माहिती जगाची

चीनमधील गूढ आजाराचा भारतात अलर्ट; राज्यांना ऑक्सिजन, औषधे तयार ठेवण्याचे निर्देश; मुलांना फुप्फुसात जळजळीसह तीव्र ताप

वृत्तसंस्था बीजिंग : चीनमधील गूढ आजाराबाबत भारत सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य प्रणाली […]

Visa Free Entry to Malaysia for Indian Tourists; The facility will start from December 1

भारतीय पर्यटकांसाठी मलेशियात व्हिसामुक्त प्रवेश; 1 डिसेंबरपासून सुरू होईल सुविधा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 1 डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी रविवारी ही माहिती दिली. अन्वर म्हणाले की, […]

इस्त्रायली सुरक्षा दलांना 6 नोव्हेंबर रोजी तुलकरेम निर्वासित छावणीवर हल्ला करण्यास मदत केल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी वेस्ट बँक : पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये दोन इस्रायली हेर पकडले गेले आहेत. ते येथील निर्वासित छावणीत राहत होते. शनिवारी लोकांनी त्यांना ओळखले आणि […]

हमासने 13 इस्रायली, 4 थाई ओलिसांची सुटका केली; 5 वर्षांची चिमुरडी वडिलांना बिलगून रडली

वृत्तसंस्था तेल अवीव : युद्धबंदीच्या दुसऱ्या दिवशी हमासने शनिवारी रात्री उशिरा इस्रायली ओलिसांची दुसरी तुकडी सोडली. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की हमासने युद्धविराम करारांतर्गत दुसऱ्या […]

पाकिस्तानमध्ये 2 हिंदू मंदिरे पाडली; एक मंदिर युनेस्को वारसा यादीत; न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

वृत्तसंस्था कराची : पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरे पाडल्याची बातमी समोर आली आहे. यापैकी एक म्हणजे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) बांधलेले शारदा पीठ मंदिर. हे युनेस्कोने जागतिक वारसा […]

कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू, एक जखमी

आग लागल्यानंतर 22 लोकांना मॉलमधून वाचवण्यात आले विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत […]

चीनच्या शाळांमध्ये पसरतोय गूढ आजार; बीजिंगच्या 500 मैलांतील रुग्णालयांत आजारी बालके दाखल; WHO ने मागवली माहिती

वृत्तसंस्था बीजिंग : चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने 13 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओने सांगितले की, या पत्रकार परिषदेत चीनने श्वसनाच्या […]

आयर्लंडमध्ये स्थानिक विरुद्ध परप्रांतीय संघर्ष विकोपाला; लहान मुलांसह 5 जणांवर चाकूहल्ल्याने दंगल उसळली

वृत्तसंस्था डब्लिन : आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये गुरुवारी (23 नोव्हेंबर) दुपारी एका शाळेबाहेर सुमारे 5 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 वर्षांच्या मुलासह एक महिला […]

इस्त्रायल अन् हमासमध्ये 49 दिवसांच्या युद्धानंतर, 4 दिवसांचा युद्धविराम!

हमासने 24 ओलिसांना सोडले तर इस्रायलनेही 39 पॅलेस्टिनी कैद्यांना केले मुक्त! विशेष प्रतिनिधी गाझा : इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात ऑक्टोबर 7 पासून (इस्रायल […]

इस्रायल-हमास युद्धात 4 दिवसांचा युद्धविराम; आज 13 ओलिसांच्या बदल्यात 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार इस्रायल

वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धाच्या 49 दिवसांनंतर आजपासून 4 दिवसांसाठी युद्धविराम सुरू होत आहे. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमासने युद्धविराम करण्यास सहमती […]

Hostage Deal: इस्रायल-हमास करारानंतर नेतन्याहू यांच्याशी बोलले बायडेन; पश्चिम आशियाच्या नेत्यांनाही फोन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) अनेक नेत्यांना फोन केला. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, कतारचे अमीर शेख तमीम […]

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट; अमेरिकेचा भारतावर आरोप, राजनैतिक इशारा, खटलाही दाखल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेने हाणून पाडला होता. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारने या कटात भारताचा सहभाग असल्याचा आरोप […]

चीनमध्ये मशिदी बंद करण्याचा सपाटा, पण एकाही मुस्लिम देशाने निषेध करण्याची धमक नाही दाखविली!!

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीने देशातल्या सर्व मशिदी बंद करण्याचा सपाटा लावला आहे, पण जगातल्या एकाही मुस्लिम देशाने चीनचा निषेध करण्याची धमक दाखवलेली नाही. […]

इस्रायल-हमास युद्धात 47 दिवसांनंतर युद्धविराम! 30 मुलांसह 50 ओलिसांची सुटका होणार, त्या बदल्यात 150 पॅलेस्टिनींनाही सोडणार

वृत्तसंस्था तेल अवीव : 47 दिवसांच्या इस्रायल-हमास युद्धानंतर युद्धविराम होण्याची शक्यता दिसत आहे. अभूतपूर्व घडामोडीत, इस्रायली कॅबिनेट हमासबरोबरच्या युद्धात युद्धविराम मंजूर करू शकते. त्या बदल्यात […]

Terrorist Hafiz Saeeds son will contest elections in Pakistan

दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा पाकिस्तानात निवडणूक लढवणार!

जाणून घ्या, कोणत्या पक्षाकडून मिळाली उमेदवारी? विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईदने निवडणूक […]

‘कॅनडातील हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ल्याची धमकी’, कॅनडाच्या खासदाराने शेअर केला खलिस्तानींचा व्हिडिओ, कारवाईची मागणी

वृत्तसंस्था टोरंटो : भारताच्या तीव्र प्रतिक्रियांनंतरही कॅनडातील खलिस्तान समर्थकांची दहशत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ जारी करून हिंदू मंदिरावर हल्ला […]

आता उत्तर कोरिया गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणार; औपचारिक नोटीस जारी केली

वृत्तसंस्था प्योंगयोंग : दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव सर्वश्रुत आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा […]

सौदी अरेबिया पाकिस्तानमध्ये रिफायनरी उभारणार नाही; आता करार फायदेशीर राहिला नाही

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये क्रूड ऑइल रिफायनरी उभारण्याच्या आपल्या आश्वासनावर सौदी अरेबियाचे सरकार मागे जाताना दिसत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द न्यूज’ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा […]

WATCH : अमेरिकेत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत डिनर करून चर्चेत आलेले भारतवंशीय कोण? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा नुकताच झालेला अमेरिका दौरा चर्चेत राहिला. 14 नोव्हेंबरला ते अमेरिकेत पोहोचले. जगाच्या नजरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो […]

गाझाच्या अल-शिफा रुग्णालयातच ओलिसांना नागरिकांना आणले गेले होते, इस्रायलने जारी केला व्हिडीओ!

नेपाळी आणि थायलंडचे नागरीक ओलीस ठेल्याचे व्हिडीओत दिसत आहे. विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्रायली सैन्याने रविवारी सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज जारी करत म्हटले आहे की, दक्षिण […]

रामास्वामी म्हणाले- मी हिंदू, माझ्यासाठी लग्न हे पवित्र नाते; याचा अपमान चुकीचा, श्रद्धेमुळेच मी इथवर आलो

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे की, मी हिंदू आहे आणि माझी श्रद्धाच […]

दक्षिण कोरियात श्वानाच्या मांसावर बंदी; दरवर्षी 20 लाख श्वानांची कत्तल; कसायांची नुकसानभरपाई सरकार देणार

वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी पक्षाचे धोरण प्रमुख यू युई-डोंग यांनी ही घोषणा केली. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या […]

पाकिस्तानात भारताचे 7 मोस्ट वाँटेड ठार; यात खलिस्तानी आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांचा समावेश

वृत्तसंस्था इस्लामाबाद : गेल्या 3 महिन्यांत पाकिस्तानमध्ये 7 दहशतवादी मारले गेले आहेत. हे ते दहशतवादी आहेत ज्यांचा भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश होता. मात्र, आतापर्यंत […]

‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार

या घटनेतील पीडित आणि मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईने याबाबत माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी गाझा : ऑक्टोबर २०१५ मध्ये हमासच्या हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना […]

Israel again provides evidence

इस्रायलने पुन्हा हमासच्या गैरकृत्यांचे पुरावे दिले, गाझा शाळेत ठेवलेल्या रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ जारी

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिनाभराहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. विशेष प्रतिनिधी इस्रायल : इस्रायली सुरक्षा दलांनी आज सकाळी एक नवीन व्हिडिओ जारी केला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात