आपला महाराष्ट्र

राजन साळवींकडे ज्ञात स्रोतांपेक्षा 118 % जास्त संपत्ती; ACB च्या आरोपपत्रात उल्लेख

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अँटी करप्शन ब्युरो अर्थात ACB चौकशीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाने मोठा गदारोळ उठवला असला तरी […]

नागरिकांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार

दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागीदारी राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वृत्तसंस्था मुंबई दिनांक १८: राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल […]

आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती सुरज चव्हाणला खिचडी घोटाळ्यात 22 जानेवारीपर्यंत ED कोठडी!!

वृत्तसंस्था मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणला खिचडी घोटाळ्याप्रकणी 22 जानेवरीपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ची कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच 22 जानेवारीपर्यंत […]

नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपण देण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीपासून त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी रवाना होणार आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी महाराष्ट्र […]

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या हॉटेलवर, घरी ACB टीम दाखल; झाडाझडती सुरू!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ. राजन साळवी यांची चौकशी सुरु झाली […]

मित्तल – अदानी दावोस मध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अन्य कंपन्यांबरोबरही 40000 कोटींचे करार

विशेष प्रतिनिधी दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाची विविध उद्योगपतींनी भेट घेतली. आर्सेलर मित्तल समूहाचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीनिवास मित्तल […]

कृषी आणि उद्योग सोबत चालल्यास शेतकरी समृद्ध होईल – देवेंद्र फडणवीस

शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 […]

मुंबईत रेडे मोकाट सुटले त्यांचा बंदोबस्त करू; ठाकरे – राऊतांविरुद्ध फडणवीस आक्रमक

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी कठोर भाषेत ठाकरे गटाला झोडपलेLet’s arrange […]

Manoj Jarange Patil

जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम; नोंदी असणारे 54 लाख लोक, त्यांच्या‎ सोयऱ्यांना 2 दिवसांत प्रमाणपत्र द्या‎!!

विशेष प्रतिनिधी जालना : राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत.‎त्या सर्वांना, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी‎‎प्रमाणपत्र द्या. नोंदी ‎‎‎सापडलेल्यांची नावे तातडीने ‎‎‎जाहीर करुन विशेष बाब‎‎म्हणून सकाळी […]

Ramdas Athawale's appeal,

रामदास आठवलेंचे आवाहन, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर निवडणुकीत बहिष्कार टाका

वृत्तसंस्था अकोला : अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर आगामी निवडणुकीत मतदारांनी बहिष्कार टाकावा, अशी आमची भूमिका असल्याचे ‘आरपीआय’चे नेते तथा केंद्रीय […]

शिंदे गटाच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी […]

BJP MLA Nitesh Rane strongly

उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले – नितेश राणेंचा टोला!

राऊतांनी पुन्हा एकदा उद्धवला फसवले…असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील निकालाच्या पार्श्वभूमीक उद्धव ठाकरे गटाने काल वरळीत महापत्रकारिषदेचे आय़ोजन केले […]

Devendra Fadnavis cleared

वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. विशेष प्रतिनिधी मुंबई : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

first day at Davos

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

विशेष प्रतिनिधी मुंबई दि 16: आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात […]

देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून सुरजागड इस्पात गडचिरोलीत करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक […]

उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचा केला मोठा इव्हेंट; पण सुनावणीत कायद्याचा किस पाडण्यात का गेले फेल??

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध फार मोठा इव्हेंट केला, पण […]

झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार विशेष प्रतिनिधी  दावोस : जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. […]

दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न […]

Cleanliness campaign will be implemented in all temples in Maharashtra

महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार, मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी आणि बदल […]

प्रकाश आंबेडकरांनी मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 9 खासदार पाडले; आता त्यांच्या मनात काय? – पृथ्वीराज चव्हाण

विशेष प्रतिनिधी मुंबई : मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 9 खासदार पाडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे पाहावं लागेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते […]

मोदींना हरवायला राहुल गांधी – रश्मी ठाकरेंच्या यात्रा; पण आपल्याच नेत्यांना पक्षांत रोखून धरता येईना!!

मोदींना हरवायला राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्या यात्रा, पण पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवता येईना!!, अशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची […]

मुख्यमंत्र्यांची दावोस मध्ये प्रमुख उद्योग, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात सहभागी होणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]

‘आम्ही लाठ्या खात होतो त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्री राम सेवक आणि कार सेवक आहे – देवेंद्र फडणवीस विशेष प्रतिनिधी ठाणे : श्री रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान […]

NCP MLA Amol Mitkari Criticizes Sanjay Raut

राऊतांचा मेंदू, जीभ अन् डोळे ही इंद्रियं निकामी झाली आहेत, अमोल मिटकरींची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय’, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या टीकेला […]

श्रीरामांच्या आहाराविषयी बोलणारे शेण खातात, उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा; फडणवीसांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे म्हणतात फडणवीस कारसेवक आहे, मग तेव्हा त्यांचे वय तेव्हा होते तरी काय?, पण उद्धवजी होय मी 20 वर्षांचा होतो. तेव्हा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात