द फोकस इंडियाचा पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: द फोकस इंडियाच्या दुर्गा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनय सम्राट प्रशांत दामले यांच्या सुरांचा साज चढला .प्रशांत दामलेंसोबत ‘गप्पा-टप्पा’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात त्यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं… हे गाणं गात प्रेक्षकांना सुखद धक्काच दिला….पाहा Exclusive Video PRASHANT DAMLE EXCLUSIVE PART 1: Durga Samman Award of ‘The Focus India’ decorated with the tunes of acting emperor Prashant Damle
एक आगळीवेगळी कल्पना घेऊन स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करत…द फोकस इंडियाने तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणजेच ‘दुर्गा सन्मान’पुरस्कार..हा दुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.हा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
औरंगाबादेतील अँबॅसेडर अजंठा हॉटेलमध्ये (रविवार) दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला .
यावेळी द फोकस इंडियाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीला मान देत प्रशांत दामले यांनी खास गाणं देखील गायलं …यांच्या सुरांनी उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले..
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App