आपला महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवले कोणी?; गृहमंत्री वळसे पाटलांचे चौकशीचे आदेश, पण विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे काय??

प्रतिनिधी मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी रस्त्यावर नेमके उतरवले कोणी? विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण आहे?, यासंदर्भात चौकशीचे आदेश महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारमधील […]

ऑनलाइन – ऑफलाईन परीक्षांचा घोळ : अल्‍पवयीन विद्यार्थ्यांवर लाठीमार का?; सोशल मीडियावर संताप!!

प्रतिनिधी मुंबई : परीक्षेसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलनावर पोलिसांनी मुंबईतील धारावी लाठीमार केला. संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या पेटला असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद […]

पुण्यातील ५८ प्रभागांची नावे जाहीर

विशेष प्रतिनिधी पुणे : महापालिकेच्या संकेतस्थळावर आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत. समाविष्ट गावांमुळे जुन्या तीन सदस्यीय प्रभागांची नावे बदलली […]

ऑनलाईन परीक्षेसाठी दहावी, बारावीचे विद्यार्थी मुंबईसह इतर शहरांमध्ये रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार!!; हिंदुस्थानी भाऊवर ठपका

प्रतिनिधी मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत, तर त्या ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये रस्त्यावर […]

दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : “दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ” ही सर्वसाधारण मराठी म्हण आहे. ती सर्वसामान्य जीवनात अनुभवायला येत असली तरी राजकारणात मात्र ही म्हण तंतोतंत […]

सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ‘ व्हिसी’ सुनावणी

प्रतिनिधी पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, […]

Weather Alert : राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, पुढच्या आठवड्यात पावसाचीही शक्यता

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी कमी होण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मुंबईच्या […]

मोठी बातमी : परमबीर सिंग यांच्या वसुली प्रकरणात धक्कादायक खुलासा, सॉफ्टवेअरच्या मदतीने छोटा शकीलच्या आवाजात धमकी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित वसुली प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. परमबीर सिंग यांच्या जवळचा मानला जाणारा संजय पुनमिया याने उद्योगपती श्याम […]

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, औरंगाबादेत दोन ट्रकची समोरासमोर धडक, ४ जण ठार, २२ जखमी

औरंगाबादेत झालेल्या भीषण ट्रक अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वैजापूर तालुक्यातील लासूर रोडवरील शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री […]

नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई: दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी बीड : नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या एका टोळीला बीडच्या गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. A gang of thieves stealing new bullets; Police action […]

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : अण्णा हजारे संतप्त; तर नांदेडच्या शेतकऱ्याचा गांजा शेतीसाठी मुख्यमंत्र्यांना इ-मेल!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुपर मार्केट किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या ठाकरे – पवार सरकारवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतप्त झाले आहेत. संविधानानुसार जनतेला दारूमुक्त […]

ओबीसी आरक्षणातील दिरंगाईचा फटका; मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्तीची वेळ!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी आरक्षणातील दिरंगाईमुळे महापालिका निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूरसह १० […]

ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपसाठी डोंबिवलीच्या तीन खेळाडुंची निवड; अझरबैजान देशामध्ये स्पर्धा

विशेष प्रतिनिधी कल्याण : मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चौघांच्या टीममध्ये […]

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद करावे , विक्रम गोखले यांचे आवाहन; चॉईस तपासून पाहण्याचा सल्ला

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहावा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, […]

आमदार बाप ओक्साबोक्शी रडला; रहांगडाले कुटुंबियांचे नितीन गडकरी यांनी केले सांत्वन

विशेष प्रतिनिधी भंडारा : वर्धा येथे २५ जानेवारीला झालेल्या अपघातात आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी […]

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची ११९६ पदांची भरती

विशेष प्रतिनिधी मुंबई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्केटिंग डिव्हिजनने देशभरातून ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांसाठी एकूण ११९६ पदांची […]

शिवणे ते खराडी रस्ता १० वर्षे अर्धवट अवस्थेत प्रशासकीय अनास्थेचा संदीप खर्डेकर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पुणे : एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत शिवणे ते खराडी हा १८ कि.मी लांबीच्या रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची २०११ साली आखणी करण्यात आली.मात्र दशकपूर्ती […]

ब्राझीलमधून शुद्ध गीर जातीच्या वळूंची आयात दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे १० वळू खरेदी करण्यात येणार […]

मराठी संशोधन  पत्रिका अमृतमहोत्सव विशेषांकाचे  प्रकाशन उद्या

विशेष प्रतिनिधी मुंबई : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे (१२५) वाटचाल करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा मान बिंदू असणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मराठी संशोधन मंडळ दि. १ फेब्रुवारी २०२२ […]

बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण

विशेष प्रतिनिधी पुणे : उत्तम बालसाहित्य निर्माण झाल्याचा इतिहास आहे. मध्यंतरीच्या काळात अनुवादरूपाने इंग्रजी बालसाहित्य मराठीत आले, इंग्रजीचा प्रभाव त्या काळी टाळता येणे शक्य नव्हते. […]

वाईन आणि दारूमध्ये खूप मोठा फरक, बाळासाहेब थोरातांनी सांगितले शेतकऱ्यांचे फायदे

  ठाकरे सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीवरून राज्यभरात वादविवाद सुरू आहेत. भाजपकडून होत असलेल्या टीकेवर महाविकास आघाडीचे नेतेही प्रत्युत्तर देत मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे समर्थन […]

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महात्मा गांधींच्या हत्येला वध म्हणाले, पटोलेंना मानसोपचार रुग्णालयात दाखल करा म्हणत भाजप आक्रमक

  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. महात्मा गांधी यांच्या ७४व्या पुण्यतिथीदिनी (३० जानेवारी, रविवार) ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी […]

गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याची गरज कुमार केतकर, आशुतोष शिर्के यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधी यांच्याकडे केवळ व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असून जगभर ते प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ […]

मोठी बातमी : संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत भागीदारी, राऊतांच्या दोन्ही मुली संचालक, किरीट सोमय्यांचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप करत त्यांच्या कुटुंबाची वाईन व्यावसायिकाशी भागीदारी असल्याचे म्हटले आहे. सोमय्या म्हणाले की, राऊतांच्या […]

‘ते खरे हिंदुत्ववादी असते तर त्यांनी जिना यांना गोळ्या घातल्या असत्या, गांधींना का मारले?’, गोडसे प्रकरणावर संजय राऊत यांचे वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे आणि हिंदुत्वाबाबत वक्तव्य केलं आहे. जिनांनी पाकिस्तानची मागणी केली होती, त्यामुळे ते जर खरे ‘हिंदुत्ववादी’ असते […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात