आपला महाराष्ट्र

मद्यावरून राजकारण पेटले : संजय राऊत यांचा सवाल, भाजप खासदार साध्वी प्रज्ञा म्हणतात, “दारू हे औषध, कमी प्रमाणात प्या, हे कसं चालते?

महाराष्ट्रात मद्यावरून राजकारण पेटले आहे. ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपकडून त्यावर हल्लाबोल सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना या निर्णयाचा बचाव करत […]

रणजी ट्रॉफी 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला दुजोरा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून […]

मास्क न वापरण्याविषयी काहीही निर्णय नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी पुणे : अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा […]

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला सुवर्णमंदिर भेटीचा पीएम मोदी आणि राहुल गांधींचा फोटो, देवाला पाठ दाखवल्यावरून टीका, नेटकऱ्यांनी आव्हाडांनाच केले ट्रोल

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या हजरजबाबीपणा आणि सडतोड ट्वीटसाठीही प्रसिद्ध आहेत. अशाच त्यांनी मोदींवर टीका करणारे एक ट्वीट […]

पुण्यात शाळा १ फेब्रुवारी पासून

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली […]

हाताचा पंजा आज काँग्रेसचे निवडणूक चिन्ह; पण याआधी ते कोणाचे होते?

विशेष प्रतिनिधी नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या गाजत आहेत. राजकीय पक्षांमध्ये घमासान होत आहे. या निवडणुकांचा […]

मोठी बातमी : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडे कबुली, अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंग करायला सांगायचे!

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी […]

हवामान : महाराष्ट्रात थंडीच्या लाटेपासून तूर्तास दिलासा नाही, पुढील तीन दिवस थंडीबाबत हवामान खात्याचा इशारा

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही कडाक्याची थंडी कायम आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी वाढली आहे. थंडीच्या लाटेपासून दिलासा न मिळाल्याने हवामान खात्याने (IMD) अलर्ट […]

नंदुरबारमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी

नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग […]

नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला अटक

नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी प्रतिभा सीएसएल सुधीर कन्स्ट्रक्शन्स संयुक्त उपक्रमाचा सह- व्यावसायिक असलेल्या एका व्यावसायिकाला मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने अटक केली आहे.  […]

खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार बरखास्त करा; राज्यपालांना संभाजी भिडे यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी सांगली : खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बरखास्त करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी […]

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार

विशेष प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. Renovation of […]

महाराष्ट्र महिला पोलिसांना आता 8 तास ड्युटी

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे यांनी महाराष्ट्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणारा आदेश जारी केला. डीजीपीच्या आदेशानुसार आता संपूर्ण […]

विद्यार्थी मानसिक तणावात जाऊ नयेत यासाठी दक्षता ऑनलाईन शिक्षणामुळे जीवनशैलीत बदल

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाच्या स्थितीकडे […]

शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर

विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच […]

पुण्यात सदनिकेला लागलेल्या आगीतून दहा पर्शियन मांजरांची सुटका; घोरपडे पेठेत शॉर्ट सर्किटने दुर्घटना

विशेष प्रतिनिधी पुणे: घोरपडे पेठेतील इमारतीला लागलेल्या आगीतून नागरिकांसह १० पर्शियन मांजरांची सुटका अग्निशमन विभागाने केली आहे. आगीची घटना शुक्रवारी सायंकाळी येथील उर्दू शाळेजवळच्या एका […]

आदिपुरुष’ २० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार

विशेष प्रतिनिधी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा उच्चांक अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट मोडेल का? शनिवारी मुंबई चित्रपटसृष्टीत दिवसभर सुरू असलेल्या चर्चांवर […]

मुंबईत निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू कोरोना रुग्ण संख्येत घट; रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने लवकरच निर्बंध शिथिल करण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत उद्यान, क्रीडांगणे, […]

हमीद- मुक्ताने सात कोटी रुपयांचा ट्रस्ट घेतला ताब्यात, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष […]

स्लम मिलेनिअर नव्हे इंजिनिअर, झोपडपट्टीतील मुलगी मायक्रोसॉफ्टची प्रॉडक्ट डिझायनर

विशेष प्रतिनिधी मुंबई : काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनिअर या झोपडपट्टीतील मुलांवरील चित्रपटाने ऑस्कर पटकावले होते. त्याच्यापेक्षाही प्रेरणादायी कथा मुंबईतील एका झोपडपट्टीतून पुढे आला आहे. शाहीना […]

भाजपच्या ‘कॉफी टेबल बुक’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

विशेष प्रतिनिधी पुणे : निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी स्वार्थी हेतूने पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांनी दरोडा टाकला आहे, असा आरोप करत याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी […]

चिनी मांजा उठला पक्ष्यांच्या जीवावर महिन्याभरात ३५ पेक्षा अधिक पक्षी जखमी

विशेष प्रतिनिधी पुणे : चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही मकर संक्रांतीपासून शहरामध्ये पतंग उडवण्यासाठी याचा वापर केला जातो. आजही बंदी असूनही रविवार पेठ, […]

एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी केलेले भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे-पवार सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचे स्वागत करत […]

TET Exam Scam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा, 7 हजार 800 नापास विद्यार्थी पैसे देऊन झाले उत्तीर्ण

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ७ हजार ८०० उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर […]

म्हाडा परीक्षेची तारीख पुन्हा बदलली ;७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता ३१ जानेवारीपासूनच ऑनलाईन, असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

म्हाडा भरती परीक्षेवरून गोंधळ अद्याप थांबलेला नाही. वारंवार परीक्षेची तारीख बदलत असल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. ७ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात