आपला महाराष्ट्र

कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..

प्रतिनिधी पुणे :२६ आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी […]

Somaiya v/s Parab : कोकणात किरीट सोमय्यांचे हातोडा नाट्य; अनिल परबांचे मुंबईतून आव्हान!!; शिवसेना – भाजपचे परस्परविरोधी शक्तिप्रदर्शन!!

प्रतिनिधी मुंबई : कोकणातल्या दापोलीत किरीट सोमय्या हातोडा घेऊन राजकीय नाट्य घडवत आहेत, तर इकडे अनिल परब मुंबईत बसून किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत आहेत. […]

आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दाेषाराेपत्र दाखल

आराेग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट-क’ संर्वगाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता.याबाबतचा तपास पाेलीसांनी करत, १२५० पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]

भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार

किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable […]

ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वाकाेटींचा ऐवज लंपास

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून […]

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी […]

द्रुतगती महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक विस्कळीत

खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने […]

सचिन वाझेच्या निमित्ताने अजित पवारांना आठवले “बोफोर्स”…!!

प्रतिनिधी पुणे : ठाकरे – पवारांचे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यातले सगळ्यात मोठे प्रकरण सचिन वाझेचे झाले आहे. मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट […]

THE KASHMIR FILES: ‘ द काश्मिर फाईल्स’ राज्यात करमुक्त नाहीच : आदित्य ठाकरे

विशेष प्रतिनिधी मुंबई: द काश्मिर फाईल्स हा चित्रपट जवळपास सर्वच राज्यात करमुक्त करण्यात आला .यावर महाराष्ट्रात देखील हा चित्रपट करमुक्त करावा अशी जोरदार मागणी झाली […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटुन अपघात झाला. त्यामुळे २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत हा अपघात झाला आहे. यामुळे […]

कामावर हजर व्हा,एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अखेरचा इशारा : ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा

वृत्तसंस्था मुंबई : कामावर हजर व्हा, असा अखेरचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला आहे. ३१ मार्च ही अखेरची मुदत आहे. गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या […]

स्वाभिमानी पक्षाच्या एकमेव आमदाराला डच्चू; सक्रिय नसल्याने पक्षातून केली हकालपट्टी

वृत्तसंस्था अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर कारवाई […]

शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी अख्रेर मागितली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल औरंगाबाद येथे ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते. ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. […]

किरीट सोमय्या हातोडा दाखवत अनिल परबांच्या रिसॉर्टच्या दिशेने!!; दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन!!

प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या भलामोठा हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने रवाना झाल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट […]

खासदार गजानन कीर्तीकरांचा दुसऱ्यांदा घरचा आहेर; म्हणाले, शिवसैनिक लढवय्या राहिला नाही!!

प्रतिनिधी अमरावती : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या पक्षातच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना लागोपाठ दुसऱ्यांदा घरचा आहेर दिला आहे. शिवसैनिक आता पूर्वीसारखा लढवय्या उरला नाही, […]

दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपतींना लिहिलं पत्र, म्हणाले- न्याय मिळाला नाही, तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आईवडिलांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहून त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप […]

‘मला तुरुंगात टाकायचे तर टाका..’ नातेवाईकांवरील कारवाई आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्या संबोधनादरम्यान भाजपवर सडकून टीका केली. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा आणि नातेवाईकांवरील कारवाईवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. […]

MAHABHARATA :आज दणाणली सभा …सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी ?कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं-पांडवांनी नाही …

MAHABHARATA :आज दणाणली सभा …सत्तेसाठी  कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी ?कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं-पांडवांनी नाही … विशेष प्रतिनिधी मुंबई : आज […]

मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

प्रतिनिधी  पुणे : प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्प आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुणे येथील समाज […]

मोदींबरोबर मते मागितलीत पण शकुनी बरोबर सत्तेवर गेलात!!; उद्धव ठाकरेंच्या टोमणे बॉम्बला फडणवीसांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]

बीटकाॅईन गुन्हयातील दाेन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडी

बीटकाॅईन फसवणुक गुन्हयात पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेले आराेपी माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील आणि सायबर तज्ञ पंकज घाेडे यांची पाेलीस काेठडीची मुदत संपुष्टात […]

शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले आहे.त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. Shivajinagar school ११yrs […]

आमने सामने : ठाकरेंचा वार फडणवीसांचा पलटवार ! ईडी आहे की घरगडी ? उद्धव ठाकरे ; तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर ईडी घरगडीच वाटणार : देवेंद्र फडणवीस

 विशेष प्रतिनिधी मुंबई : आज आजी मुख्यमंत्री अन् माजी मुख्यमंत्री दोघेही आमने सामने होते .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक , ईडी तसेच पेन ड्राईव्ह […]

पर्यावरणाची हानी केल्याने भरावा लागणार 15 कोटींचा दंड – उंड्री येथील एकता हौसिंग सोसायटीच्या विकासकाला हरीत लवादाचा दणका

पुण्यातील उंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हौसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 15 कोटी 99 लाख 09 हजार […]

२७ मार्चला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह

विशेष प्रतिनिधी मुंबई : जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात