विश्लेषण

Thackeray – Pawar Feud : शिवसेनेने आदळआपट करूनही शरद पवार गृह मंत्रालय सहजासहजी सोडतील…??, की शिवसेनेलाच सुरुंग लावतील…??

राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात नवाब मलिक ईडीच्या न्यायालयीन कोठडीत त्यांच्यावर टेरर फंडिंग केसची टांगती तलवार… हसन मुश्रीफ, श्रीधर पाटणकर […]

शांतारामबापूंचा पिंजरा @50!!

आज 31 मार्च… पिंजरा 50 शी चा झाला…!! चित्रपटाच्या जाहिरातबाजीसाठी देखील एवढे पैसे नव्हते, मग लढवली अशी शक्कल… अमित ओझा  पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील […]

AAP Maharashtra : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र “खाणार” महाविकास आघाडीची!!

आम आदमी पार्टीने दिल्लीपाठोपाठ पंजाब सारख्या पूर्ण राज्यामध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षापेक्षा आम आदमी पार्टीचा राजकीय आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यातूनच देशभरातल्या […]

Mamata – Pawar – Rahul : ममता – पवारांच्या “राजकीय उंच उडीला” काँग्रेसचा एका झटक्यात फाऊल; 2024 मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान!!

ममतांचे पत्र, पवारांचे यूपीए अध्यक्षपद; राहुल २०२४ मध्ये पंतप्रधान!!; नानांचे ट्विट नाशिक – देशात मोदी विरोधी वातावरण तयार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा […]

Congress Unrest : आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण “25” चे गौडबंगाल काय…??

आधीच शिवसेनेचे 25 आमदार नाराज… त्यात आता काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीचे ही भर…!! अशी अवस्था महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल चालले आहे. […]

कर्नाटकात जत्रांमध्ये मुस्लिम व्यापार बंदीवर वाद; पण हिजाब बंदीवरून कोर्टाविरोधात मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंद वर “लिबरल मौन”!!

कर्नाटकात विविध मंदिरांच्या जत्रांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद उफाळला आहे. दोन्ही बाजू त्यावर हिरीरीने वार – प्रहार करत आहेत. लिबरल जमातीने अर्थातच […]

Sonia – Mamata – Pawar : ममतांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांना ऐक्याचे पत्र लिहिले; पवारांच्या यूपीए चेअरमनपदाचे “पिल्लू” पुन्हा सुटले…!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास संस्था मोकाट सुटल्याचा आरोप करत बिगर भाजपाशासित मुख्यमंत्र्यांना ऐक्य साधण्याचे आज पत्र काय लिहिले… आणि या पत्राचा […]

Shivsena Unrest : ज्वालामुखी फुटण्याची प्रतीक्षा की सूडाच्या आगीत शिवसेनेलाच पूर्ण झोकायची तयारी…??

शिवसेनेतल्या खदखदीचा ज्वालामुखी पूर्ण फुटेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाट पाहात मातोश्रीत बसले आहेत का…?? असा खरेच गंभीर सवाल तयार झाला आहे. Shivsena Unrest: Waiting for […]

Yadagirigutta temple : हल्लाबोल मोदींच्या प्रखर हिंदुत्वावर; पण केसीआर धावताहेत राहुलच्या “टेम्पल रन”सारखे!!

यादगिरी गुट्टा लक्ष्मी नरसिंह मंदिराचे धार्मिक विधी करून उद्घाटन!! देशभरात हिंदुत्वाचा राजकीय प्रभाव एवढा वाढला आहे की विरोधकांनाही एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत […]

Shivsena – NCP – Congress : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले; आता महाराष्ट्राचे राजकारण नवरा – बायको – बाप – वर्‍हाडींवर आले!!

नाशिक : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले नंतर साप मुंगसाच्या उपमा देऊन झाल्या… महाराष्ट्राचे राजकारण बराच काळ “प्राण्यांमध्येच” रेंगाळले होते…!! महाराष्ट्रात माणसे नव्हे, तर प्राणीच […]

Mayawati – Pawar President : लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षी पुड्या… अर्थात मराठी – हिंदी माध्यमांचे “पॅकेजी” चुलत नाते…!!

“उत्तर प्रदेशात लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या”… “मराठी माध्यमांची चुलत भावंडे उत्तर प्रदेशात”… “येऊ नको म्हटले तर कोणत्या गाडीत बसू?… “अगं म्हशी मला कुठे नेशी”… हे सगळे […]

रावणाची बेंबी, ईडी घरगडी, मर्दाची लढाई हे सगळे मुख्यमंत्री बोलले… पण कायद्याचं बोलले का…??

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजवले… पण ते अखेरीस…!! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक पेनड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच तडाख्यात […]

आमदारांना मोफत घरे : काल विधानसभेत वाजवली बाके; आज जनतेचा संताप पाहून उघडली तोंडे!!

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने काल आमदारांना मुंबईत मोफत घरे बांधून देण्याची घोषणा केली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षां मधल्या सर्व आमदारांनी बाके वाजवून घेतली […]

फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – राऊतांचा कव्हर ड्राईव्ह; ठाकरेंचा “ईडी गली ड्राईव्ह”…!!

देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – संजय राऊतांचा कव्हर ड्राईव्ह आणि ठाकरे परिवाराचा “ईडी गली ड्राईव्ह” अशी ट्रायांग्युलर ड्राईव्ह मॅच महाराष्ट्रात सुरू आहे…!! Fadnavis’s pen drive […]

ED IT Raids : कारवाईच्या “बुद्धीचा सूड” की कायद्याचा असूड…!!??

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास संस्थांच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्याला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव […]

ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपल्याच “सत्तेची धग” लागलेली दिसते आहे. एकीकडे शिवसेनेच्या सत्तेची आणि मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना […]

Shivsena – NCP Feud : “कवडीची न किंमत” आणि शिवसेना पोखरण्याच्या राष्ट्रवादीच्या कुरापती!!

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले खरे “रंग” दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या कारणासाठी हे सरकार अस्तित्वात आणले […]

The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!

“द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात […]

NCP – AIMIM Alliance : एमआयएमची आघाडी राष्ट्रवादीशी; बदनामी शिवसेनेची; कट कोणाचा??… निशाणा कोणावर??

नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी करण्याची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कालची खळबळ निर्माण झाली आहे वादळात रूपांतर झाले […]

Pawar – MIM Alliance : महाविकास आघाडीत “एमआयएम” नावाला; प्रत्यक्षात राष्ट्रवादीला “लाभार्थी” करण्यासाठी धडपड!!

नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आघाडी करण्याची ऑफर दिल्याची बातमी आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ […]

Sharad Pawar – Nawab Malik : उंचावलेले हात, वळलेल्या मुठी!!; पण नवाबांचे पंख छाटण्याची प्रत्यक्षात कृती…!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार यांची भेट घेताना म्हणे, हात उंचावले आणि मुठी वळवल्या आणि भाजपचे सरकार राज्यात येऊ देत […]

नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!

“नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला कात्रजचा घाट…!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपली. ही स्थिती स्वतः शरद पवार यांच्या […]

Happy Holi : होळी अर्थात हुताशनी पौर्णिमा सणामागील शास्त्र; अशी करा होळीची पूजा!!

प्रतिनिधी नाशिक : फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा […]

The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ला खुन्नस “गुजरात फाईल्स”ची; मोदींच्या जाळ्यात अडकले जमियत ए पुरोगामी !

दिग्दर्शक विनोद कापडी बनविणार “गुजरात फाईल्स” सिनेमा!! “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे स्तुती केली काय आणि अनेकांच्या बुडाला जणू आगच […]

काँग्रेसचा सुकला बुंधा वृक्ष निष्पर्ण; तरी बसली शिवसेना “गार सावलीत”…!!

“विजयाला सगळे धनी असतात, पण पराभवाला बाप नसतो!!”, ही पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली म्हण खरीच आहे. याचा प्रत्यय काँग्रेसच्या गांधी परिवाराला सध्या येत आहे. उत्तर प्रदेशसह […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात