माहिती जगाची

रशिया-युक्रेन युध्दामुळे चीनचा जीडीपी वृध्दीदर ३0 वर्षांत सर्वात कमी

विशेष प्रतिनिधी शांघाय : रशिया आणि युक्रेनच्या चीनच्या नियार्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली देशातील मालमत्ता बाजार कोसळलाय. चीनने जीडीपीची वृद्धी ५.५ टक्के इतकी असेल […]

शेतकऱ्यांपुढे मला राष्ट्रपती पदाचीही पर्वा नाही सत्यपाल मलिक यांचा दावा

विशेष प्रतिनिधी शिलाॅंग : आपण उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ शकता. त्यामुळे आपण गप्प बसावे, असा सल्ला भाजपमधील काही मित्रांनी दिला होता,असा दावा मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल […]

चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा सावट चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा सावट; दिवसात ५२६ रुग्ण

विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनमध्ये कोरोना पुन्हा आला आहे. चिनी प्रसारमाध्यमांच्या मते, महामारीच्या सुरूवातीस वुहानचा उद्रेक झाल्यापासून देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. […]

Ukraine Indian Students : मोदी – पुतिन 50 मिनिटे चर्चा; सुमीमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे पुतिन यांचे आश्वासन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सुमारे […]

शस्त्रे खाली टाकून मागण्या मान्य करा तरच युद्ध थांबेल; पुतीन यांचा पुन्हा एकदा युक्रेनला इशारा

विशेष प्रतिनिधी मॉस्को : युक्रेनने शस्त्रे खाली टाकावेत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू तोपर्यंत युद्ध सुरूच […]

महिला विश्वचषक  सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव

विशेष प्रतिनिधी न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत  भारतीय क्रिकेट  संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे  आव्हान उभे  […]

चीनमध्ये कोरोना संक्रमण सुरूच ; गेल्या २४ तासांत १७५ रुग्ण आढळले आहेत.

वृत्तसंस्था बेजिंग : चीनमध्ये कोरोना संक्रमण सुरूच आहे.गेल्या २४ तासांत १७५ रुग्ण आढळले आहेत.The Chinese mainland reported 175 locally transmitted COVID-19 cases in the last […]

युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले; नो फ्लाय झोनला नकार दिल्याने आगपाखड

वृत्तसंस्था कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry […]

दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले

वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग लागली असून परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले आहेत.Massive fire at a gas company in […]

Shane Warne : फिरकीच्या जादूगाराची झळाळती कारकीर्द…!!

वृत्तसंस्था मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी अचानक निधन झाले. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. […]

Shane Warne no more : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न चे धक्कादायक निधन!!

वृत्तसंस्था मेलबर्न  : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न याचे आज सायंकाळी नुकतेच धक्कादायक निधन झाल्याची बातमी आहे. आपल्या व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब […]

Russia Ukraine conflict : युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर पोलंडला पळाले; अमेरिकेची एअरलिफ्टची ऑफर धुडकावली होती!!

वृत्तसंस्था कीव्ह : रशिया – युक्रेन युद्धाचा आज 9 वा दिवस असताना मोठ्या संहाराच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर ओलांडला पळून गेल्याची बातमी आली […]

इंग्लंड धमाक्याने हादरले ; रेल्वे लाईनवर युवकांनी स्कुटर फेकल्याने इलेक्ट्रिक फॉल्ट; नागरिकांमध्ये घबराट

वृत्तसंस्था इंग्लंड : इंग्लंड रात्री भीषण स्फोटाने हादरले. प्रथम दहशतवादी हल्ला झाला की काय ? अशी धास्ती निर्माण झाली होती. परंतु हा स्फोट काही युवकांनी […]

युक्रेननंतर पुढचा हल्ला तैवानवर , चीनचा मोठा डोळा ; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : युक्रेन नंतर आता तैवानचा नंबर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच चीनचा डोळा तैवानवर असल्याचे म्हंटले आहे.Next attack […]

युक्रेनवरील हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध; नागरी वस्ती, कारखाने टार्गेट

वृत्तसंस्था मास्को: युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्र समोर आली आहेत. त्यामध्ये हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे दर्शन घडत आहे.Satellite images of the attack on Ukraine […]

रशियाने स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान, ब्रिटनसह अनेक देशांचे ध्वज हटविले, भारतीय तिरंगा मात्र कायम

विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाने आता आपल्या स्पेस रॉकेटवरून अमेरिका, जपान आणि ब्रिटनचा ध्वज हटवला आहे. विशेष म्हणजे रशियाने भारतीय ध्वज तिरंगा कायम ठेवला आहे. […]

फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी

विशेष प्रतिनिधी पॅरीस : फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर […]

Sadhguru Jaggi Vasudev :सद्गुरूंची लंडन ते भारत बाईक राईड ! वसुंधरेसाठी ३० हजार किलोमीटर १०० दिवस अन् ३२ देश…

आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, ज्यांना सद्गुरु म्हणूनही ओळखले जाते, पृथ्वीला वाचवण्यासाठी लंडन ते भारत असा 30,000 किमी लांबीचा मोटरसायकल प्रवास एकटे करणार आहेत. save soil […]

पाकिस्तानी, तुर्की विद्यार्थ्यांनाही तिरंग्याचा आधार, युक्रेनची सीमा ओलांडताना तिरंगा फडकाविल्यामुळे झाले रक्षण

विशेष प्रतिनिधी किव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशियाच्या अध्यक्षांशी स्वत: संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित सीमा ओलांडू देण्याचे आवाहन केले. त्यामुळे चेकपॉर्इंटवर […]

जॅकपॉट जिंकला सांगितल्याचे सगळेच कॉल फेक नसतात!, महिलेने ५४ लाख जिंकूनही लॉटरी कंपनीच्या फोनकडे केले दूर्लक्ष

विशेष प्रतिनिधी सिडने : तुम्हाला इतक्या लाखाची लॉटरी लागली आहे असे फोन किंवा ई-मेल आल्यावर त्याकडे फेक म्हणून दूर्लक्ष केले जाते. परंतु, प्रत्येकच वेळी असे […]

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना मोठी किंमत मोजावी लागेल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध पूर्वनियोजित आणि विनाकारण युद्ध छेडल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. एका परराष्ट्रावर […]

MINISTERS IN WAR ZONE : बुखारेस्ट-मै पुणे से हू … म्हणताच ज्योतिरादित्य शिंदेंनी सुरू केले मराठीत संभाषण… विद्यार्थ्यांना धीर देत म्हणाले घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये […]

रशिया पडला जगात एकटा, यूएनजीएमध्ये 141 देशांनी केले विरोधात मतदान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूएनजीएने रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त […]

अमेरिकेची माफिया राजवट जगभरात संकटे निर्माण करत आहे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी तेहरान : युक्रेन अमेरिकेने निर्माण केलेल्या संकटाचा बळी आहे. संघर्षाच्या मुळांकडेही पाहिले पाहिजे. अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही हे युक्रेनमधील संकटाने पुन्हा एकदा […]

RUSSIA- UKRAIN-INDIA :भारतात परतले विद्यार्थी – मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?…

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात