भारत माझा देश

तमिळनाडूतून ‘नीट’ परीक्षा कायमची बंद, बारावीच्या गुणांवरच मिळणार वैद्यकीय प्रवेश

वृत्तसंस्था चेन्नई – तमिळनाडू विधानसभेने नीट परीक्षा कायमची बंद करण्यासंबंधीचे विधेयक एकमताने मंजूर केले. आता नव्या कायद्यानुसार बारावीतील गुणांच्या आधारे ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश […]

मनी मॅटर्स : विमा पॉलिसी घेताना साधकबाधक व नीट विचार करा

कोरोनामुळे सध्या हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांचे प्रमाण अचानकपणे वाढले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैली मुळे कर्करोग, हृदय विकार, ब्रेन ट्युमर, पक्षाघात, किडनी फेल्युअर यासारख्या […]

महाराष्ट्र: ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या’ जौनपूर पॅटर्न ‘विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला

  सामनामध्ये प्रकाशित झालेल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, उपनगरीय साकीनाका येथील एका महिलेवरील बलात्कार आणि निर्घृण हत्येचा सखोल तपास केल्यास मुंबईत ‘जौनपूर पॅटर्न’ किती ‘घाण’ […]

आंदोलन करायचे असेल तर दिल्ली किंवा हरियाणाला जा, नुकसान होतेय म्हणत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यात शेतकरी आंदोलनाला विरोध

विशेष प्रतिनिधी अमृतसर : आत्तापर्यंत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांची भूमिका अचानक बदलली आहे. आंदोलनच करायचे असेल तर पंजाबऐवजी दिल्ली […]

मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव, भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने ५० हजार पाणीपुरी वाटून दिला समाजाला संदेश

विशेष प्रतिनिधी भोपाळ: भोपाळ येथील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव साजरा करून समाजाला संदेश् दिला आहे. मुलीचा जन्म झाल्यावर त्याने चक्क ५० हजार पाणीपुरी […]

बनावट गुणपत्रिका करून कोट्यवधींची कमाई, पाचशेहून अधिक लोकांना दिल्या बनावट पदव्या

विशेष प्रतिनिधी इंदूर : बनावट गुणपत्रिका तयार करून पाचशेहून अधिक जणांना बनावट पदवी दिल्याचा प्रकार इंदूरमध्ये उघडकीस आला आहे. या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई […]

कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केली, इतर राज्ये मात्र अपयशी, योगी आदित्यनाथ यांची टीका

विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशातील इतर राज्ये कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली असली तरी उत्तर प्रदेशात मात्र कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत […]

कोरोनावरील उपचारात चक्क गंगाजल उपयुक्त, बनारस हिंदू विद्यापीठाचे संशोधन

विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : कोरोनावर प्रतिबंधक लस आली असली तरी अद्याप उपचार नाहीत. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ त्यासाठी संशोधन करत आहेत. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेले […]

सर्वोच्च न्यायालय: सरकारने कोरोना मृत्यू प्रमाणपत्रातून आत्महत्या काढून टाकणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनर्विचार करावा

खरं तर, कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना भरपाईची रक्कम मिळावी यासाठी कोविड -19 मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.Supreme Court: Government should reconsider guidelines for removing suicide […]

आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना ईडीची नोटीस, अमेरिकेतून देणगी मिळाल्याचे प्रकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांना सोमवारी ईडीने नोटीस दिली आहे. काँग्रेसमध्ये सामील झालेले आपचे माजी नेते सुखपाल […]

गैरमुस्लिमांना संपविण्यासाठी केवळ लव्ह जिहादच नव्हे तर नार्कोटिक जिहादही, तरुण पिढी बरबाद करण्याचा डाव असल्याचा केरळच्या बिशपचा आरोप

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमध्ये गैरमुस्लिमांना संपविण्यासाठी केवळ लव्ह जिहादच नव्हे तर नार्कोटिक्स जिहादही करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा आरोप केरळचे कॅथलिक बिशप मार जोसेफ […]

पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या […]

पोलीस मामाच्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने टाकली नदीत उडी, अनेक वेळा केला बलात्कार

विशेष प्रतिनिधी कानपूर : उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक प्रकारात वाहतूक पोलीस असलेल्या नातेवाईकाच्या लैंगिक शोषणाला वैतागून एका महिलेने गंगा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. […]

तामीळनाडूची वैद्यकीय प्रवेशासाठी वेगळी चूल, विधानसभेत मंजूर केले नीटविरोधी विधेयक

विशेष प्रतिनिधी चेन्नई : वैद्यकीय प्रवेशासाठी तामीळनाडूने वेगळी चूल मांडली आहे. तमिळनाडू विधानसभेत नीटविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. नीट परीक्षेऐवजी बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय […]

काँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लखनऊ : काँग्रेस दहशतवादाची जननी असून हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि […]

किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून मला वाटले ते ऑक्सफोर्डमध्ये शिकले असावेत. नंतर समजले की त्यांचे शिक्षण […]

इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या जात असलेल्या पांचजन्य या मासिकात इन्फोसिस कंपनीला राष्ट्रद्रोही असे म्हटले होते. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला […]

देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यामुळे गेल्या सात वर्षात आठवड्याला एक विश्वविद्यालय सुरू झाले आहे. केवळ विश्वविद्यालयात नव्हे तर महाविद्यालयांची संख्याही […]

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO कडून अभिनंदन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. जागतिक […]

मोठी बातमी : भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला जागतिक आरोग्य संघटनेकडून या आठवड्यात मिळू शकते मान्यता

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोरोनाव्हायरस विरोधी लस ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देऊ शकते. कोव्हॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून इमर्जन्सी युझ लिस्टिंग मिळालेली नाही.world […]

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

विशेष प्रतिनिधी बंगळुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना […]

सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान केंद्राने तज्ज्ञांची एक निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. […]

भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश, हरदीप सिंह पुरी यांना दिले सदस्यत्व

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात भाजपमध्ये […]

अमेरिकेचे विशेष राजदूत जॉन केरी म्हणाले ‘भारताने जगाला आर्थिक प्रगतीसोबत पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी हे शिकवले’

जॉन केरी म्हणाले की, आर्थिक वाढ आणि स्वच्छ ऊर्जा हाताने जाऊ शकतात हे दाखवण्यात भारत जगात आघाडीवर आहे. त्यांना खात्री आहे की 450 GW चे […]

Delhi Building Collapses : दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून २ मुलांचा मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या भाजी मंडई परिसरात 4 मजली इमारत कोसळली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात