भारत माझा देश

शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला जाणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, जयपूरमध्ये भीषण अपघात

राजस्थानमधील जयपूरच्या चाकसू येथे मोठा रस्ता अपघात झाला. येथे बायपासवर एका ट्रॉलीला एक इको व्हॅन धडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत राजस्थान […]

डिप्लोमँट तरुणीने पाकिस्तानचे असे काढले वाभाडे

स्नेहा दुबे या तरुण भारतीय डिप्लोमँटने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक व्यासपीठावर तिने ज्या पद्धतीने पाकिस्तानची खरडपट्टी काढली त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे व्यासपीठही स्तब्ध झाले. […]

पंतप्रधान मोदींकडे आहे अवघी 37 हजारांची रोकड

मै तो फकीर हूँ. झोला लेकर चल पडूंगा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर कोट्यवधी भारतीय भाळतात. मोदी यांच्या संपत्तीबद्दलची माहिती पुढे आली आहे. किती […]

दिल्लीने फेटाळला बिजिंगचा दावा

क्वाड बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेल्याने चीनची बेचैनी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी गेल्यावर्षी गलवान खोऱ्यात उसळलेल्या संघर्षावरुन चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला […]

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती, पीएम मोदी म्हणाले- त्यांचे विचार देशवासीयांना कायम प्रेरणा देतील!

भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष […]

वाचा कोण आहेत स्नेहा दुबे! भारताच्या तरुण तडफदार अधिकारी, पुण्यात फर्ग्युसनमध्ये शिक्षण, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानला ठणकावले!

काश्मीरबाबत पाकिस्तानने कधीही आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) पुन्हा एकदा काश्मीरचा सूर आळवला आहे. पण दरवेळीप्रमाणे या […]

मोठी बातमी : केंद्र सरकारच्या कर महसुलात ७४ टक्क्यांची वाढ, ५.७० लाख कोटी रुपये झाले जमा, वाचा सविस्तर..

कोरोना संकट असूनही केंद्र सरकारच्या कर संकलनात या वर्षी मोठी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 22 सप्टेंबरदरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन […]

भारताला सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व मिळायला हवे; बायडेन यांचे प्रतिपादन; परराष्ट्र सचिवांची माहिती

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व भारताला मिळायला हवे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Students Across Maharashtra Angry over sudden Cancellation Of Health Department Exams, Protest Against Thackeray Govt

‘महाराष्ट्र शासन हाय-हाय, विद्यार्थ्यांकडून निषेध’ : आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली, टोपेंनी माफीही मागितली; पण विद्यार्थ्यांना आर्थिक-मानसिक झळ बसली त्याचे काय?

Health Department Exams : बेरोजगारांची सरकारी भरतीसाठी अनेक दिवसांची प्रतीक्षा, लाखो तरुणांच्या आशा अपेक्षा, विद्यार्थ्यांचा वेळ, मेहनत, पैसा या सर्वांवर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने पाणी […]

मनी मॅटर्स : बदलत्या जीवनशैलीत घ्या बहुउपयोगी क्रिटीकल केअर इंश्युरन्सचा आधार

बदलत्या जीवनशैली मुळे कर्करोग, हृदय विकार, ब्रेन ट्युमर , पक्षाघात , किडनी फेल्युअर यासारख्या आजारांची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागड्या उपचारांमुळे आर्थिक समस्या पण […]

मोदींच्या कार्यक्रमादरम्यान निषेध नोंदवण्याचे टिकैत यांचे अमेरिकेतील भारतीयांना आवाहन

विशेष प्रतिनिधी गाझियाबाद – कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमेरिकेतील भारतीयांनी पाठिंबा द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कार्यक्रमात यासंदर्भात आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन […]

दहशतवादाचा बळी ठरल्याचा पाकिस्तानचा दावा, पण प्रत्यक्षात तोच आगलाव्या देश; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने ठणकावले

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : पाकिस्तान दहशतवादाचा बळी ठरल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आमसभेच्या केला होता. त्यांनी तेरा वेळा काश्मीर […]

महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.CBI enqiry […]

हत्तीच्या बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – कटकमध्ये महानदीत मुंडली बंधाऱ्याजवळ भटकलेल्या हत्तीची सुटका करताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नौका बुडून बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी मिळाली.Two […]

आदित्यनाथ यांनी भेट दिलेल्या ठिकाणाचे सप कार्यकर्त्यांकडून गंगाजलाद्वारे शुद्धिकरण

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली ठिकाणांचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरून शुद्धिकरण केले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने […]

ब्रिटनच्या संसदेत काश्मीारबाबतच्या ठरावावरील चर्चेला भारताचा तीव्र आक्षेप

वृत्तसंस्था लंडन : काश्मीरमधील मानवाधिकारांच्या मुद्द्यावर ब्रिटनमधील सर्वपक्षीय संसदीय गटाने लोकप्रतिनिधीगृहात ठराव मांडत चर्चा केली. या ठरावावर भारताने जोरदार टीका केली आहे. Indian object Bristish […]

हात कलम करण्यापासून फासावर लटकवण्याची शिक्षा, तालिबानी राजवटीचे नवे फर्मान

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने गुन्हेगारांना कठोर शिक्षेची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. यात हात कलम करण्याबरोबरच फाशी देण्याची शिक्षेची समावेश आहे. Taliban orders […]

पेगॅससप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापणार तज्ज्ञांची समिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवलेल्या कथित पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे निरीक्षण […]

पीएम केअर्स फंड हा सरकारी निधी नाही, केंद्राचे न्यायालयात शपथपत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पीएम केअर्स फंड हा भारत सरकारचा निधी नाही. या माध्यमातून जी रक्कम गोळा केली जाते ती सरकारच्या एकत्रित निधीमध्ये जात […]

न्यायाधीश आनंद यांना हत्येसाठी जाणीवपूर्वक धडक: सीबीआयची न्यायालयात माहिती

वृत्तसंस्था रांची – धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांना जाणीवपूर्वक धडक मारण्यात आली. त्यांच्या हत्येचे कारस्थान करणाऱ्यांपर्यंत सीबीआय पोचेल, अशी माहिती सीबीआयने झारखंडच्या उच्च न्यायालयाला दिली. […]

मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला

वृत्तसंस्था भवानीपूर : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जोरावर आहे. आपल्या सगळ्या लवाजम्यासह ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमध्ये तळ ठोकला आहे. त्यांनी […]

WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमधील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच मोकळा केला होता.या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) 14 नोव्हेंबर […]

अबब…कमालच आहे !न्यूझीलंडच्या संघाला सुरक्षा पुरवणाऱ्या पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी गट्टम केली २७ लाखांची बिर्याणी

विशेष प्रतिनिधी लाहोर : १७ सप्टेंबर रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय […]

मुंबई : पावसाच्या दरम्यान भटक्या कुत्र्याबरोबर छत्री शेअर केल्याबद्दल रतन टाटा यांनी कर्मचाऱ्याचे केले कौतुक

रतन टाटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, मुंबई पावसाच्या दरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेला गोड क्षण अनेकांना ऑनलाईन आनंदित करतो.Mumbai: Ratan Tata lauds employee […]

पुण्यातून ट्रेनिंग घेऊन मध्यप्रदेशामध्ये परतलेल्या ३० जवानांना कोरोना; मुख्यमंत्री चौहान पडले चिंतेत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुण्यातून ट्रेनिंग घेऊन मध्यप्रदेशात परतलेल्या ३० जवानांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या जवानांचा संपर्क […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात