कोरोना त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्र, दोन मे पर्यंत आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंलिलेटरचा भासणार भयंकर तुटवडा

कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये 2 मेला आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू शकतो. Maharashtra to face severe shortage of isolation beds, oxygen beds and ventilators till May 2


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये 2 मेला आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड  आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू शकतो.

प्रोजेक्शन रिपोर्टनुसार,  महाराष्ट्राच्या नागपूर, रायगड, पुणे, नंदूरबार, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चेंद्रपूरमध्येही होण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यामध्येही अशी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज लावला जात आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने 2 मे रोजी राज्यात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह केस किती असतील, याचा जिल्ह्यानुसार अंदाज लावला आहे. यानुसार, मंगळवारी मुंबईमध्ये जे कोरोनाचे 82,671 अ‍ॅक्टिव्ह पेशेंट आहेत, ते 76.68% वाढून, 1,46,064 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होतील. 2 मे रोजी ठाणे जिल्ह्यांमध्ये 1,22,476 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह केस असतील आणि तेव्हा येथे 19,821 आयसोलेशन बेड, 4949 ऑक्सिजन बेड, 1237 ऑक्सिजन बेड आणि 432 व्हेंटिलेटर बेडची कमतरता होऊ शकते.

Maharashtra to face severe shortage of isolation beds, oxygen beds and ventilators till May 2

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात