आपला महाराष्ट्र

कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात महाराष्ट्र दिनी

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन […]

राऊतांचा पत्राचाळ घोटाळा : 672 कुटुंबीयांच्या हक्काशी “खेळ”; एफएसआय विकून 901 कोटी रुपयांची कमाई!!

प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटींच्या ज्या पत्राचाळ घोटाळयात प्रकरणात संजय राऊत, प्रवीण राऊत, वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची संपत्ती ईडीने जप्त केले ते पत्राचाळ […]

आमरस नाही पचला : राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

प्रतिनिधी कोल्हापूर : अडीच वर्षांपूर्वी बारामतीच्या गोविंद बागेत खाल्लेला आमरस पचला नाही. विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू […]

पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्जवाटप

पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात जास्त कर्ज वाटप करुन ऐतिहासिक कामगिरी केली […]

समन्सला स्थगिती देण्यासाठी सलमान हायकोर्टात पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरण

  मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पत्रकार गैरवर्तन प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणी पत्रकाराने अभिनेत्याबद्दल फिर्याद केली होती. त्यानंतर सलमान खानला मुंबईतील न्यायालयाने आज […]

स्टीलचे भाव वाढणार असल्याचे सांगत व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणुक

पुण्यातील खराडी येथील एका व्यापाऱ्यास स्टीलची भांडी पुरविणाऱ्या पुरवठादारने स्टीलचे भाव वाढणार आहे, तुम्ही आत्ताच स्टीलची ऑर्डर बुकिंग करा असे सांगत ५० लाख रुपये पाठविण्यास […]

देशात लोकशाही चे वातावरण राहिले की नाही विचार होणे गरजेचे – आदित्य ठाकरे

केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई राजकीय हेतूने हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कुठेनाकुठे तरी बदलाचा भाव जाणवत आहे. देशात सध्या जे सुरु आहे ते पाहता हे […]

कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत तरुणाचा खून -उधार दिलेले पैसे मागणे बेतले जीवावर

उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. […]

ED Action Sanjay Raut : नौटंकी बंद करावी, घोटाळा केल्यावर कारवाई होणारच!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी घोटाळा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. आता संजय राऊत यांनी कितीही आरडाओरडा […]

Sanjay Raut ED Action : दादरचा फ्लॅट आणि किहीम बीच जवळील जमीन जप्त!!; वाचा आणखी तपशील…!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये किहीम बीच […]

Sanjay Raut ED Action : गोरेगावच्या 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांच्या संपत्ती जप्तीची ईडी कारवाई!! वाचा सविस्तर…!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे, ती प्रत्यक्षात कोणत्या कायदेशीर कारवाई […]

Sanjay Raut ED Action : संपत्ती जप्त नंतर संजय राऊत ईडी – भाजपवर भडकले; किरीट सोमय्या यांना अश्लील भाषेत टीका!!

वृत्तसंस्था मुंबई : 1034 कोटी रूपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालय स्थापिली अर्थात ईडी संपत्ती जप्तीची कारवाई केल्यानंतर संजय राऊत प्रचंड […]

लोणावळ्यातील काँग्रेसच्या नगरसेवकाने खरेदी केली; कुख्यात डॉन इक्बाल मिर्ची याची हवेली

वृत्तसंस्था मुंबई : लोणावळ्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने इक्बाल मिर्ची याची हवेली विकत घेतली असल्याचे वृत्त आहे. ‘पीजी व्हिला’ नावाचा हा बंगला 1,000 चौरस मीटर (जवळजवळ […]

Sanjay Raut ED Action : ईडीचा दणका बसताच संजय राऊतांना आठवले महात्मा गांधी आणि हरेन पांड्या!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त करतात संजय राऊत यांना नवी दिल्लीतल्या आपल्या घरातून […]

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!!

प्रतिनिधी बेंगलुरू : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यातील भाषणाचे पडसाद महाराष्ट्रात तर उमटलेच पण त्या पलिकडे जाऊन अन्य राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. […]

Sanjay Raut ED Action : संजय राऊतांची मुंबईतला फ्लॅट आणि अलिबागमधली जमीन ईडीकडून जप्त!!

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ […]

Congress Ahmad Patel : अहमद पटेलांचा मुलगा फैजल काँग्रेस हायकमांड वर नाराज; वाटचाल “आप”च्या दिशेने!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : नवी दिल्ली काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे दिवंगत राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल काँग्रेस हायकमांडच्या […]

लष्करी शेती अन् दुग्धशाळा आता होणार इतिहासात जमा; शेकटकर समितीने केली होती शिफारस

लष्करातील सैन्याला दुधाचा अन् धान्याचा प्रामुख्याने पुरवठा करणा-या देशातील मानाच्या लष्कराच्या शेती आणि दुग्धशाळा आता इतिहास जमा होणार आहे. Indian Army closed the British era […]

Gorakhnath Mandir Attack : मुर्तजा अब्बासीचे जिहादी कनेक्शन तपासण्यासाठी यूपी पोलिसांचे ATS नवी मुंबईत दाखल!!

वृत्तसंस्था मुंबई : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा जिहादी आरोपी मुर्तजा अब्बासी हा मुंबईत नोकरी करत होता. या पार्श्वभूमीवर पुढची चौकशी करण्यासाठी उत्तर […]

कमवित्या पत्नीला दरमहा दहा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश; उत्पन्नातील तफावतीचा परिणाम

राहणीमानातील तफावतीमुळे नोकरी करून पगार मिळविणाऱ्या महिलेला दरमहा 10 हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश पुणे न्यायालयात झाला आहे. Diffrence between the salary of husband […]

Anil Deshmukh CBI : अनिल देशमुख तब्येतीच्या आडून सीबीआय चौकशी टाळतात; स्पेशल कोर्टात सीबीआयचा आरोप

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालक यांच्याकडून 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे मुद्दामून […]

रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद – ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

पुणे शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, […]

घोडावत ग्रुपच्या महसुलात भरघोस वाढ; १४०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

वृत्तसंस्था कोल्हापूर: घोडावत कंझ्युमर लिमिटेड (GCL), संजय घोडावत ग्रुप (SGG) ची FMCG शाखा यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १४०० कोटी महसूल पार करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा […]

ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज – नितीन राऊत

ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे असे मत राज्याचे […]

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कुलगुरुंचा शोध; सरकारच्या बदल केलेल्या कायद्याकडे दुर्लक्ष

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्यपाल कोश्यारी यांनी आता मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू यांचा शोध सुरू केला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात