वृत्तसंस्था
हैदराबाद : कोरोनाची भीती ही मीडियाने वाढवली. मी फक्त दोन प्रकारची औषधं घेतली आणि कोरोनातून मुक्त झालो, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला आहे. As prescribed by a doctor, I used paracetamol & antibiotics and was able to recover from COVID in a week ; Telanga Chief minister Chandrasekhar Rao claims
गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोनाचा सामना करत आहे. भारतामध्ये दोन वर्ष लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, मीडियाने कोरोनाबात संभ्रम निर्माण केला आणि भीती पसरवली. चंद्रशेखर राव यांना एप्रिल मध्ये कोरोना झाला होता. त्यावेळ पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटीक ही औषधे खाऊन बरे झालो, असा दावा त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App