आपला महाराष्ट्र

Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट; गुढी पाडव्याला मेट्रो 2 A, मेट्रो 7 चा शुभारंभ!!

प्रतिनिधी मुंबई : एमएमआरडीएकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 यांचा पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार […]

आंध्र प्रदेशातील बस अपघातात आठ जण ठार, ४० जखमी

विशेष प्रतिनिधी तिरुपती : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात किमान आठ जण ठार तर ४० जखमी झाले.२६ मार्चच्या रात्री उशिरा ही भीषण दुर्घटना […]

Yashwant Jadhav Diary : यशवंत जाधवांच्या डायरीत “मातोश्री” पलिकडच्याही हवाला रॅकेटच्या कोट्यवधींच्या नोंदी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते मुंबई महापालिका स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रींना पन्नास लाखांचे घड्याळ आणि दोन कोटी रुपये दिले अशा नोंदी […]

काँग्रेस बळकट व्हायला हवी, लोकशाहीसाठी विरोधी पक्ष राहायला हवा अशी नितीन गडकरी यांची अपेक्षा

विशेष प्रतिनिधी पुणे : विरोधी पक्ष असेल तरच लोकशाही टिकून राहील. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष राहायला […]

SHIVSENA VS VANCHIT BAHUJAN AAGHADI : प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत १ हजार कोटी रुपये घेतले : शिवसेना ! हे तर शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करतात : वंचित बहुजन आघाडी

विशेष प्रतिनिधी हिंगोली : सध्या शिवसेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी वाद चांगलच रंगला आहे . एमायएम ठाकरे पवार सरकारमध्ये सामील होणार हे कळताच  हिंगोलीचे शिवसेना […]

अजित पवार यांनी मान्य केली चूक, म्हणाले कोठून दुर्बुधी सुचली अन् वाजेला सर्व्हिसमध्ये घेतले

विशेष प्रतिनिधी पुणे : कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि त्याला सर्विसमधे घेतले. अर्थात कायदा आपले काम करतोय. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलिस दल बदनाम होत आहे. […]

नामांतर करण्याची हिंमत नाही; पण दौऱ्याच्या अधिकृत शासकीय पत्रकात औरंगाबादचे केले संभाजीनगर

विशेष प्रतिनिधी मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे अशी मागणी करणाºया शिवसेनेने कॉँग्रेस- राष्ट्रवादीला घाबरून नामांतराचा निर्णय घेण्याची धमक दाखविलेली नाही. मात्र, पर्यटन मंत्री […]

नितीन गडकरी म्हणाले, मंत्र्यांना अडचणीत आणतात बायको किंवा मेहुणा, पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम

विशेष प्रतिनिधी सांगली : मंत्र्यांना बायको किंवा मेहुणा अडचणीत आणतो. नाही तर चहापेक्षा केटली गरम असलेला पीए अडचणीत आणतो, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन […]

शिवसेना आमदार करतात जुगार चालवून उदरनिर्वाह, वंचित बहुजन आघाडीचा आरोप

विशेष प्रतिनिधी अकोला : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर जुगार चालवून उदरनिर्वाह करत आहेत. बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करण्याची गरज आहे. बांगर महाराष्ट्रात […]

Somaiya v/s Parab : किरीट सोमय्यांचे दापोली पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी मुंबई : दापोली पोलिस एफआयआर दाखल करत नसल्याने अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवरच मौनव्रत धारण करत ठिय्या मारला आहे. पोलिस ठाण्यापासून […]

सुप्रियाताई, घोटाळेबाजांनाच छापे आधी “समजतात”!!; पुढच्या आठवड्यात तिघांचे घोटाळे मार्गी लागणार; किरीट सोमय्यांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतात ते खरेच आहे. घोटाळेबाजांनाच आधीच समजले पाहिजे, आपल्यावर छापे कधी पडणार आहेत ते…!!, असा टोला भाजपचे […]

Somaiya V/S Parab : कोकणात हातोडा राजकीय नाट्य शिगेला, राष्ट्रवादी – शिवसेना घातपात करताहेत, किरीट सोमय्यांचा आरोप

प्रतिनिधी मुंबई : किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब हे हातोडा राजकीय नाट्य कोकणातले शिगेला पोहोचले असून अनिल परबांच्या साई रिसोर्टकडे हातोडा घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना […]

Bollywood : “बाहेर”च्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरची दादागिरी मोडल्यावर आता बॉलिवूडकरांना नकोसे झाले “बॉलिवूड” नाव!!

नाशिक : “बाहेर”च्या सिनेमांनी ज्यावेळी बॉलिवूडची बॉक्स ऑफिसवरली दादागिरी मोडून काढली… मराठी, तेलगु, तमिळ, मल्याळम सिनेमांनी जगावर प्रभाव टाकला… तेव्हा आता बॉलिवूडकरांनाच “बॉलिवूड” हे नाव […]

चांगल्या वास्तू निर्माण करण्यासाठी परस्पर सहयोग महत्वपूर्ण – हबीब खान

कोरोना महामारीचे संकट आणि ‘कॅशबेस’कडून कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे संक्रमण यामुळे अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे. त्याचा परिणाम स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी, सर्वेक्षण आणि इतर संबंधित व्यवसायांवर झाला आहे. विशेष […]

कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..

प्रतिनिधी पुणे :२६ आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी […]

Somaiya v/s Parab : कोकणात किरीट सोमय्यांचे हातोडा नाट्य; अनिल परबांचे मुंबईतून आव्हान!!; शिवसेना – भाजपचे परस्परविरोधी शक्तिप्रदर्शन!!

प्रतिनिधी मुंबई : कोकणातल्या दापोलीत किरीट सोमय्या हातोडा घेऊन राजकीय नाट्य घडवत आहेत, तर इकडे अनिल परब मुंबईत बसून किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत आहेत. […]

आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दाेषाराेपत्र दाखल

आराेग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट-क’ संर्वगाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता.याबाबतचा तपास पाेलीसांनी करत, १२५० पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]

भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार

किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable […]

ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वाकाेटींचा ऐवज लंपास

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून […]

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी […]

द्रुतगती महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक विस्कळीत

खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने […]

सचिन वाझेच्या निमित्ताने अजित पवारांना आठवले “बोफोर्स”…!!

प्रतिनिधी पुणे : ठाकरे – पवारांचे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यातले सगळ्यात मोठे प्रकरण सचिन वाझेचे झाले आहे. मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट […]

THE KASHMIR FILES: ‘ द काश्मिर फाईल्स’ राज्यात करमुक्त नाहीच : आदित्य ठाकरे

विशेष प्रतिनिधी मुंबई: द काश्मिर फाईल्स हा चित्रपट जवळपास सर्वच राज्यात करमुक्त करण्यात आला .यावर महाराष्ट्रात देखील हा चित्रपट करमुक्त करावा अशी जोरदार मागणी झाली […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटुन अपघात झाला. त्यामुळे २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत हा अपघात झाला आहे. यामुळे […]

कामावर हजर व्हा,एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अखेरचा इशारा : ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा

वृत्तसंस्था मुंबई : कामावर हजर व्हा, असा अखेरचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला आहे. ३१ मार्च ही अखेरची मुदत आहे. गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात