हुबळी- धारवाडमध्ये आगेकूच; कलबुर्गीमध्ये मात्र काटे की टक्कर

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बेळगाव, हुबळी- धारवाड आणि कलबुर्गी येथील महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यात बेळगावमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त करून इतिहास रचला. ५८ […]

हवाई दलाचे विमान दोन केंद्रीय मंत्र्यांना घेऊन चक्क बारमेरजवळील राष्ट्रीय महार्गावर उतरणार… आपातकालीन लँडिंगसाठी पर्यायांच्या चाचपणीचा उद्देश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान या आठवड्यात राजस्थानच्या […]

बंगाली वाघिणीचा भाचा घेतोय दिल्लीत ED शी टक्कर; “राष्ट्रवादी बाणा” मात्र झालाय रफूचक्कर…!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मुंबई – सक्तवसुली संचालनालय ED नोटिशीवरून बंगाल आणि महाराष्ट्र यांच्यातला मोठा राजकीय भेद समोर आला आहे. बंगालच्या वाघिणीने दिल्लीशी यशस्वी […]

VPN म्हणजे नेमकं काय?, का होतेय भारत सरकारने बंदी घालण्याची मागणी?, वाचा सविस्तर…

VPN  हे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणून ओळखले जातात.मोठ्या कंपन्या त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हीपीएन वापरतात आणि खासगी डेटा वापरतात.What exactly is VPN ?, Why is […]

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धक्कादायक पराभवाने सगळेच आश्चर्यचकित

विशेष प्रतिनिधी बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे.भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी सुरू झाल्यावर बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे […]

ईडीच्या चौकशीला सामोरे जायलाच आलोय; ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडीने नोटीस पाठवल्या बरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या […]

सरसंघचालक भागवत आज मुस्लिम विद्वानांना भेटणार, इन्फोसिसवरील संघाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखापासून राखले अंतर

संघाच्या तीन दिवसीय समन्वय परिषदेदरम्यान संघप्रमुख मुस्लिम विद्वानांना भेटल्याची माहिती समोर आली.  नागपुरातील संघ मुख्यालयात 3 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या परिषदेची रविवारी सांगता झाली.Sarsanghchalak Bhagwat to […]

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्यावर गुन्हा दाखल, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आरोप

उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधात राजद्रोहाच्या आरोपाखाली आणि धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि राज्य सरकारविरोधात कथित अपमानास्पद […]

पंचशीरवर तालिबान्यांचा कब्जा; नॉर्दन अलायन्सचा लढा चालू ठेवण्याचा निर्धार

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातल्या पंजशीर खोऱ्यावर अखेर तालिबान्यांनी कब्जा केला. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी पंजशीर खोरे मात्र ताब्यात घेणे शक्य होत नव्हते. कारण तेथे नॉर्दन […]

बेळगावमध्ये भगवाच, पण भाजपचा; महाराष्ट्र एकीकरण समिती व कॉंग्रेसला झटका अन् शिवसेनाही तोंडावर

वृत्तसंस्था बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने ३४ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

कोळसा घोटाळा : तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर, म्हणाले- आरोपी सिद्ध झाल्यास फासावर लटकेन ।

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी आज चौकशी करणार आहे. अभिषेक ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. […]

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे, न्यायालयाच्या निर्णयांचा सन्मान होत नाही, आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका!

सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरण सुधारणा कायदा आणि नेमणुकांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल केंद्राला फटकारले आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, आम्हाला वाटते की केंद्राला या न्यायालयाच्या निर्णयांचा […]

ब्रिटीशकाळातील कायद्यांना मूठमाती देऊन फौजदारी न्याय व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी तयारी – गृहमंत्री अमित शहा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटीशांनी भारतात राज्य करताना त्यांना अनुकूल आणि देशातील जनतेला गुलामीत ठेवण्यासाठी कायदे बनविले होते. त्यातील कित्येक कायदे कालबाह्य झाले असून जनतेसाठी […]

फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला!

वृत्तसंस्था श्रीनगर : फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानी यांच्या दफनविधीपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलेला दिसतो. […]

कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण फेटाळले, ओबीसी आयोगाने घेतला निर्णय

विशेष प्रतिनिधी बेळगाव : कर्नाटकात मराठा समाजाला इतर मागास वर्ग ‘३ बी’ प्रवर्गातून ‘२ ए’ प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी […]

केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह विषाणूचा शिरकाव, कोझीकोडला मुलाच्या मृत्युमुळे खळबळ

वृत्तसंस्था कोझिकोड : केरळमध्ये कोझिकोडमधील एका रुग्णालयात बारावर्षीय मुलाला निपाह विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. या मुलाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविले होते. संस्थेने नमुन्यात […]

मनी मॅटर्स : पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल

प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती […]

बेळगाव महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांसह अनेकांचे निकालाकडे मोठे लक्ष

वृत्तसंस्था बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला […]

कोविड लस: बनावट आणि खरी कोरोना लस कशी ओळखावी?  केंद्राने राज्यांना केले अलर्ट

ही माहिती केंद्राने राज्यांसोबत अशा वेळी शेअर केली आहे जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकन प्रदेशात बनावट कोविडशील्ड मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली […]

शेतकरी महापंचायतीच्या मुद्द्यावर विरोधकांवर हल्ला करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले – शेतकरी नाही, जे त्याच्या नावावर दलाली करतात ते नाराज 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी बहुतेक कामे करण्यात आली.त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, मेरठ ते प्रयागराज पर्यंत बनवल्या जाणाऱ्या गंगा एक्सप्रेस वे प्रकल्पाला वाराणसी पर्यंत आणण्याचे प्रयत्न […]

भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलो तर जाहीर फाशी घेईल, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी दिले आव्हान

विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष सूडबुध्दीने वागत आहे. कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेनेने केलेल्या तपासात भ्रष्टाचार प्रकरणात दोषी […]

परदेशात जायचंय, या ४९ शहरांसाठी उपलब्ध आहे विमानसेवा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी सरकारने १८ देशांनी एअर बबल करार केले आहेत. त्यनुसार ४९ शहरांमध्ये विमानसेवा सुरू असल्याची माहिती नागरी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात