वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : रशिया युक्रेनला वठणीवर आणण्यासाठी महासंहारक बॉम्बचा वापर करू शकतो, अशी अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.Russia likely to drop deadly bomb on Ukraine; Western nations are worried
हा महासंहारक बॉम्ब सर्व बॉम्बचा बाप असे संबोधले जाते. तांत्रिक भाषेत त्याला थर्मोबारीक, असे संबोधले जाते. तो अणुबॉम्ब नाही. पण, तो टाकल्यास त्यामध्ये अणुबॉम्ब प्रमाणेच विध्वंस करण्याची क्षमता आहे.
४४ मेट्रीक टन स्फोटकांनी भरलेला हा महाकाय बॉम्ब टाकल्यानंतर वातावरणातील प्राणवायूचा संयोग झाल्यानंतर मोठा स्फोट होतो. त्यातील उष्णऊर्जा जोराने बाहेर पडून मोठ्या परिसरात मोठा विनाश होतो. जेथे हा बॉम्ब पडतो त्या परिसरातील जीवनमानाचे अक्षरशः वाफेत रूपांतर होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App