भारत माझा देश

सर’, ‘मॅडम’ संबोधन वापरण्यास बंदी घालणारी माथुर ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत

विशेष प्रतिनिधी पल्लकड – केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील माथुर गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यालय परिसरात ‘सर’ व ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर प्रतिबंध केला आहे. Don’t call […]

पोटनिवडणूकीसाठी उतावीळ ममता वळल्या हिंदुत्वाकडे; समर्थकांनी त्यांचे साकारले दुर्गा रूप; नवरात्रात उत्सवात अनेक मूर्तींची विक्री

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचल्याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गत्यंतर नाही. कारण त्या सध्या आमदार नाहीत. भाजपचे नेते हिंदू अधिकारी यांनी […]

पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ‘एचडीआयएल’च्या २३३ कोटींवर ईडीने आणली टाच

विशेष प्रतिनिधी मुंबई – पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’च्या २३३ कोटी रुपयांच्या प्रेफरन्स शेअर्सवर टाच आणली आहे. या शेअर्सच्या माध्यमातून ‘एचडीआयएल’ला […]

मुनवर राणा यांची अडचण वाढली, कोर्टाने अटकेला स्थगिती देण्यास दिला नकार 

उच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानेही एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. Munwar Rana’s troubles escalated, with the court refusing to stay the arrest विशेष […]

राहुल गांधी म्हणाले – माझ्या वडिलांची आज्ञा पाळली असती तर वाचले असते संजय गांधी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनाशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन युवक काँग्रेसने ठेवले आहे. या चित्रांशी संबंधित आठवणी शेअर करताना राहुलने एका व्हिडिओमध्ये कुटुंबाशी संबंधित गोष्टी […]

Recruitment in IT Department : खेळाडूंसाठी सुवर्णसंधी!  लेखी परीक्षा नाही, वेतन आणि इतर तपशील तपासा

मेरिटोरियस क्रीडापर्सकडून अर्ज आमंत्रित केले गेले आहेत जे नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज सादर करू शकतात.Recruitment in IT Department: Goldier for players! No written test, check wages […]

प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो आपल्या अधिकार क्षेत्रात फिरविण्याचा अधिकार परिवहन मंत्र्यांना आहे का, परिवहन मंत्री अनिल परब यांना लोकायुक्तांनी फटकारले

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्यासंदर्भात गुरुवारी लोकायुक्तांकडे ऑनलाईन सुनावणी झाली. संचालक […]

दगडफेक करत अकाली दलाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा कॉँग्रेस, आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सुखबिरसिंग बादल यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी चंदीगड : शिरोमणी अकाली दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकालीदलाचे प्रमुख सुखबिर सिंग […]

तालिबानच्या भारतीय समर्थकांना अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्याच भाषेत फटकारले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तालिबानच्या अफगाणिस्तानमधील विजयाचा भारतात जल्लोष करणाऱ्या समर्थकांना ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी फटकारले आहे.त्यांनी एक चित्रफीत सोशल मिडीयावर पोस्ट केली […]

भारतनेट प्रकल्पासाठी आता गावोगावी जनजागृती, ब्रॉडबॅँड इंटरनेट घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहीम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला असून गावोगावी इंटरनेट पोहोचविण्यासाठी भारतनेट प्रकल्प सुरू केला आहे. नूतन माहिती आणि […]

दुर्गेच्या रुपात ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये मूर्ती तयार करण्यास सुरूवात

विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्य प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुर्गेच्या रुपात साकारण्यास काही शिल्पकारांनी सुरूवात केली आहे. तीन दुर्गोत्सव समिती […]

बिहार भाजपच्या अध्यक्षांना दुर्मिळ विकाराचे निदान

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांना स्टीव्हन्सजॉन्सन सिंड्रोम (एसजेएस) हा अत्यंत दुर्मिळ विकार झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्वचेवर पुरळ, फोड […]

जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामीळनाडूतील जल्लीकट्टू या खेळात फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच सहभागी करण्याची परवानगी द्यावी असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. […]

पंजाबमध्ये भाजपाची रणनिती, हिंदूबहुल ४५ जागांवर करणार लक्ष केंद्रीत

विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखाली आहे. हिंदूबहुल असलेल्या ४५ जागांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ […]

वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने फेक न्यूज, कोणीही उठून यू ट्यूब चॅनल सुरू करतोय, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने ते फेक न्यूजदेखील चालवू शकतात. पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलवरील फेक बातम्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. जर तुम्ही […]

उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित गंगा द्रूतगती महामागार्साठीच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी राज्य […]

अ‍ॅप्स डाऊनलोड करताना जरा जपूनच, तब्बल ४८ हजार फेसबुक अकाऊंटस हॅक करून गैरवापर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही फसवणूक

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यभरातील 48 हजार फेसबुक वापरकर्त्यांची खाती हॅक करून त्याचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खातीही हॅक झालीआहे. अँड्रॉईड […]

जीडीपीनंतर जीएसटीचीही घौडदौड, सलग दुसऱ्यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या घौडदोडीनंतर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या महसुलाने पुन्हा एकदा एक लाख कोटींचा आकडा ओलांडला आहे. जुलै […]

असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला

विशेष प्रतिनिधी भोपाळ : एका महिला सरपंचाची तब्बल ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. छापा टाकण्यासाठी आलेले लोकायुक्त आणि […]

पैसे केंद्रांचे आणि विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधींचे नाव, रतन टाटा यांचे नाव देण्याची पिंपरी-चिंचवडकरांची मागणी

विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्राच्या पैशावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॉँग्रेसचे लांगूलचालन करत पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणाºया विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधी यांचे नाव […]

राफेलचे लॅँडींग झाले पण राहूल गांधींचे टेक ऑफ होऊ शकले नाही, राफेलचा आनवश्यक मुद्दा उचलल्याचा परिणाम, राजनाथ सिंह यांची टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेस आणि राहुल गांधींनी अनावश्यक राफेल लढाऊ विमानांचा मुद्दा उचलला. त्याचा परिणाम काय झाला? राफेल विमान फ्रान्समध्ये तयार झालं आहे. भारतात […]

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सनची जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका

विशेष प्रतिनिधी पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेल्या रोना विल्सनने अंतरिम जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका दाखल केली आहे. वडिलांच्या निधनानंतर ३० दिवसांनी कुटुंबीयांनी आयोजित […]

उत्तर प्रदेशात अब की बार 400 पार; अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा नारा

वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूका जसजशा जवळ आल्यात तसे राज्यातील नेत्यांनी राजकीय तापमान वाढवायला सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश […]

शरजिल इमामच्या भाषणातून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान एवढेच नाही तर एका समूदायाचा व्देषही; सरकारी वकीलांनी दिली कोर्टात उदाहरणे

वृत्तसंस्था नवी दिल्ली – दिल्लीत दंगल भडकवणारा आरोपी शरजिल इमाम याच्या भाषणातून देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान एवढेच नाही तर एका समूदायाचा व्देषही त्याने पसरवला, असा युक्तिवाद […]

नामांतराचे वारे पूर्व – पश्चिमेकडून दक्षिणेकडे; कर्नाटकात नागरहोळ नॅशनल पार्कचे नामांतर राजीव गांधींवरून करिअप्पांच्या नावे करण्याची मागणी

वृत्तसंस्था बेंगळुरू – राजीव गांधी नामकरण आणि नामांतराचा वाद आता आसाम – महाराष्ट्रातून कर्नाटकात पोहोचला आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पिंपरी – चिंचवडमधील नियोजित […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात