आपला महाराष्ट्र

राज ठाकरेंना उघड आव्हान देणारा मुस्लीम नेता फरार

विशेष प्रतिनिधी मुंबई : लाऊडस्पीकरच्या वादात प्रक्षोभक भाषण करणारे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान देणारे पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, पीएफआय मुंब्राचे अध्यक्ष […]

नाशिकमध्ये पाडवा पटांगणावर साकारली महान जनजातीय वीरांना समर्पित भव्य महारांगोळी!!

प्रतिनिधी नाशिक : नाशिक येथील पाडवा पटांगण, (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे 25000 स्क्वेअर फुटांची ही भव्य रांगोळी साकारण्यात आली असून स्वातंत्र्याच्या अमृत […]

ठाकरे कुटुंबात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष ; राज नंतर आदित्य यांचीही सुद्धा अयोध्येला जाण्याची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे कुटुंबात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका विशिष्ट धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असतानाच शिवसेनेच्या […]

Raj Thackeray : मुंबई – ठाणे – पुण्यानंतर राज ठाकरेंचा झंझावात 1 मे रोजी संभाजीनगरात!!

विशेष प्रतिनिधी पुणे : मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर राज ठाकरे यांचा झंझावात 1 मे रोजी संभाजीनगरात पोहोचणार आहे. राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत […]

Raj Thackeray : देशभर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याची तयारी करा; राज ठाकरेंचे आवाहन!!

विशेष प्रतिनिधी पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरच्या भोंग्यांचा विषय काढताच त्याला देशभर जो प्रतिसाद मिळाला त्यातूनच त्यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत […]

Thackeray Hindutva Race : अयोध्येला जाण्याची ठाकरे परिवारात रेस; आदित्यचा मे महिन्यात दौरा; तर राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत!!

विशेष प्रतिनिधी पुणे : ठाकरे परिवारात सुरू झालेल्या हिंदुत्वाच्या शर्यतीत आज राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भर घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री […]

बाबासाहेब पुरंदरे यांना कधीच भेटलो नाही, कधीच बोललोही नाही..‌ वादग्रस्त जेम्स लेनचा खुलासा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवादी राजकारणाचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा जेम्स लेन प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेस […]

100 कोटींचे प्रकरण : विशेष CBI न्यायालयाकडून अनिल देशमुख, सचिन वाजे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

विशेष सीबीआय न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली […]

हजारो कलाकारांच्या संगीत स्वरांनी गोदाघाट दुमदुमला ; हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट

१००० कलाकारांनी केले हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरणGodaghat was filled with the music of thousands of artists प्रतिनिधी  तब्बल दोन वर्षांनी तबला, गायन, […]

महिला प्रत्येक क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल- कपिल देव

भारत देशातील महिला या खूप मेहनती ,कर्तुत्ववान आहेत त्यांच्याकडे विविध प्रकारची गुणवत्ता आहे त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठले […]

राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण

जय श्रीराम, जय हनुमान’च्या घोषणांमध्ये हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हा परिसर […]

बसप्रवासात महिलांकडील दागिने लुटणारी टोळी जेरंबद ; ७ गुन्हे उघडकीस, यूनिट एकची कामगिरी

बसप्रवासात गर्दीचा फायदा घेऊन महिलांजवळील पर्स तसेच अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा यू्निट एकच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून  सहा लाख ८५ हजार रुपये […]

सोमाटणे फाटा टोलनाका विराेधात सर्वपक्षीय आंदोलन

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साेमाटणे टाेलनाक्यास विरोध करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माेठा मार्चा शनिवारी काढला. आयाआरबीने १० मे पर्यंत टाेलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा […]

चंद्रकांत पाटीलांना काेल्हापूर नंतर पुण्यातील काेथरुड मतदारसंघ ही साेडावा लागेल – जयंत पाटील

महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक धर्माचा आधार घेऊन जातीय तणाव निर्माणाचे काम काहीजण करत आहे त्या सर्वांना काेल्हापूर पाेटनिवडणुकीतील निकालातून चपराक आहे असे मत […]

चुकीच्या इतिहासामुळे राज ठाकरे ताेंडावर पडतील – विकास पासलकर

इतिहासाचे जुने मुद्दे काढून महाराष्ट्रातील वातावरण, सुसंस्कृतपणा, सामाजिक स्वास्थय बिघडवण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला नवनिर्माणाची दिशा द्यावी असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे […]

भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यावर […]

Kolhapur Byelection : कोल्हापूरात निघाली नांदेड पॅटर्नची लघुआवृत्ती; पण उड्या मात्र कॅबिनेट मंत्रीपदाच्या!!

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मध्ये विजय काँग्रेसने मिळवला आहे. त्या विजयाच्या आनंदाच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्या आहेत. प्रत्यक्षात तिथे निघालीये नांदेड पॅटर्नची लघु आवृत्ती आणि उड्या […]

रिक्षा कालव्यात पडून एकजण मयत….

डिंभे धरणाला लागून असलेल्या सुपेधर गावा जवळील कालव्यामध्ये रिक्षा पकडून पुण्यातील अनिल भोसले (वय -52) हा व्यक्ती मयत झाला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – डिंभे […]

कोल्हापुरात काॅंग्रेसला १४९३८ चे लीड

विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर आघाडी राखली. दहाव्या फेरीत तब्बल ८०७३ मतांची आघाडी घेतली. पंधराव्या […]

मुंबईत एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

वृत्तसंस्था मुंबई : दादर-पुडुचेरी एक्स्प्रेस आणि गदग एक्स्प्रेस मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर एकाच रुळावर आल्यावर एकमेकांना धडकल्या. या अपघातात पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. […]

कोल्हापूर उत्तर : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना आघाडी; भाजपचे सत्यजित कदम पिछाडीवर

प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरूवातीच्या 9 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यावर साडेनऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. […]

मनसेला धमकी : मौलाना-उलेमा सांगतील, तरच भोंगे उतरवू… पण…!! पीएफआयचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यास ३ मे हा अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यावरून पी एफ आय मुस्लिम संघटनेने तिला धमकी दिली असून पीएफआयचे […]

शत्रू जहाजांची कर्दनकाळ भारताची बलाढ्य पाणबुडी INS वागशीर 20 एप्रिलला समुद्रात उतरणार, अशी आहे वैशिष्ट्ये

आता शत्रूंना समुद्रात भारतीय नौदलाशी टक्कर देणे सोपे जाणार नाही. भारतीय नौदलाच्या सेवेत लवकरच आणखी एक पाणबुडीचा समावेश होणार आहे. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी INS […]

वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणची इतर स्रोतांकडून वीज खरेदी, कृषिपंपांना ८ तास वीज देण्याचे प्रयत्न

आधीच उन्हाचा कोप, त्यात कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु भारनियमनाची […]

मोठी बातमी : राज्य सरकारकडून जमीन महसूल कायद्यातील तरतुदीत महत्त्वाचा बदल, 200 मीटरपर्यंत जमीन मालकांना NAची गरज नाही

राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीत असलेल्या एनए परवानगीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे.Big News Significant change in provisions of Land Revenue Act by […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात