WATCH :पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे तरुणाला महागात, थोडक्यात बचावला जीव


विशेष प्रतिनिधी

इंट्रो : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. परतूर तालुक्यात श्रीष्ठीगाव ही मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या कसुरी नदी पात्रावर असलेल्या नलकांडी पुलावरून पाणी वाहत आहे याचं पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे,Carrying a two-wheeler in the flowing water on the bridge cost the young man dearly, in short, saved his life

स्टंट करत असताना हा तरुण पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून गेलाय,सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो पात्रा बाहेर आला मात्र त्याची दुचाकी वाहून गेल्याने त्यांला हा जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला आहे.



पुलावर दुचाकीस्वाराचा धोकादायक स्टंट

  • जालन्यातील कसुरी नदीवरील पुलावर तरुणाचा धोकादायक स्टंट
  • मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर
  • पुलावरून दुचाकी नेणे तरुणाला पडले महागात
  • स्टंट करताना तोल जाऊन दुचाकीसकट तरुण प्रवाहात अडकला
  • सुदैवाने पोहता येत असल्याने वाचला तरुणाचा जीव पण..
  • पुराच्या पाण्यात दुचाकी गेली वाहून

Carrying a two-wheeler in the flowing water on the bridge cost the young man dearly, in short, saved his life

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात