विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये १५ टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहेत, असे कर्नाटक सरकार म्हणत आहे.सीमा भागत ६० तर ६५ टक्के मराठी बांधव आहेत. तेथे मराठी लोकांची गळचेपी होत असताना ठाकरे सरकार गप्प का आहे ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच सरकारला विचारला आहे. Marathi people in the border area are in Under pressure , why is the mharashtra government silent?
सीमभागाचे कानडीकरण केले. मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याच काम आणि कर्नाटक सरकारचा डाव आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार या बाबत का गप्प आहे ? , हे कळत नाही राज्य सरकारने दोन मंत्री यासाठी नियुक्त केले आहेत. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री आहेत. हे समन्वयक आहेत. या दोन्ही मंत्र्यानी तिथे जाऊन या संदर्भात चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प का आहे, हे कळत नाही.यावर मी मुख्यमंत्री यांच्यासोबत बातचीत करणार आहे.
ममता बॅनर्जी ह्या विक्रमी मताधिक्यने विजयी होतील.विरोधी उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .निवडणुकीनंतर हिंसाचार होऊ नये म्हणून. यावर ते म्हणाले, ही विरोधकांची नाटक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App