बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.
काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाच्या ट्विटरवर उड्या, पण प्रत्यक्षात डच्चू मिळण्याची शक्यता!!, हेच राजकीय वास्तव एका फोन कॉल मुळे समोर आले.
भारताचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!, हीच राजकीय घडामोड काल आणि आज दिसून आली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने टीकास्त्र सोडले, पण त्यानंतर आज लगेच सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण फसल्यावर सुप्रिया सुळे यांनी नवा “डाव” टाकला.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल,
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
लोकसभेचे एक-दोन नाही तर तब्बल पावणेतीनशे मतदार संघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; तर एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!, हे राजकीय चित्र आज समोर आले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा शब्द दिला, पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पोचणार का??, असा सवाल आज समोर आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा सरंजामदारांचा पक्ष नरेश अरोरा लोकशाही मार्गाने वाढवायला गेले आणि कॉन्ट्रॅक्ट गमावून बसले!!, हेच खरं म्हणजे राजकीय वास्तव समोर आले.
बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या बारा टक्क्यांवर वाताहत झालेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळताही येईना, अशी अवस्था तमिळनाडूच्या राजकारणात येऊन ठेपली.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून काँग्रेसने निवडणूक लढवायची तयारी केली. त्या तयारीला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला.
अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थनाचे पहिल्यांदाच स्वीट करून पार्थ पवारने रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना जोरदार धक्का दिला.
अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढून भाजपमध्ये येऊन कर्तृत्व गाजविणाऱ्या नेत्याला राहुल गांधींनी आज सर्वांत “भ्रष्ट” मुख्यमंत्री असल्याचे “सर्टिफिकेट” देऊन टाकले
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांचे मिळून साधारण 50 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन्ही पक्ष मोडून टाकतील
शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले.
ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.
केरळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप B Team आहे पण नेमकी कुणाची??, असा सवाल आज समोर आला. कारण केरळमध्ये भाजप बी टीम असल्याच्या पोझिशन वर पोचल्याचे निदान आरोप प्रत्यारोपांमधून तरी समोर आले.
एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??, असा सवाल विचारायची वेळ आमदार रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे आली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील का??, असा गंभीर सवाल राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आला.
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे की लुडबुड करत आहे??, असा सवाल आज समोर आला कारण अमेरिकेचे आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सोडून इतर तीन देशांचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले. त्याउलट उलट अमेरिकेने इराणच्या भूमीवर लढण्यासाठी अतिशय सैनिक पाठविले.
सोनिया ते सुनेत्रा; पवारांच्या राजकीय कारकीर्दीचा चुकलेला पाढा!!, असंच म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या नव्या चर्चेमुळे समोर आली.
बंगाली अस्मितेच्या नावाखाली ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या सावरकरांना आणि गुजरात्यांना शिव्या, बंगालच्या निवडणुकीत मते मागायला धावा!!, असलाच प्रकार आज समोर आला.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुन्हा सोडून पुडी, सूत्रे जाऊ लागली सुनेत्रा चरणी!!, असेच राजकीय चित्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिसून आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App