आपला महाराष्ट्र

इतरांच्या घरात घुसण्याची भाषा करता, संजय राऊत, तुमची घरातली किंमत खलिता वाहणाऱ्या काशिदाची!!; आमदार अमित साटमांचा हल्लाबोल

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या तपासा संदर्भात आज राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री […]

Major accident averted Alliance Air's engine crashes after taking off from Mumbai, emergency landing at Bhuj

मोठा अपघात टळला : मुंबईहून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला, भुजमध्ये आपत्कालीन लँडिंग

Alliance Air’s engine crashes : बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर […]

लखीमपूरचे पडसाद : महाराष्ट्र बंद का केला ते सांगा!!; मुंबई हायकोर्टाची सरकारला ताकीद

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. आता या महाराष्ट्र बंदबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट […]

लतादीदींवरील साहित्याचे संदर्शन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची आगळी श्रध्दांजली

विशेष प्रतिनिधी मुंबई : पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच देहावसान झाले. लतादीदींना मानवंदना देण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने त्यांच्यावरील साहित्याच्या संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

Hijab Controversy : ‘पहिले हिजाब फिर किताब’, बीडमध्ये लागले बॅनर आणि मालेगावात मोर्चा, कर्नाटकातील ठिणगी महाराष्ट्रात पोहोचली

कर्नाटकात हिजाब-भगवा वाद पेटलेला आहे. राज्यातील शाळा महाविद्यालये तीन दिवसांपासून बंद आहेत. या घटनेचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या वादाबाबत बीड आणि मालेगावमध्ये बॅनर […]

ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागेईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत […]

पुण्याचा वीजपुरवठा बिघाडामुळे पहाटेपासून ठप्प; उच्चदाब टॉवर लाईनमध्ये गडबड झाल्याने विस्कळीत

वृत्तसंस्था पुणे : पुणे शहराचा वीजपुरवठा आज पहाटेपासून ठप्प झाला. अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये ५ ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा […]

यूपी निवडणूक 2022 : समाजवादी पक्षाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दलही केले प्रतिपादन

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. अशी घोषणा […]

तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसुली संचनालाय अर्थात ईडीच्या कारवाईचे संकेत गडद होताच फणा काढलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलेच, पण […]

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध, राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा

लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष पंतप्रधान आणि भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींना याप्रकरणी माफी मागण्यास सांगितले […]

लेटरबॉम्ब : संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र, ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा; राम कदमांचा पलटवार – चुकीची कामे करणाऱ्यांनाच भीती वाटते!

ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून मला […]

विविध क्रीडाप्रबोधिनींमध्ये प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निवासी, अनिवासी प्रवेश

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा देण्यात येत […]

ईडीच्या कारवाईचे सावट गडद होताच संजय राऊतांनी काढला फणा; उपराष्ट्रपतींना पत्र लिहून “क्रिमिनल सिंडीकेट”चा आरोप!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईचे सावट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती […]

चंद्रकांत पाटील फडणवीसांवर कारवाई करणार हा आम्हाला विश्वास प्रदिप देशमुख यांचा उपरोधिक टोला

विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्र सरकारने पाठविलेल्या श्रमिक रेल्वेगाड्या महाराष्ट्र सरकारने रिकाम्या पाठवायला पाहिजे होत्या हे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय महत्वाचे […]

परप्रांतीय मजुरांना उपासमारीने मरू द्यायचे होते काय? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टिका

विशेष प्रतिनिधी पुणे : विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’ मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय, असा संतप्त […]

DEVENDRA FADANVIS : …आणि काही मात्र बायकांना टार्गेट करतात … ! किशोरी पेडणेकर अडचणीत देवेंद्र फडणवीसांची मदत-‘गोवा टू मुंबई लिफ्ट’…

अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे हा महाराष्ट्र धर्म हीच महाराष्ट्राची संस्कृती …ह्याची प्रचिती नुकतीच गोवा निवडणुकी पूर्वी आली .. सर्व राजकीय मतभेद बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांनी […]

पोलीसांकडून आरोपी पाठराखण होत असल्याने शेतकऱ्याच्या मुली संतप्त, धनंजय मुंडे यांची गाडी अडवून विचारला जाब

विशेष प्रतिनिधी बीड : पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मयत शेतकऱ्याच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी […]

कॉँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास झोडपून काढू, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी अमरावती : काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर आल्यास त्यांना झोडून काढू असा इशारा भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. बोंडे […]

यंदाच्या वर्षीपासून सुरू होणार 100 नवीन सैनिक शाळा

विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 100 नवीन सैनिक शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत सरकारी, खाजगी आणि […]

किरीट सोमय्यांना झालेल्या मारहाणीची केंद्राकडून दखल, सीआयएसएफचे अधिकारी चौकशीसाठी पुण्यात

प्रतिनिधी पुणे : महानगरपालिकेत किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. भाजपने गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपालांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली […]

“पहले हिजाब, फिर किताब”; कर्नाटकातील वादाचे महाराष्ट्र बीड मालेगाव मध्ये पडसाद!!

प्रतिनिधी बीड : कर्नाटकातील उडुपी मध्ये महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा गणवेशाऐवजी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला. या मुद्यावरून कर्नाटक राज्यात ठिकठिकाणी मोठा वाद उत्पन्न […]

किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मंजूर

विशेष प्रतिनिधी पुणे : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल […]

लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी मुंबई : लता मंगेशकर यांनी डॉ. आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाहीत, असे वक्तव्य डॉ बाबासाहेब […]

भाचीच्या लग्नात धनंजय मुंडे यांचा आपका क्या होगा गाण्यावर ठेका

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.Dhananjay Munde’s dance on the song ‘Aapka Kya Hoga’ at his niece’s […]

राज्यसभेत काँग्रेसला ठोकताना पंतप्रधान मोदींचे उफाळले जुने शरद पवार प्रेम!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वरील हल्लाबोलचा दुसरा अंक सादर केला. त्यांच्या भाषणात त्यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात