आपला महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट

विशेष प्रतिनिधी पुणे: मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे गुरूवार, 2 […]

अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!

प्रतिनिधी मुंबई : १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचलनालय ईडीचा ससेमिरा मागे लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी याना सीबीआयने बुधवारी रात्री अचानक […]

Naseeruddin Shah Video On Indian Muslim Community Over Afghanistan Under Taliban Control

तालिबानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांना नसिरुद्दीन शहांनी फटकारले, म्हणाले – स्वतःला विचारा, तुमच्या धर्मात सुधारणेची गरज आहे की क्रौर्याची!

Naseeruddin Shah Video : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी […]

Cow should be declared as national animal, suggested Allahabad High Court to Central Government

अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी, केंद्राने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, गोरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार असावा

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. […]

Jammu kashmir omar abdullah

‘तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही हे स्पष्ट करा?’ उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला सवाल

Jammu kashmir omar abdullah : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, […]

आम्ही केव्हाही बेड ताब्यात घेऊ, तुम्ही तयारीत रहा; पुणे महापालिकेचे शहरातील खासगी रुग्णालयांना पत्र

वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे कधीही बेड ताब्यात घेणार आहोत. त्यामुळे तयारीत रहा, अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना […]

GST Collection In August good increase good news for economy modi government finance ministry

GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या

GST Collection In August : केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच […]

महाराष्ट्रात गुंडाराज, महिला दहशतीखाली, कायद्याचे राज्यच उरले नाही, चित्र वाघ यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्रात सध्या गुंडाराज आहे.कायद्याचा धाक उरला नाही. महिला दहशतीखाली आहेत, अशी टिका भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी […]

राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा “वाटाघाटीचा” नवा धंदा; भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

शिवसेना राज्यसभा सदस्यांच्या जावयाकडून थिएटर मालकांशी वाटाघाटी! गोविंदा काय लादेन आहेत का? प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. […]

Ghani Biden Phone Call Pakistani terrorists coming to Afghanistan Ghani informed Biden on July 23

जुलैमध्येच 10 ते 15 हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांची अफगाणिस्तानात झाली एंट्री, अशरफ घनी यांचा जो बायडेन यांना अखेरचा फोन कॉल

Ghani Biden Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात अखेरचे संभाषण 23 जुलै रोजी झाले होते. काही आठवड्यांनंतर […]

तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीचं आम्ही बघतो; कल्पिता पिंपळेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरें यांनी दिला इशारा

प्रतिनिधी ठाणे : तुम्ही लवकर बऱ्या व्हा, आम्ही बाकीचे बघतो अशा शब्दांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील अतिक्रमणविरोधी पथकातील महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिलासा […]

गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही; माझा सण माझी जबाबदारी; सीमा भागातून उद्धव ठाकरे यांना आव्हान आणि खिल्लीही!!

विशेष प्रतिनिधी बेळगाव : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना लाटेला थोपवण्यासाठी शासकीय योजना म्हणून “माझं घर माझी जबाबदारी” ही योजना आणली. […]

खासदार संजय राऊत कडेकोट बंदोबस्तात, य सुरक्षेत वाढ, सामना कार्यालयाला छावणीचे स्वरूप

विशेष प्रतिनिधी मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे.सामना कार्यालयाला तर छावणीचे […]

No GST on papad, irrespective of shape Tax body corrects Harsh Goenka on Twitter

No GST On Papad : पापडाचे नाव अथवा आकार काहीही असो, जीएसटी नाहीच… उद्योगपती हर्ष गोयंकांना अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरणवजा फटकारले

No GST on papad :  गोल पापडावर जीसएसटी लागतो, चौकोनी पापडावर नाही, असे माहिती देणाऱ्या उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या ट्वीटवर सीबीआयसीने स्पष्टीकरण दिले आहे. या […]

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवावाच लागणार, नियम मोडल्यास शाळेला एक लाख रूपये दंड

विशेष प्रतिनिधी पुणे: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा व खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवावाच लागणार आहे. नियम पाळला नाही तर […]

Maharashtra Pune wife commits suicide over panipuri issue

पतीने न सांगताच पाणीपुरी आणल्याने पत्नीने केली आत्महत्या, पुण्यातील विचित्र घटना

suicide over panipuri issue : पुण्यातील एका जोडप्यामध्ये पाणीपुरीवरून कडाडक्याचे भांडण झाले. न सांगताच पतीने पाणीपुरी मागवल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. वाद इतका वाढला की पत्नीने […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचगंगा यात्रा; स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा पुढाकार

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. To Give […]

पवारांच्या राष्ट्रवादीची गरज असेल तिथे आघाडी; नको तिथे “बिघाडी…!!”

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्य़ाद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात सत्तेचे वाटेकरी […]

पुण्यामधील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव, महापालिकेचा निर्णय; शहराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून उद्यानाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पार पडला. विमानगर […]

ईडीच्या चौकशीच्या आधीच चार दिवस खासदार भावना गवळींच्या कारखान्याची चौकशी सहकार विभागाकडून रद्द

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य शासनाने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती सहकार […]

शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका

विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांना रणनितीचे धडे दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोरच मनसेने फोडली दहीहंडी; मुंबईत नियमभंग प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत मनसेने कोरोनाचे निर्बंध झुगारून दहिहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही […]

सणांवरील निर्बंधामुळे ठाकरे बंधू आमने- सामने; राज ठाकरे आक्रमक तर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पत्राकडे लक्ष वेधले

वृत्तसंस्था मुंबई : सण आणि उत्सवावरील निर्बंध या मुद्यावरून ठाकरे बंधू आमने- सामने आले आहेत. सण आणि उत्सवाला परवानगी द्यावी, अशी आक्रमक मागणी मनसेचे अध्यक्ष […]

ED चा कायमच राष्ट्रवादीला फायदाच; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; … तर मग पेढे वाटा; चंद्रकांतदादांचा प्रतिटोला

प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांच्या मागे विविध भ्रष्टाचाऱ्याच्या तसेच खंडणी वसूलीच्या प्रकरणांमध्ये सक्तवसूली संचलनालय ED, सीबीआय या तपास संस्थांच्या चौकशीचे […]

west bengal news bjp mla biswajit das joins tmc

पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का, आमदार विश्वजित दास यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

bjp mla biswajit das joins tmc : पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात