आपला महाराष्ट्र

रात्रभर टीव्ही चालू होता म्हणून नवर्‍याने बायकोचा गळा दाबून  केली हत्या 

आरोपी योगेश जाधव सात महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिल्याबद्दल त्याच्या 20 वर्षीय पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.The tv on the night, the naval hit […]

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पाऊल, लातूर जिल्ह्यातील दुर्गम नागतीर्थवाडी मोफत वाय-फाय मिळालेले पहिले गाव

विशेष प्रतिनिधी लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पहिले पाऊल लातूर जिल्ह्यात पडले आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणींना सामोरे […]

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जाईनात, शेतकऱ्यां ना भेटेनात, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टीका

विशेष प्रतिनिधी वर्धा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत […]

ED ची पहिलीच नोटीस येताच अनिल परब पत्रकारांसमोर; म्हणाले नोटीस अपेक्षितच, कायदेशीर उत्तर देईन!!; अनिल देशमुखांना ED च्या ५ नोटिसा, पण…

प्रतिनिधी मुंबई – ED ची नोटीस मला मिळाली आहे. पण त्या नोटिशीत कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. तो कळला की मी त्यांना कायदेशीर उत्तर देईन, असे […]

अनिल परबांना ED ची नोटीस; संजय राऊतांनी आज म्हटलेय, chronology समज लिजीये, परंतु, किरीट सोमय्यांनी पूर्वीच दिला होता इशारा!!

वृत्तसंस्था मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक व्हावी म्हणून पोलिसांना दम देणारे ठाकरे – पवार सरकारमधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे […]

अनिल परब यांना ED ची नोटीस; संजय राऊतांचं ट्विट ; ‘शाब्बास’

राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस.enforcement directorate ed issued notice to minister anil parab shivsena leader sanjay raut given information […]

WATCH: अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेतली. समिती रस्त्यावर […]

100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट नाही; सीबीआयचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणी अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर  फिरत आहेत. […]

ओबीसी स्वतंत्र जणगनणा आणि संवैधानिक आरक्षण हवे; महात्मा फुले समता परिषद कार्यकारिणीच्या दिल्लीतील बैठकीत छगन भुजबळ यांची मागणी

 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर  ओबीसी आरक्षणाला देखील संविधानात समाविष्ट करा प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी काळात देशात होणाऱ्या […]

सणांमध्ये काळजी घ्या, अन्यथा पुन्हा निर्बंध लावू, अजित पवार यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी पुणे : आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या अन्यथा पुन्हा निर्बंध लावू असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले […]

जिल्ह्यात पुणे, पिंपरी – चिंचवड शिवाय आणखी दोन महापालिका, हडपसर, चाकणमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शिवाय भविष्यात आणखी दोन महापालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यासाठी चाकण […]

लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर बंधनकारक

विशेष प्रतिनिधी मुंबई: लशीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. केंद्रीय आरोग्य […]

प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन

विशेष प्रतिनिधी मुंबई: संवेदनशील लेखक, प्रसिद्ध नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार, लेखिका संध्या […]

ठाकरे – फडणवीस “बंद दाराआडच्या चर्चा” ही मीडियाची “लावालावी”; नारायण राणेंनी सटकावले

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : ओबीसी राजकीय आरक्षणा बाबतीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआडच्या चर्चा […]

‘अजित पवार घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात माहीर’; नारायण राणे यांचा कणकवलीत जोरदार घणाघात

वृत्तसंस्था कणकवली : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात माहीर’ आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.नारायण राणे यांची जन […]

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, मग राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी सोडला मंच 

स्वागतासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अतुल बेनके वेळेवर न आल्याने अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाच्या वेळी स्टेज सोडला.In Pune, the NCP MLA’s program was delayed, then Minister […]

WATCH :लोक कलावंत सरकारी मानधनापासून वंचितच सरकारच्या घोषणेचे काय झाले ? कलाकारांचा सवाल

विशेष प्रतिनिधी बोली भाषेतून समाजाचे प्रश्न समाजापर्यंत मांडण्याचे अनमोल कार्य लोक कलावंत अनेक पिढ्यांपासून करत आले आहेत. कोरोना काळात लोक कलावंतांना राज्य सरकारने ५ हजार […]

सूक्ष्म, लघू खात्यांना कितीसा निधी मिळणार? विचारणाऱ्या अजित पवारांचे अज्ञान नारायण राणेंनी पाडले उघडे…!!

प्रतिनिधी सिंधूदुर्ग – सुक्ष्म, लघू खात्याला निधी कितीसा मिळणार?, निधी गडकरी साहेबांनी दिला आहे. त्यातून कामे सुरू आहेत, असा टोला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम […]

ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीच्या अटकेनंतर त्याने शाहरुख खानला स्टार केल्याच्या बातम्या झळकू लागल्या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला ड्रग्ज प्रकरणात नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आणि त्यानंतर अरमान कोहलीच्या संबंधी “विशिष्ट positive बातम्या” मीडियामध्ये […]

अनिल देशमुखांना खरी क्लीनचिट?, की कागदपत्रे सोशल मीडियावर “फिरवण्याचा” खोडसाळपणा??

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट चालकांकडून शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख […]

अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की, बार उघडता येतो, तर मंदिर का नाही?

एवढेच नाही तर अण्णा हजारे यांनी लोकांना रस्त्यावर यावे आणि या मुद्यावर आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.Anna Hazare asked Uddhav Thackeray questions that the bar […]

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान, राणेंना आला राजनाथ सिंह यांचा फोन , म्हणाले – त्यांनी हवा केली सर..

जन आशीर्वाद यात्रा शनिवारी सिंधुदुर्गात पोहोचली ती भाजप-शिवसेनेतील संघर्षाच्या स्थितीत.During the Jan Ashirwad Yatra, Rane got a call from Rajnath Singh and said – he […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसईबीसी विद्यार्थ्यांचे आयुष्यच पणाला लावले, राणा जगजितसिंह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई :मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदभरतीमध्य एसईबीसी उमेदवारांना पूर्वलक्षी प्रभावाने एसईबीसीचा पर्याय निवडता येईल असा शासन निर्णय काढला आहे. या […]

संजय राऊत दिसेल तेथे करेक्ट कार्यक्रम करू, नीलेश राणे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी सिंधुदूर्ग : करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा माजी […]

विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांवर नारायण राणे यांनी नजर रोखली आणि….

विशेष प्रतिनिधी कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात