शेतकऱ्यांना अनेक योजनांचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारकडून अनुदान कधी मिळणार? याची वाट शेतकरी पाहत आहेत. यावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली.
अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ दादांनी घेतली. पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंत व्यक्त करत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने यंदाचा गोदा जीवन गौरव पुरस्कार जलतज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना घोषित करण्यात आला आहे. दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी गोदा आरती नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दीर्घ काळ रखडलेली राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून बीडचे पालक मंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पुण्यासह ते आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या अद्भुत कथेची ओळख करून देत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. एल. ताहलियानी यांची एकसदस्यीय चौकशी समिती शासनाने नियुक्त केली आहे. या समितीच्या चौकशी फेऱ्यात बीड पोलिसही आले आहेत
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एक महिना झाला, तरी दोषी पोलिसांवर कारवाई झालेली नाही. या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला.
काही गोष्टी घडल्या असतील आणि अजित पवार त्यावर बोललं असतील त्यात काही गैर नाही. अजित पवार यांनी ज्या सुचना दिल्या आहेत त्या पोलीस प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात अजित पवार याचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ, असे सांगत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना सुनावले.
पुणे शहरात सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपविण्यात यावी या प्रस्तावाचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
राज्यातील बोगस शाळांवर कारवाई केली जाणार आहे. जे चुकीचे आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला
पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने एका मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Fadnavis मुंबईमध्ये अभिनेता सैफ आली खानवर घरात घुसून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवरून मुंबई असुरक्षित असल्याचे म्हणत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Chandrashekhar Bawankule यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis कंगना रनोट सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अभिनेत्रीचा हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री कुणी हल्ला केला??, त्यामागचा उद्देश काय??, तो हल्ला कसा झाला??, याविषयी पोलिसांनी व्यवस्थित […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उभे केलेत 11, पण स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली 20 नेत्यांची!! या […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : श्रीराम क्षेत्र नगरी नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या आरतीच्या वेळी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आंतरिक अनुभव येतो, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :Santosh Deshmukh बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने न्यायालयीन समिती गठीत केली आहे.Santosh Deshmukh […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : Tara Rani Maharani हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यावरील टपाल तिकीट, कॉफी टेबल […]
विशेष प्रतिनिधी बीड : Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्या वेळी वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यात फोनवरून १० मिनिटे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :Vinod Tawde ‘वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण ‘तडीपार’ राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसला आहे!’ अशी टीका शरद पवारांनी अमित […]
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चा (पीईएस) अध्यक्ष मीच असल्याचा दावा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App