
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे मतदान गुरुवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले. 7 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 60 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. त्याच वेळी, सध्याचा सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (बीएसआर) 101 जागांवरून 50 पर्यंत कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपला सर्वाधिक फक्त 10 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. Telangana Exit Poll BRS vs congress
2023च्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल
तेलंगणा एक्झिट पोल
एकूण जागा- 119
बहुमत – 60
न्यूज 24 आजचा चाणक्य
काँग्रेस 71
BRS 33
भाजप 7
इतर 8
टाइम्स नाऊ ईटीजी
काँग्रेस 60-70
BRS 37-45
भाजप 6-8
इतर 5-7
एबीपी – सी व्होटर
काँग्रेस 49-65
BRS 38-54
भाजप 5-13
इतर 5-9
इंडिया टीव्ही CNX
काँग्रेस 63-79
BRS 31-47
भाजप 2-4
इतर 5-3
टीव्ही-9 भारत
काँग्रेस 49-59
BRS 48-58
भाजप 5-10
इतर 6-8
रिपब्लिक टीव्ही
काँग्रेस 58-68
BRS 48-58
भाजप 4-10
इतर 5-7
जन की बात
काँग्रेस 48-64
BRS 40-55
भाजप 7-13
इतर 4-7
Telangana Exit Poll BRS vs congress
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!