सांगली जिल्ह्यातील आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकरांनी काढली सावरकर गौरव यात्रा!!

प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी गावात भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत हजारो आटपाडीकर सहभागी झाले होते.MLA Gopichand Padalkar took out Savarkar Gaurav Yatra in Atpadi of Sangli district!!

या यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल शेठ पाटील, माजी उपसभापती नारायण आण्णा चवरे, माजी उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सभापती जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, अरुण बालटे, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात तसेच सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

MLA Gopichand Padalkar took out Savarkar Gaurav Yatra in Atpadi of Sangli district!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात