आपला महाराष्ट्र

संभाजीनगरात प्रचंड जलआक्रोश : औरंग्याचा पोपट काय म्हणतो??, पाणी द्यायला नाही म्हणतो!!

प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर आज रस्त्यावर अक्षरशः जनसागर लोटला. औरंग्याचा पोपट काय म्हणतो??, पाणी द्यायला नाही म्हणतो!!, अशा घोषणा देत संभाजीनगरकरांनी प्रचंड आक्रोश मोर्चात […]

ज्ञानवापी शिवलिंग : पुण्यातल्या प्राचीन पुण्येश्वर मंदिराचा इतिहास काय सांगतो??

सध्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा देश-परदेशात चांगलाच गाजतोय. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. मंदिराच्या जागी मशीद उभारल्याचा दावा देखील करण्यात […]

पेट्रोल – डिझेल दर कपातीवरून महाविकास आघाडीची महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरच्या उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी घट केल्यानंतर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारने देखील पेट्रोल – डिझेलवरच्या मूल्यवर्धित […]

लष्करात जाण्याची संधी : “एनडीए” प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू; या संकेतस्थळावरुन करा अर्ज!!

विशेष प्रतिनिधी पुणे : देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांच्या अधिकार्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण देणारऱ्या संस्थेची प्रवेश […]

संभाजीराजे “अपक्ष” : दीर्घकालीन राजकारणाचे नंतर, शिवसेना राष्ट्रवादीच्या जाळ्यात नाही अडकली!!

छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा नाकारून शिवसेनेने दीर्घकालीन राजकारणासाठी आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे??, हा भाग सध्या अलहिदा!! पण छत्रपती संभाजीराजे यांच्या “अपक्ष” […]

मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारून संभाजीराजे कोल्हापूरकडे; शिवसेनेचा मार्ग मोकळा की भविष्यातली कोंडी??

प्रतिनिधी नाशिक : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवबंधन बांधण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑफर नाकारून संभाजीराजे हे कोल्हापूर कडे रवाना झाल्याची बातमी आहे. यातून संभाजीराजे यांनी […]

संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवणे दूरच; ठाकरे – पवार सरकारने जल आक्रोश मोर्चावर लादल्या 14 अटी शर्ती!!

प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवणे तर दूरच त्याउलट संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा या मुद्द्यावरून भाजप काढणार असलेल्या आजच्या जल आक्रोश मोर्चावर ठाकरे पवार सरकारने […]

सावरकर शौर्य, विज्ञान, साहस पुरस्कार दिमाखदार सोहळ्यात प्रदान; समाजक्रांती लघुपटाचेही लोकार्पण

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार देण्यात येतो. वीर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्ताने […]

ठाकरे – पवारांचे एकमेकांना शब्द; संभाजीराजेंच्या उमेदवारीची “कोंडी अपक्ष”!!

छत्रपती संभाजीराजे यांनी मोदी सरकार कडून मिळालेल्या राष्ट्रपती नियुक्तीची राज्यसभेची 6 वर्षांची पहिली टर्म संपताच दुसऱ्या टर्मसाठी “अपक्ष” म्हणून राजकीय हुंकार भरला खरा, पण आता […]

24 तासांनंतर उपरती : केंद्रानंतर महाराष्ट्रातही पेट्रोल – डिझेलची दर कपात!! पण किती??

वृत्तसंस्था मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर 24 तास उलटले आणि महाराष्ट्रातील ठाकरे पवार सरकारने पेट्रोल – डिझेलची काही अंशी दर कपात केली आहे. […]

राज ठाकरेंचे भाषण : त्यांच्यावर बोलून मला महत्त्व वाढवायचे नाही!!; शरद पवारांचा टोला

प्रतिनिधी पुणे : राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर आणि ठाण्यातल्या उत्तर सभेनंतर त्यांना फारसे महत्त्व देऊ नका, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

राष्ट्रवादीच्या खंजीराने एवढे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेमधून बाहेर पडा; रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना टोला!!

प्रतिनिधी नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने […]

औरंगाबादचे संभाजीनगर : उद्धव ठाकरे करणार नाहीत, मोदीजी, तुम्हीच करा!!; राज ठाकरेंचे साकडे

प्रतिनिधी पुणे : उद्धव ठाकरे हे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणार नाहीत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याच्या […]

Raj Thackeray : मनसैनिकांसाठी इम्युनिटी डोस सभा!!

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील बहुचर्चित सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मोठे वादळ तयार करून ठेवले होते. त्यामध्ये अनेक पक्षांना […]

राजसभेपूर्वी अभ्यास : इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, सदानंद मोरे यांची भेट आणि चर्चा!!

प्रतिनिधी पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पुण्याच्या सभेच्या आधी होमवर्क पूर्ण केले आहे. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे […]

केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असमाधानी!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केल्यावर देशभरात यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. राजकीय पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]

ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, पण महामंडळाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू; शरद पवारांचा शब्द!!

प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत ब्राह्मण संघटनांनी त्यांच्या समाजाच्या विकासासाठी परशुराम महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर शरद पवार यांनी ‘आपण […]

पुण्यातल्या उद्याच्या राजसभेलाही 13 अटी!!; अयोध्या दौरा भोंगे यावर काय बोलणार??; प्रचंड उत्सुकता!!

प्रतिनिधी पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगाबाद नंतर आता पुण्यात होणार आहे. रविवार, २२ मे २०२२ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे […]

मनसे : संदीप देशपांडे, संतोष धुरींवरील गुन्हा तथ्यहीन; न्यायालयाची सरकारला चपराक!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर शनिवारी न्यायालयात सुनावणी […]

पेट्रोल – डिझेल केंद्राकडून स्वस्त : पण महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या वेळी तरी प्रतिसाद देतील??

पेट्रोल डिझेलचे भाव तब्बल अनुक्रमे 9.50 आणि 7.00 रुपयांनी स्वस्त केल्यानंतर विविध राज्य सरकारांवर देखील आपापल्या राज्यातील पेट्रोल – डिझेल वरचे मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट […]

राज्यसभेची सहावी जागा : भाजपशी लढता-लढता शिवसेना – राष्ट्रवादीतच संघर्ष; पेच संभाजी राजेंपुढेच!!

नाशिक : राज्यसभेच्या सहाव्या जागे बाबत भाजपशी लढता लढता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातलाच संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेने आज आपले पत्ते खुले केले आहेत. पण […]

लाल महालात लावणी : शूटिंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा; मराठा महासंघाकडून महालाचे शुध्दीकरण!!

प्रतिनिधी पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेली पुण्यातील ऐतिहासिक वास्तू पुण्यातील लाल महालात विनापरवाना लावणी नृत्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध; पीएमएलए कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकांविरुद्धच्या […]

शरद पवार आज ब्राह्मण संघटनांशी काय बोलणार??; पुण्यात चर्चेचे निमंत्रण, पण…

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाविरोधी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज ते स्वतः ब्राह्मण समाज संघटनांशी बोलणार आहेत. पवारांनी जाहीर सभेत […]

महाराष्ट्राची प्रगती ही सरकारची नव्हे तर उद्योगपती आणि लोकांची देन; उद्योगपती अभय फिरोदियांचे परखड बोल!!

प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र 1960 मध्ये औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य नव्हते. पण इथल्या उद्योगपतींनी आणि लोकांनी भरपूर प्रयत्न करून महाराष्ट्राला औद्योगिक आघाडीवर प्रगतीशील राज्य बनवले. ही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात