विनायक ढेरे नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारचा निकाल अद्याप सुप्रीम कोर्टातून आलेला नाही. कोर्टापुढे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
विनायक ढेरे नाशिक : आजचा दिवस राजकीय घाबरण्याचा दिसतो आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत!!…From Delhi to Mumbai… Congress – NCP and BJP […]
प्रतिनिधी मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डोटा) सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्याआधारे ओबीसींचे राजकीय आरक्षण […]
वृत्तसंस्था मुंबई : पालघर जिल्ह्यात नालासोपारा भागात मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोन(म्यांव म्यांव) अमली पदार्थाचा ७०१.७४० किलो एवढा प्रचंड साठा जप्त केला. […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचा समावेश असला तरी ठाकरे पवार सरकारने घेतलेला निर्णय आता या घटक […]
प्रतिनिधी मुंबई : अनिल देशमुखांच्या 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी आरोप झालेले अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांच्यावर ठाकरे – पवार सरकारने निलंबनाची कारवाई केली होती, […]
प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीने अटक केली आहे. संजय पांडेंची या प्रकरणात चौकशी […]
वृत्तसंस्था मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा […]
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे, जागरणे यामुळे त्यांना अतिश्रम झाले आणि म्हणून त्यांना डॉक्टरांनी आज आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी […]
वृत्तसंस्था मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज 4 ऑगस्ट 2022 रोजी संपली. त्यामुळे त्यांना आज सक्तवसुली संचालनालय […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज 4 ऑगस्ट 2022 रोजी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर संघर्षाच्या 5 महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच, आमदारांच्या अपात्रतेसह सर्व […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षावर गुरुवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बुधवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या 5 […]
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटात मंत्री संख्या आणि खात्यांवर एकमत […]
वृत्तसंस्था मुंबई : ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता आणि पुण्यातील प्रसिद्ध […]
प्रतिनिधी कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा बुधवारी सकाळी ट्वीट करून केली. 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी तुळजापूर […]
प्रतिनिधी पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-2020 मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात बनावट प्रमाणपत्रे तयार करून नोकऱ्या मिळवणाऱ्या 293 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले, तर 7880 […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने महापालिका निवडणुकांसाठी वाढवलेली वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. यातून महाविकास आघाडी […]
वृत्तसंस्था पुणे : पुण्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर आपला किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे […]
उद्धव ठाकरे घरात, काँग्रेसचे नेते शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा वर्धनात!!, अशी आज 3 ऑगस्ट 2022 रोजीची शिवसेना नावाच्या पक्षाची राजकीय अवस्था […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना नेमके कोणाची ठाकरेंची की शिंदेंची?? महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारी पहिली सुनावणी झाली आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट वेगळे झाल्यानंतर आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना कोण, हा […]
प्रतिनिधी सातारा : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आता फक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आपला मोर्चा पवारांच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे.कराड […]
वृत्तसंस्था मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १० भूखंड खरेदी करण्यासाठी ३ कोटी रुपये रोख दिल्याची […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 32 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारभार पाहत असल्यावरून विरोधक सरकारवर टीका करत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App