मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांप्रमाणेच राजकीय नेते आणि कलाकारांनादेखील कोरोनाची लागण होत आहे.Bigg Boss Marathi fame Adish Vaidya infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई :सध्या कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांप्रमाणेच राजकीय नेते आणि कलाकारांनादेखील कोरोनाची लागण होत आहे.दरम्यान नुकताच बिग बॉस मराठी फेम आदिश वैद्यला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच’भाभीजी घरपर है’ फेम मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेला
https://www.instagram.com/p/CYlKSrILWme/?utm_source=ig_web_copy_link
आदिशने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे अलीकडच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्या. काळजी घ्या. मला आशा आहे तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाने मीसुद्धा लवकरच ठीक होईन’.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App