आपला महाराष्ट्र

शिवाई सेवा ट्रस्ट नावापुरती; शिवसेना भवनावर मालकी उद्धव ठाकरेंची!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदेंकडे दिल्यानंतर पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनावर हक्क कुणाचा??, असा सवाल […]

“राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जरी प्रादेशिक पक्ष असला तरी शरद पवार हे त्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत […]

राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान

प्रतिनिधी मुंबई : पहाटेच्या नव्हे तर सकाळी आठ वाजताच्या देवेंद्र फडणवीस – अजित पवार शपथविधीच्या रहस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना बोलणे भाग पाडल्याचे दिसून […]

ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगितीस नकार

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. निवडणुक आयोगाच्या […]

समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या नव्हे, तर सकाळी आठ वाजताच्या “शपथविधीचे रहस्य” अखेर चिंचवड मुक्कामी उलगडले आहे. कारण दस्तुरखुद्द […]

राऊतांना “मनसे थेरपी” घेण्याचा सल्ला; अन्यथा पवार – पवार म्हणत रस्त्यावर फिरण्याची वेळ येण्याचा टोला!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा पारा चढून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर त्यांना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे […]

उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव- चिन्ह देण्याला विरोध

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी, […]

स्टॉक मार्केट ट्रेडिंगची वेळ वाढण्याची शक्यता : मार्केटची वेळ दुपारी 3.30 ने वाढून सायंकाळी 5.00 पर्यंत होण्याची शक्यता

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय शेअर बाजारात व्यापाराच्या वाढत्या वेळेची चर्चा आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने मंगळवारी (२१ फेब्रुवारी) बिझनेस चॅनलच्या हवाल्याने म्हटले की भारतीय शेअर बाजाराचा […]

मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा

वृत्तसंस्था लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, […]

विधिमंडळातील “व्हीप हत्यारा”चा संयमित वापर; उद्धव गटाला सहानुभूती मिळू न देण्याची शिंदे शिवसेनेची खेळी

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीप बजावून उद्धव सेनेच्या आमदारांवर […]

सुरक्षेचे विषय गंभीर, ते गंभीरच ठेवावेत पण संजय राऊतांचे आरोप बिनडोकपणाचे; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

प्रतिनिधी पुणे : संजय राऊत असोत किंवा अन्य कुणीही असो ज्यांना असुरक्षित वाटत असेल, तर त्यात तथ्य आहे की नाही याचा तपास गुप्तचर विभागाने नेमलेली […]

शिंदे गटाच्या अवैधतेवर कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; पण शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुकांच्या हालचाली

प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : शिवसेनेतील शिंदे गटाच्या अवैधतेवर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज जोरदार युक्तिवाद केले, […]

पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेत संघर्ष तीव्र, तर राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तेजीत!!

प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकीकडे शिवसेनेचा संघर्ष मुंबई – महाराष्ट्रातल्या रस्त्यांपासून सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची […]

महाराष्ट्र विधीमंडळ कार्यालया पाठोपाठ आता संसदेतील कार्यालयही शिंदे गटाकडे

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यलयानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यलयातही शिंदे गटाने प्रवेश मिळवला आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी […]

किंचाळतो बाई झाकण झुला!!; विडंबन काव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा!!

प्रतिनिधी मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी कशी अवस्था झाली आहे?, यावर सोशल मीडियावर वेगवेगळी मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध […]

तेजस्वी यादव काँग्रेसला म्हणतात, प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या!!; पण सर्वेक्षणात तर वाढली काँग्रेसची लोकप्रियता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप विरोधात लढा देताना विरोधकांच्या एकजुटीत प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या, अशी सूचना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला केली […]

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूड गायक सोनू निगमला लाइव्ह शोदरम्यान काही लोकांनी मारहाण केली. ज्यात त्यांच्या उस्तादाचा मुलगा रब्बानी खान जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात […]

कोशियारींच्या मुलाखतीतले कळीचे सवाल; उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा कोण??,आणि….

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार होऊन देहरादूनला परत गेल्यानंतर भगतसिंह कोशियारी यांनी मुलाखतींमधून जे राजकीय फटाके फोडले आहेत, त्याचे आवाज महाराष्ट्रात दुमदुमले […]

12 आमदार मी नियुक्त करणार होतो, पण “त्यांनी” राज्यपालांना धमकीचे पत्र लिहिले; कोशियारींचा ठाकरे – पवारांवर निशाणा!!

प्रतिनिधी देहरादून : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न चांगलाच वादात राहिला. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या […]

चढ़ जा बेटा सुली पे भली करेंगे राम!!; भगतसिंह कोशियारींची उद्धव ठाकरेंवर फुल्ल बॅटिंग!!

प्रतिनिधी देहरादून : महाराष्ट्रात वादग्रस्त ठरविण्यात आलेले राज्यपाल भगतसिंह कोशियारी राजभवनातून आपले गृहराज्य उत्तराखंडाची राजधानी देहरादूनला गेले काय, तेथून त्यांनी एकापाठोपाठ एक मुलाखती देत फुल्ल […]

निवडणूक आयोग बरखास्तीची सूचना ते मनात 10 चिन्हे; उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत एवढेच नवे!!

प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोग बरखास्तीची सूचना आणि माझ्या मनात 10 चिन्हे आहेत…, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आज एवढेच नवे मुद्दे होते. बाकी सर्व […]

विधिमंडळ शिवसेना पक्ष कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे; ते देखील विना खळखळ!!; आता इतर शाखांवरही दावा

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष एडव्हांटेज शिंदे अशा निर्णायक टप्प्यावर आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने […]

प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे “मित्रा”ची खास जबाबदारी, तर ब्रिजेश सिंह मुख्यमंत्र्यांचे सचिव!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल केले असून त्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे “मित्रा” […]

पहाटेचा शपथविधी ते लवासाचा मुद्दा; देहरादून मधून भगतसिंह कोशियारींचा शरद पवारांवर निशाणा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विविध वादग्रस्त मुद्दे तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशियारी राजीनामा देऊन आपले राज्य उत्तराखंडला निघून गेल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विविध घडामोडी बाबत […]

भाजप – ठाकरे गटातून विस्तव जात नसताना धनुष्यबाण गमावलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन!!; कोणत्या राजकारणाची नांदी??

प्रतिनिधी मुंबई : भाजप आणि ठाकरे गट यांच्यातून विस्तव जात नसताना किंबहुना राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात