आपला महाराष्ट्र

foreign Corona vaccines like pfizer moderna a step closer with key india waiver

Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रायलची गरज नाही

Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्ना या परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या लस स्थानिक चाचण्यांमधून जाणार नाहीत. ड्रग कंट्रोलर […]

nine companies including Adani Railway in bidding For Mumbai CSMT Station redevelopment Contract

मुंबईतील CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वेसह नऊ कंपन्या स्पर्धेत

CSMT Station Redevelopment : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वे, जीएमआर एंटरप्राईजेस, ओबेरॉय रिअल्टी यांच्यासह नऊ कंपन्यांनी कराराची तयारी दर्शवली […]

कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ठाकरे – पवार सरकारने लपवल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप

प्रतिनिधी परभणी : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.devendra […]

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले, ३ जूनला भाजपचे आक्रोश आंदोलन

विशेष प्रतिनिधी पुणे : न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून […]

अदर पूनावाला देशसेवा करत आहेत ; ते सुरक्षित भारतात येतील याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी ! उच्च न्यायालयाचे आदेश

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.यानंतर ते लंडनला गेले आणि तेथूनच आपल्या कंपनीचे काम पहात आहेत. पूनावाला यांच्याशी […]

सलून, पार्लर, स्पा, जिम बंदच राहणार ! पुण्यात लॉकडाऊनच्या नियामवलीत बदल

वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध हटविले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारची नियमावलीही लागू केली आहे. त्यामुळे, स्पा, सलून आणि जिम […]

मराठा आरक्षण आंदोलनात आता दोन राजे, उदयनराजेही सहभागी होणार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची हाक दिली आहे. शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. आता या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे […]

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतल रिसॉर्टची होणार चौकशी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ट्विट करुन […]

बौद्ध विद्येतील योगदानाबद्दल पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा सन्मान संस्थेचा

बौद्धविद्येचा भारतामध्ये पाया रचणारे प्रा. धर्मानंद कोसंबी यांचा भांडारकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल रिसर्च या जगविख्यात संस्थेशी स्थापनेपासून जवळचा संबंध आहे. प्रा. कोसंबी यांचा प्रचंड ग्रंथ […]

महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालण्याचा नबाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनी आज सायंकाळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

विमा काढलाय असे समजून शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसै द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

विशेष प्रतिनिधी जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. वादळामुळे संपूर्ण केळीबागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकही खोड जिवंत राहिलेले […]

Corona Update : राज्यात रुग्णसंख्येत घट , 447 जणांचा मृत्यू ; मंगळवारी 14 हजार 123 जणांना कोरोना

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात मंगळवारपासून परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. परंतु, राज्यात मंगळवारी 14 हजारांवर नवे रुग्ण सापडले असून मृतांचा आकडाही मोठा आहे. […]

पहा तुमच्या शहरात कोविड उपचारासाठी किती आहेत दर, रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार

आता शहराच्या वर्गीकरणानुसार कोविड उपचारासाठी दर ठरविण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त दर लावल्यास रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.Look at your city What are the rates […]

ना घर का ना घाट का अशी अवस्था झाल्याने संजय राऊतांचे स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न; फडणवीसांची टीका

संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र […]

कोरोनाचा प्रकोप कायम राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर; आशिश शेलारांच्या आरोपावर किशोरी पेडणेकरांचे “शिक्कामोर्तब”

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाचे कारण देऊन मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिश शेलार यांनी करून काही तास उलटतात […]

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची कटकारस्थाने, ३० वॉर्डमध्ये फोडाफोडी, आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थाने सुरू आहेत. शिवसेनेकडून जे ३० वॉर्ड आपण कधीच जिंकू शकत नाही अशा वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी […]

काल पवारांच्या दारी, आज खडसेंच्या घरी; फडणवीसांची चालू आहे राजकीय वारी…!!

विशेष प्रतिनिधी मुंबई – काल पवारांच्या दारी, आज खडसेंच्या घरी; फडणवीसांची चालू आहे राजकीय वारी…!! याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगू लागली आहे. काल पत्रकार परिषदेत […]

प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विठ्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर ! बिग बींना विठूरायाची गोडी!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना देखील विठ्ठल नामाची गोडी लागली आहे . विठुरायाच्या भक्तीत बिग बी लीन झाले आहेत . कोट्यवधी वारकरी […]

मराठा आरक्षण जाण्यास ठाकरे-पवार सरकारच जबाबदार ; आता ओबीसींचे राजकीय आरक्षणही रद्द ; माविआ सरकारने संभाजीराजे यांचा अवमान करू नये ; पंकजा मुंडे

मराठा समाजाला आरक्षण द्या; पण ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नको. विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : मराठा समजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठी आम्ही […]

मुंबईतील झाडांना आता अमेरिकेतील जागतिक वनस्पतीशास्त्रज्ञ देणार जीवदान!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अनेक वेळा कीटकांमुळे झाडांचे खोड कमकुवत होते. मुंग्या आणि इतर कीटक खोड पोखरतात. इतर कारणांनीही झाडे कमकुवत होतात. त्यावर महापालिका शास्त्रोक्त […]

सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीनींही केलं मुंबई मॉडलचे कौतुक, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मॉडलचे कौतुक केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे आकडे लपवलेले […]

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने संताप, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे यांचा इशारा

ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री पंकजा […]

सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, विनायक मेटे यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च […]

अहमदनगर जिल्ह्यात चिंता, तब्बल आठ हजार बालकांना कोरोना संसर्ग

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात असताना अहमदनगर जिल्ह्याने चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल आठ हजार बालके […]

निर्बंधाविना पंढरपूरची निवडणूक मग निर्बंधासह वारी का नाही? वारकऱ्यांचा सवाल, न्यायालयात जाण्याचा इशारा

कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात