बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र, रविवार पासून पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.The low pressure area in the Bay of Bengal will be intense, with heavy rainfall from Sunday


विशेष प्रतिनिधी

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.



परतीचा पाऊस सुरू झाल्याने अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

The low pressure area in the Bay of Bengal will be intense, with heavy rainfall from Sunday

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात