विश्लेषण

Balasaheb and Uddhav Thackeray

Balasaheb and Uddhav Thackeray : बाळासाहेब आणि उद्धव, दोघांच्याही हातात जोडे; पण उद्धव पाहा हिंदुत्वापासून किती दूर गेले!!

नाशिक : बाळासाहेब आणि उद्धव, दोघांच्याही हातात जोडे; पण उद्धव पाहा किती हिंदुत्वापासून दूर गेले!!, असे विसंगत चित्र आजच्या जोडे मारा आंदोलनातून समोर आले. बाळासाहेबांनी […]

पवारांचे जुनेच “ताटातलं वाटीतले” डाव; काँग्रेस कडे मात्र तब्बल 1400 इच्छुकांची धाव!!; नेमका अर्थ काय??

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये कमी पडल्याचा भाजपला फटका बसला. महाराष्ट्रातले सत्ता समीकरण बिघडले. या सगळ्यात मराठी माध्यमांचे “मॅनेजमेंट” पवारांच्या राष्ट्रवादीने साधून घेतल्याने माध्यमांनी […]

Nana patole : पवारांच्या पेटंट आयडियेवर नानांचा डल्ला; “पेशवाई” नॅरेटिव्ह शिजवायला काँग्रेस पक्ष सरसावला!!

नाशिक : शरद पवारांच्या पेटंट आयडियेवर नाना पटोलेंचा डल्ला; पेशवाई नॅरेटिव्ह शिजवायला काँग्रेस पक्ष सरसावला!!, हे मालवणच्या राजकोटमधल्या शिवपुतळा कोसळण्याच्या निमित्ताने घडले. यावेळी पवार किंवा […]

bjp

विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर फोकस करून आपापली रणनीती आखली आहे. यापैकी शरद पवारांनी […]

MVA leaders : काळ्या फिती लावून पावसात भिजले; महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करताना फुटले!!

नाशिक : काळ्या फिती लावून पावसात भिजले; महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करताना फुटले!!, असे आज महाराष्ट्र बंदच्या ऐवजी राज्यात राजकारण रंगले. त्याचे झाले असे : […]

Devendra fadnavis : फडणवीसांच्या भरवशाचे नेते पवारांच्या दावणीला; घाटगे + हर्षवर्धन निघाले तुतारी फुंकायला!!

नाशिक : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले सर्वांत मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भरवशाचे दोन नेते शरद पवारांच्या दावणीला बांधले गेलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते […]

कोलकात्यापासून बदलापूर पर्यंत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; पण विरोधकांचेही बदनेक इरादे!!

नाशिक : कोलकात्यापासून बदलापूर पर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, मुली – महिलांवर झालेले अत्याचार “भयानक” या शब्दाच्या देखील पलीकडचे आहेत. पण अशावेळी आंदोलनाच्या नावाखाली […]

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??

नाशिक : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवाचा धडा घेऊन महायुतीच्या नेत्यांनी वेगळ्याच व्होट बँकेला हात घालत लाडकी बहीण योजना सुरू केली. तिच्या संदर्भात युद्ध पातळीवर सरकारी […]

Ajit Pawar : विरोधकांचे खोट्या नॅरेटिव्हचे फवारे; सत्ताधाऱ्यांच्या नॅरेटिव्हचे अस्तनीतले निखारे!!; कशी देणार उत्तरे??

विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह चालवले म्हणून लोकसभेमध्ये पराभव झाला. मोदी 400 पार गेले तर राज्यघटना बदलतील. आरक्षणावर गदा आणतील असले खोटे नॅरेटिव्ह विरोधकांनी पसरवले. त्याचा फटका […]

Congress : मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे + पवारांच्या पक्षांची उताविळी; काँग्रेसची मात्र शांत बेरकी खेळी!!

नाशिक : मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची Congress शांत खेळी; ठाकरे + पवारांच्या पक्षांची मात्र उताविळी!!… असले राजकारण महाविकास आघाडीतले घटक पक्षांमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने […]

Congress : बाळासाहेब थोरात, नसीम खान, मुजफ्फर हुसेन यांना बढती; काँग्रेसमध्ये M + M मजबुती; मुख्यमंत्री पदाच्या दिशेने वाटचाल!!

नाशिक : महाविकास आघाडीत राहून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासारखी माध्यमांमध्ये चमकोगिरी करण्यापेक्षा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा निकालाचा नीट अभ्यास करून पक्षाच्या […]

Uddhav thackeray

Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंचे तारे जमीन पर आले; तर मग बाकीच्यांचे काय वरचं राहिलेत का??

नाशिक : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असे जाहीर रित्या सांगून उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची कोंडी केली. मात्र ही कोंडी […]

ajit pawar

Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??

नाशिक : शरद पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट झालेत. त्यामुळेच ते पुन्हा काकांच्या पुठ्ठ्या शिरणार का??, त्या पलीकडे जाऊन हे दोघेही वेगवेगळे लढले, तरी दोन्ही […]

Shivsena and MNS agitation against each others

Shivsena and MNS : सुपाऱ्या, नारळ, बांगड्या फेका, बाळासाहेबांच्या वारसांचा तिहेरी तिढा; काँग्रेस – राष्ट्रवादीत एकमेकांच्या जागा खेचा!!

नाशिक : सुपाऱ्या, नारळ, शेण, बांगड्या फेका, बाळासाहेबांच्या वारसांचा तिहेरी तिढा; काँग्रेस – राष्ट्रवादीत एकमेकांच्या जागा खेचा!!, यात आता महाराष्ट्राचे राजकारण अडकले आहे. Shivsena and […]

Congress central leaders : दुसऱ्या नंबरवर घसरूनही जे काँग्रेस नेते पवारांना बधले नाहीत, ते पहिल्या नंबरवर आल्यावर ठाकरेंपुढे नमतील का??

मातोश्रीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली. गांधी परिवाराची भेट घेतली. बाकीच्या काँग्रेस नेत्यांशी वाटाघाटी केल्या. विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा या […]

दुसऱ्या मुक्ती संग्रामाचे “नोबेल प्रलाप”; वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!!

बांगलादेशी आगडोंबात वंगबंधू म्युजियम + इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आगीत खाक!! मोहम्मद युनूस म्हणतात, हा तर “दुसरा मुक्ती संग्राम”!! बांगलादेशातील आरक्षण विरोधी आंदोलनाला वेगवेगळ्या टप्प्यांवर […]

Sheikh Hasina : बांगलादेशी घुसखोरीचा तिहेरी सामना हे भारतापुढे सर्वांत मोठे राजनैतिक आव्हान!!

बांगलादेशात आरक्षण विरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जमाते इस्लामी, विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी आणि अन्य पाकिस्तानी धार्जिण्या संघटनांनी हिंसाचाराचे थैमान घातल्यावर तिथल्या पंतप्रधान शेख हसीना […]

निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे??; की पवारांच्या 2014 च्या प्रयोगाची चाहूल??

नाशिक : निमित्त धारावीचे, ठाकरे + काँग्रेसला डिवचायचे??; की 2014 च्या प्रयोगाची चाहूल??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन […]

Jitendra Ahwad

Jitendra Ahwad : राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला भावी मुख्यमंत्री पदाची लागण; मुलुंडमध्ये लागले आव्हाडांचे पण बॅनर!!

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 60 वर्षे वावरत असताना शरद पवारांनी जी काही राजकीय मशागत, पेरणी, कापणी आणि मळणी केली आहे, तिचे वर्णन त्यांचे समर्थक […]

chitra wagh

पवारांनी असाहाय्य महिलेला मदत केली नाही!!; सुनेच्या मुद्द्यावर विद्या चव्हाण – चित्रा वाघांमध्ये जुंपली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पवार साहेबांनी महाराष्ट्राला पहिले महिला धोरण दिले, असे आत्तापर्यंत सांगत फिरलेल्या राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांमध्ये आज जबरदस्त भांडण जुंपले, ते एका […]

पोस्टरवरचे “भावी मुख्यमंत्री” रोहित पवारांना मतदारसंघच गमावण्याचा धोका; कर्जत जामखेडमध्ये “सांगली” घडविण्याचा काँग्रेसचा इशारा!!

नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवारांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे नाव भल्या मोठ्या पोस्टर्सवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून लिहून ती […]

निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात “मणिपूर” घडण्याची पवारांच्या तोंडी भाषा; हा इशारा, की कुणाला “हिंट”??

नाशिक : मनोज जरांगे यांनी ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण मागण्याची हट्ट धरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणचा वाद उफाळून गावागावांमध्ये अविश्वासाचे आणि परस्पर विरोधी […]

Haribhau bagde fourth governor of rajasthan from maharashtra

Haribhau Bagde : हरिभाऊ बागडे महाराष्ट्रातून राजस्थानात गेलेले चौथे राज्यपाल, पहिले तर वसंतदादा, दुसऱ्या प्रतिभाताई पाटील, तिसऱ्या प्रभा राव!!

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या रूपाने महाराष्ट्राला राजस्थान सारख्या राणा प्रताप यांच्या भूमीमध्ये राज्यपाल होण्याची चौथ्यांदा संधी मिळाली आहे. याआधी 1980 च्या दशकात महाराष्ट्राचे माजी […]

लाडकी बहीण योजनेवर राज्याच्या अर्थ विभागाचा आक्षेप की मराठी माध्यमांचीच खुसपटे??

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी सरकारने ताबडतोब जीआर काढला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार […]

महाराष्ट्राच्या राजकारणात सुलतान ढवा; जरांगे 288, राज 250 उभे करणार; “बडे” मात्र 70 – 80 च्या रेंजमध्येच खेळणार!!

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता सुलतानढवा झाला आहे. सुलतान ढव्यात जसा कोणाचा पायपोस कोणात उरत नाही, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे. एकीकडे ज्यांचे राजकीय […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात