आपला महाराष्ट्र

‘’तुमच्या सर्व समावेशकतेने वसंतदादांचा गेम केला हा इतिहास कसा नाकाराल?’’ भातखळकरांचा पवारांना सवाल!

1978 मधील सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यात  सध्या राजकीय घमासन सुरू आहे विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या 1978 मधल्या सरकार स्थापनेच्या […]

‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!

‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना, राष्ट्रवादी काँग्रेस […]

फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!

1978 मधल्या महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जे राजकीय घमासन सुरू आहे, त्यात नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये […]

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Action On Narayan Rane In Press Conference

‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

‘’…ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे केले ती बेईमानी कशी?’’ असा सवालही उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  ‘’मी प्राथमिक शाळेत असेन […]

‘’ स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली पाहिजे म्हणून कोण राजकारण करत आहे, हे… ” बावनकुळेंचं पवारांना प्रत्युत्तर!

‘’…पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही.’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : पाटणामध्ये विरोधी पक्षांची नुकतीच एक […]

‘’दोष युवराजांचा नाही, ‘मातोश्री’ बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात…’’ आशिष शेलारांनी लगावला टोला!

‘’…म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना ’’इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन…’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाले असून, […]

‘’… आणि शरद पवारांना पुन्हा ‘भावी’ पंतप्रधान होण्याची झाली घाई’’ केशव उपाध्येंनी साधला निशाणा!

‘’बैठकांबाबत सूचना किंवा सल्ले देण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.’’, असंही उपाध्येंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी […]

पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बालगंधर्व नाट्यमंदिराचा 55 वा वर्धापन दिन!

त्यानिमित्त या सांस्कृतिक ठेवीच्या इतिहासाचा हा आढावा. विशेष प्रतिनिधी पुणे : बालगंधर्व रंगमंदिर जगभरातील मराठी रसिकांचं कलाकारांचं श्रद्धास्थान. पुणे शहराच्या समृद्ध अशा सांस्कृतिक इतिहासाची साक्ष […]

महत्त्वाची बातमी : या बातमीकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हीही होऊ शकता ‘ऑनलाईन फ्रॉड’चे शिकार

 तुमचा जरासाही बेजबाबदारपणा तुमच्या मोठ्या नुकसानास आणि बदनामीसही कारणीभूत ठरू शकतो! विशेष प्रतिनिधी मुंबई : आजकाल डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाईन आणि चुटकीसरशी होत आहेत. […]

रामानंद सागर यांच्याही ” रामायणाला द्यावी लागली होती “बंदीची” अग्निपरीक्षा.

दोन वर्षानंतर मालिकेला मिळाली होती प्रसारणाची परवानगी. विशेष प्रतिनिधी पुणे :सध्या सर्वत्र आदी पुरुष या सिनेमाची चर्चा आहे. त्या सिनेमा निमित्त होणारे वाद त्या सिनेमातील […]

भुजबळांनी ओबीसी कार्ड पुढे करताच फडणवीसांचे वर्मावर बोट; राष्ट्रवादीत फक्त नावालाच ओबीसी चेहरे, पदे नाही देत!!

प्रतिनिधी चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकऱ्या फिरवण्याची राजकीय मशक्कत जोरात सुरू असताना अजितदादांनी राष्ट्रवादीचेचे प्रदेशाध्यक्ष पद मागताच छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे करत प्रदेशाध्यक्ष […]

कोल्हापुरात परिषद : देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाद्वारे आत्मनिर्भर होण्याचा निर्धार!!

प्रतिनिधी कोल्हापूर : “वसुधैव कुटुंबकम” या तत्वावर वाटचाल करणारा आपला भारत देश अनेक देशांना सहकार्य करत विकास साधत असून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सामाजिक न्यायाचे विचार […]

प्रकाश आंबेडकरांचे औरंगजेब कौतुक; संभाजी राजे संतप्त, दिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेल्याचा हवाला!!

प्रतिनिधी नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. या मुद्द्यावरून भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना […]

पवारांनी अभिजीत पाटलांना “निवडल्यानंतर” भगीरथ भालकेंनी निवडला बीआरएसचा पर्याय; पवारांनी अँटीसिपेट केलेय नुकसान!!

प्रतिनिधी पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार असल्याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात शरद पवारांनी आपला चॉईस अभिजीत पाटलांच्या रूपाने निवडल्यानंतरच […]

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड..

दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान होणार संमेलन. विशेष प्रतिनिधी पुणे :साहित्य संमेलन हे सारस्वतांसाठी सामान्य रसिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या संमेलनाला. अनेक […]

450 जागांवर भाजप विरुद्ध विरोधकांचा एकास एक उमेदवार; संजय राऊतांचा फॉर्म्युला काँग्रेसच्या मूळावर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बिहारची राजधानी पाटण्यात 15 पक्षांचे नेते एकत्र बैठकीला आले. पण तिथे प्रत्यक्षात ना नेता ठरला, ना आघाडीचा संयोजक तरी देखील भाजप […]

Uddjav Thakrey and Shelar

‘’… त्यावेळी ‘उबाठा’ गटाने आपल्या तोंडाची “गटारे” बंदच ठेवावीत’’ आशिष शेलारांचा घणाघात!

‘’… आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते.’’ असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राज्यात मान्सून दाखल झाला असून, मुंबईसह राज्यभरात  […]

AIMIM to contest on 100 seats in UP Assembly Election 2022, Asaddudin Owaisi also commented on alliance

खळबळजनक : ओवेसींच्या बुलडाणामधील सभेत औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणाबाजी!

या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसांकडे अधिक चौकशी करत आहे. विशेष प्रतिनिधी बुलडाणा : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या बैठकीत […]

मुंबईतील मराठा मंदिर अमृत महोत्सवी कार्यक्रमात शिंदे – पवार – पाटील एकत्र!!; राजकीय चर्चेला उधाण

प्रतिनिधी मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरातील मराठा मंदिर या संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील […]

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कुटुंबीयांवर आधारित असणाऱ्या त्रिवेणी या नाटकाला राजाश्रय

या नाटकासाठी येणारा खर्च महाराष्ट्र शासन करणार विशेष प्रतिनिधी पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र, त्यांनी देशासाठी केलेला त्याग समर्पण हे अनेक पुस्तकांच्या कलाकृतींच्या, […]

साथीच्या आजाराशी संबंधित मुंबई महापालिकेने केलेले 4000 कोटींचे करार ईडीच्या स्कॅनर खाली!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेने साथीच्या रोगांसंदर्भात वेगवेगळ्या संस्था संघटनांशी केलेल्या तब्बल 4000 कोटी रुपयांचे करार ईडीच्या स्कॅनर खाली आले आहेत. 4000 crore contracts of […]

Shelar and Thakrey

मुंबई महापालिकेला बदनाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं – आशिष शेलार

‘’…त्याच काळात ठाकरे गटाच्या बगल बच्च्याना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  ठाकरे गट […]

Crime news

अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, महिला प्राध्यपिकेस विद्यार्थ्याने मागितली लाखोंची खंडणी!

पुण्यात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्यास काळीमा फासणारी घटना उघडकीस विशेष प्रतिनिधी पुणे :  शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक अशी घटना पुण्यातील लोणीकाळभोर भागात उघडकीस आली […]

Congress Leader vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray For Vote Bank politics in Sakinaka Rape Case

‘’… हे तर उद्ध ठाकरेंचे मानसिक संतुलन पूर्णत: ढळल्याचे द्योतक आहे’’ भाजपाचा पलटवार!

‘’उद्धव ठाकरे मानसिकदृष्ट्या रूग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्राला मिळाला’’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कायमच […]

आता ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनवेळा होणार मोफत आरोग्य तपासणी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश;  ज्येष्ठ नागरिकांबाबत अन्य मुद्द्यांवरही विशेष बैठकीत झाली चर्चा  विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत  सह्याद्री […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात