आपला महाराष्ट्र

महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा गुन्हा; जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा की नुसतीच हूल?

विशेष प्रतिनिधी ठाणे : कळवा पुलाच्या उद्घाटन समारंभाच्या राजकीय लळीतानंतर जितेंद्र आव्हाड यांचीच परत चर्चा सुरू झाली आहे. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी महिलेशी […]

कळवा पूल आव्हाडांच्या पैशांनी पूर्ण झालेला नाही; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सुनावले

प्रतिनिधी ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा पूलाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच […]

ठाकरे गटातून रोज गळती, तरी नेते देतात शिंदे – फडणवीस सरकार पडण्याचा मुहूर्त!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात उरलेल्या नेत्यांची आणि शिवसैनिकांची रोज गळती होत आहे. त्यातले बहुतेक सगळेजण एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना […]

माध्यमे म्हणतात “धक्कातंत्र”; पण ते तर आपापल्या सोयीचे पक्षप्रवेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यापासून ठाकरे गटातून शिंदे गटाकडे येण्याचा नेत्यांचा आणि शिवसैनिकांचा ओघ वाढला आहे. या सगळ्याचे वर्णन मराठी […]

उपमुख्यमंत्री फडणवीसांची संवेदनशीलता; आमदार उमा खापरेंच्या पाठपुराव्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या तरुणाची सुखरुप सुटका

प्रतिनिधी पिंपरी : जनतेच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे उदाहरण समाेर आले आहे. आमदार उमा खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क […]

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोशल इंजिनिअरिंग परवडेल?; धर्मनिरपेक्ष मतांमध्ये वाटा तरी किती मिळेल?

विशेष प्रतिनिधी शिवसेनेत उभी फूट पडून 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसाठी म्हणजे आपल्या गटासाठी सोशल इंजिनिअरिंगचा […]

शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास रोखला म्हणून अटक : आव्हाड; हा तर आव्हाडांचा कांगावा : फडणवीस

प्रतिनिधी मुंबई : सिनेमागृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा खेळ बंद करताना प्रेक्षकांना मारहाण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली […]

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीपाशी आणखी 3 कबरी; अतिक्रमण की आणखी काही? शोध सुरू

प्रतिनिधी सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी ऐतिहासिक काळातले आहेत की ते अतिक्रमण आहे?, या […]

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच बाळं, याचा स्वाभिमान, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांचे वक्तव्य; मुलांवरील गुन्ह्याचेही समर्थन

प्रतिनिधी सोलापूर : राजकीय सभ्यता ओलांडून एकमेकांवर शरसंधान साधण्याची सध्या सर्वच पक्षांमध्ये जणू राजकीय स्पर्धाच लागली आहे. महाराष्ट्रात आता असा एकही पक्ष नाही की ज्याच्या […]

सातवा वेतन आयोग : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची DA सह ‘ही’ मागणी होणार पूर्ण

प्रतिनिधी मुंबई : येत्या 19 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील इतर प्रश्नांवरुन राजकीय खडाजंगी होणार यात काहीच […]

उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात दाखल

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याचा उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा देणारे खासदार […]

महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टसाठी 45000 कोटी रुपयांची गुंतवणूक; फडणवीस यांनी घेतली बैठक

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातून गुजरातला बडे प्रकल्प गेले, अशी हाकाटी विरोधी पक्ष पिटत असताना महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना दिसत आहेत. पंतप्रधान […]

हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक

प्रतिनिधी मुंबई :  हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेमागृहात […]

सिल्वर ओक समोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरील खटले मागे

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनकर्त्या सर्व ११८ कर्मचाऱ्यांविरोधातील खटले […]

विशाळगड, लोहगडासह अन्य गडांवरील अतिक्रमणेही हटवा; संभाजीराजेंची सूचना

प्रतिनिधी मुंबई : प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याभोवतीच्या अतिक्रमणावर शिंदे फडणवीस सरकारने बुलडोझर चालविला. शिवप्रताप दिनी ही कारवाई करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक होत आहे. शिवप्रेमींनीही […]

महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत […]

विलासरावांचे दोन्ही सुपुत्र आमदार राहुलजींच्या भारत जोडो यात्रेपासून दूर; राजकीय वर्तुळात कुजबुज

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा गाजावाजा केला जात असताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र […]

शिवसेनेची दुहेरी रणनीती : संजय राऊत बाहेर नरमले; तर उद्धव ठाकरे मातोश्रीत गरमले

विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसेनेने आता दुहेरी रणनीती स्वीकारल्याचे दिसत आहे. एकीकडे पत्रकारांना बाईट देताना संजय राऊत यांनी आपला सूर बदलल्याचे […]

संजय राऊतांचा खालचा सूर; ईडी विरुद्ध कोणतीही तक्रार नाही; ठाकरे पवारांबरोबरच फडणवीस + मोदी + शाहांनाही भेटणार

वृत्तसंस्था मुंबई : 100 दिवसानंतर शिवसेनेचा वाघ बाहेर येणार… वाघ बाहेर आला… तो डरकाळी फोडणार… शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार, असे ज्यांचे वर्णन मराठी माध्यमांनी केले […]

शिवप्रतापदिनी अफजल खानाच्या कबरीजवळच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; परिसरात कलम 144 लागू

प्रतिनिधी सातारा : किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील बेकायदा बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. महसूल विभाग आणि वनविभागाने पहाटे 4 वाजेपासूनच हे […]

गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी मुंबई : गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर […]

संजय राऊत प्रकरण : ईडीची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली; ईडी हायकोर्टात

वृत्तसंस्था  मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीची स्थगितीची याचिका […]

तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचा भारत जोडो यात्रेत सहभाग नाही; सुप्रिया सुळेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे […]

संजय राऊत यांना जामीन मंजूर, पण जामिनाला ईडीचा विरोध

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार?, याकडे माध्यमांचे लक्ष लागले […]

राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस

प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शिव्या शेरेबाजी केल्याने महाराष्ट्रातले तापलेले वातावरण अजूनही थंड व्हायला तयार नाही. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात